महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे; प्रवेशपत्र कधी येणार आहे ते जाणून घ्या | Zillha Parishad Bharti Hall Ticket

ZP Hall Ticket Download 2023

ZP Hall Ticket Download : प्राप्त माहितीनुसार १० जून आणि २२ जून दरम्यान जिल्हा परिषद भरतीच्या उर्वरित परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.महाराष्ट्र जिल्हा परिषद भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे परीक्षांचे प्रवेश पत्र अंदाजे १ जून पासून डाऊननलोड करण्यासाठी उपलब्ध होतील, असे सांगण्यात येत आहे. अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली आहे. लवकरच पुढील माहिती आम्ही अपडेट करू.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

मागील अपडेट

ZP Hall Ticket Download 2023

ZP Hall Ticket Download 2023 :  Zilla Parishad Maharashtra has announced the exam schedule and dates for the post of Group C Posts” like Health Supervisor, Health Sevak, Health Nurse, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), etc.

All Recruitment process is being conducted by ibps company after receiving the application form the examines were focused on the exam. the exam date announced by the IBPS company Monday 11. in this instruction have been given to conduct the examination in the first week of October and fewar seats and fewar applications download Zp admit card check zp hall ticket link.zp bharti hall ticket at below

Before the exam zilla parisha has activated a Demo link for candidates who are new to ZP TCS Exam 2023. so that candidates will able to kno the ui of zilla parishad bharti exam2023 Click on below zp demo link to solve the sample question paper to get whole idea abot the zp exam

zp hall ticket download 2023

जिल्हा परिषद पुढील उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक जाहिरात होणे सुरू झाले. खालील लिंक वरुण PDF पाहू शकता. औषध निर्माण अधिकारी आणि इतर पदांचे वेळापत्रक दिले आहे.

जिल्हा परिषद पुढील टप्प्याचे वेळापत्रकइथे पहा

[मागील अपडेट]

जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर IBPS नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार सहा पदांसाठी पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 15 ऑक्टोबर पासून आहे ZP परीक्षेचा दुसरा टप्पा कनिष्ठ अभियंता,लेखाधिकारी 15 ऑक्टोबर 2023 रोजी घेतली जाणार परीक्षा
17 ऑक्टोबर 2023 रोजी फिटर,पशुधन पर्यवेक्षक, वायरमन परीक्षा घेतली जाईल.
खाली दिलेल्या लिंकवरून प्रवेश पत्र डाउनलोड करा.

जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीकडून परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहे.
सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.
3 ऑक्टोबर ला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहे,
यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकि तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे, तर 4 ऑक्टोबर ला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन आणि फिटर या पदांच्या परीक्षा होणार आहे.
जिल्हा परिषदेने कंपनीला विविध 20 परीक्षा केंद्र सुचवले असून तिथे 4 हजार संगणक सज्ज आहेत यातून कंपनीच्या सोयीच्या केंद्राची निवड करणार आहे

जिल्हा परिषद भरती 15-10-2023 व 17-10-2023 रोजीचे वेळापत्रक

जिल्हा परिषद वाशिम भरती वेळापत्रकDownload
जिल्हा परिषद औरंगाबाद वेळापत्रकDownload
जिल्हा परिषद धाराशिव भरती वेळापत्रकDownload
जिल्हा परिषद सातारा वेळापत्रकDownload
सामान्य प्रशासन लातूर भरती वेळापत्रकDownload

ZP Exam Demo

जिल्हा परिषद भरती साठी नवीन असलेल्या उमेदवारांसाठी IBPS द्वारे परीक्षा डेमो लिंक उपलब्ध करून दिली आहे.खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आयडी पासवर्ड न टाकता साईन इन करा.

पुढे दिलेल्या सर्वसामान्य सूचना वाचा व नंतर NEXT या बटनावर क्लिक करून पुढे जा व डेमो परीक्षेसाठी भाषा निवडा आणि खाली दिलेल्या अटी शर्ती च्या कॉलम मध्ये क्लिक करून राइट टिक येईल व पुढे जा डेमो परीक्षा सुरू होईल.

परीक्षा ३ सत्रात आयोजित करण्यात आली आहे

सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.

4 ऑक्टोबर ला आरोग्य पर्यवेक्षक, रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत 5 ऑक्टोबर ला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे यासाठी सकाळी 08.30 दुपारी 12.30 मिनट आणि सायंकाळी 5.30 अशा तीन शिफ्ट ठरविल्या आहेत एकूण अर्ज 16 हजार 287 अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये सर्वात जास्त ग्रामसेवक पदांसाठी 4 हजार 276 अर्ज दाखल केले गेले आहे. या नंतर आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी 3 हजार 1 अर्ज करण्यात आले आहेत.

सर्व बाबतीत माहिती उमेदवारांच्या मोबाइल , ईमेल लोग इन आयडी वर उपलब्ध होईल,तरी उमेदवारांनी त्यांचे ईमेल व यूजर आय डी याबबाबत संपर्कात राहावे. पदासाठी एकूण 200 गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे.

संभाव्य वेळापत्रक

 • 3 ऑक्टोबर 2023 – सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंतापासून ऑनलाइन लेखी परीक्षेला सुरुवात
 • 4 ऑक्टोबर 2023 – तांत्रिक पदासाठी परीक्षा
 • 5 ऑक्टोबर 2023 – पशुधन पर्यवेक्षक
 • 7 ऑक्टोबर 2023 वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
 • 8 ऑक्टोबर 2023- विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
 • 10 ऑक्टोबर 2023 – विस्तार अधिकारी (कृषि) व आरोग्य पर्यवेक्षक
 • 11 ऑक्टोबर 2023 -स्टेनोग्राफर व कनिष्ठ सहाय्यक लेखा

सुधारित वेळापत्रक

 • 7 ऑक्टोबर 2023 – दोरखंडवाला
 • 8 ऑक्टोबर – विस्तार अधिकारी सांख्यिकी
 • 10 ऑक्टोबर – विस्तार अधिकारी
 • 11 ऑक्टोबर -लघुलेखक निम्न श्रेणी.लघुलेखक उच्च श्रेणी व कनिष्ठ सहायक लेखा

ZP Bharti 2023 प्रवेश पत्र असे डाउनलोड करता येईल

 • अधिकृत वेबसाईट @rdd.maharashtra.gov.in ला भेट द्यावी
 • मुख्यपृष्ठावर, तुम्ही zp Exam hall ticket 2023 डाउनलोड लिंक बघू शकता
 • त्या लिंकवर क्लिक करा, व तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख प्रविष्ट करा आणि नंतर सबमीट करा
 • दिलेल्या माहितीप्रमाणे झेडपी प्रवेशपत्र प्रदर्शित होईल

Zp Palgahar Bharti 2023 – जिल्हा परिषद पालघर 2023 भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली !!

ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद पालघर सरळ सेवा पदभरती 2023 च्या अनुषंगाने आयोजित केलेली खालील पदांची भरती दिनांक 18/10/2023,-21/10/2023,-22/10/2023 पदांची परीक्षा तांत्रिक बिघाडमुळे पुढे ढकलण्यात येत आहे पुढील परीक्षा संदर्भातील दिनांक जिल्हा परिषद पालघर च्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

दिलेल्या ऑप्शन वरुन क्लिक करून Log इन आयडी पासवर्ड टाकून login करून हॉल टिकिट Download करा.(Hall Ticket) बाबतीची माहिती उमेदवारांच्या मोबाईल, ई-मेल लॉगिन आयडी वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व यूजर आयडी याबाबत संपर्कात राहावे.

Details mentioned on Zp Hall Ticket 2023 After downloading the Zp Bharti Hall Ticket 2023 candidates must ensure all details are clear and accurate.In case of any discrepancy or misprint on your Zp Bharti Hall ticket do contact the exam authority as soon as possible.

 • Candidates Name
 • Exam Name
 • Exam Conducting Body
 • Date of Birth
 • Father’s Name
 • Candidates’ scanned passport-size photos
 • Candidates’ signatures
 • Gender
 • Category
 • Exam Date
 • Exam Time
 • Reporting Time
 • Exam Venue
अ.क्रतपशील महत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक – 05-08-2023
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –25-08-2023
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक – 25-08-2023
4 परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या – 7 दिवस आधी

पदाचे नाव

 • आरोग्य सेवक (पुरुष),
 • आरोग्य पर्यवेक्षक,
 • आरोग्य सेवक (महिला),
 • कंत्राटी ग्रामसेवक,
 • औषध निर्माण अधिकारी,
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
 • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
 • कनिष्ठ आरेखक,
 • कनिष्ठ यांत्रिकी,
 • कनिष्ठ लेखाधिकारी,
 • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
 • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
 • जोडारी,
 • पर्यवेक्षिका,
 • पशुधन पर्यवेक्षक,
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
 • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
 • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
 • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
 • विस्तार अधिकारी (कृषि),
 • विस्तार अधिकारी,
 • विस्तार अधिकारी (शिक्षण),
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Application Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availiblity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before
Post Name :
 • Arogya Supervisor,
 • Arogya Sevak,
 • Arogya Sevika,
 • Pharmacist,
 • Contract Gram Sevak,
 • Junior Engineer (Civil),
 • Junior Engineer (Electrical),
 • Junior Draftsman
 • Junior Mechanic,
 • Junior Accounts Officer,
 • Junior Assistant (Clerk),
 • Junior Assistant Accounts,
 • Joiner, Supervisor,
 • Livestock Supervisor,
 • Laboratory Technician,
 • Mechanic
 • Rigman (Ropeman),
 • Senior Assistant (Clerk),
 • Senior Accounts Assistant,
 • Extension Officer (Agriculture),
 • Extension Officer (Education),
 • Extension Officer,
 • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
मार्गदर्शिका पुस्तिकाइथे पहा
जि.प प्रवेशपत्र डाउनलोड कराडाउनलोड करा
परीक्षा डेमोइथे क्लिक करा

इतर सर्व जिल्ह्यातील जि.प भरती पहा

Zp Maharashtra Hall Ticket 2023 Examination Centers

1.अहमदनगर
2.अकोला
3.अमरावती
4.छत्रपती संभाजीनगर
5.गोंदिया
6.भंडारा
7.हिंगोली
8.बुलढाणा
9.चंद्रपूर
10.धुळे
11.गडचिरोली
12.हिंगोली
13.वाशिम
14.जालना
15.जळगाव
16.नागपूर
17.लातूर
19.नागपूर
20.नांदेड
21.नंदुरबार
22.नाशिक
23.रत्नागिरी
24.सांगली
25.सातारा
26.सिंधुदुर्ग
27.सोलापूर
28.ठाणे
29.वर्धा
30.यवतमाळ
31.उस्मानाबाद
32.पालघर
33.परभणी
34पुणे

MAHASARKARNAUKRI
तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a comment