शिक्षक सेवक अंतर्गत विविध पदांची भरती; जाहिरात प्रकाशित | Shikshak Sevak Bharti 2024

Shikshak Sevak Bharti 2024

Shikshak Sevak Bharti 2024 : शिक्षक सेवक अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या भरती जाहिरातीनुसार प्राथमिक शिक्षक,बालवाडी शिक्षक,चित्रकला, लिपिक सेवक/सेविका पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांसाठी पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत 25 मे 2024 या तारखेला ठरवण्यात आली आहे. भरती विषयी अधिक माहिती जसे कि पदांनुसार रिक्त जागा,लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता,याबाबत माहिती खाली देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

Shikshak Sevak Bharti 2024

Shikshak Sevak Bharti 2024 : Shikshak Sevak for interested and eligible candidates to fill various vacancies The name of the posts is Primary Teacher,Secondary Teacher,Kindergarten Teacher,Painter,Servant/Maid,and Clerk.There are a total of 25 vacancies available to fill the posts.Interested candidates may attend the walk-in interveiw on the 25th of May 2024.The job location for this recruitment is Pune for more details about Shikshak Sevak Bharti 2024,visit our website.www.mahasarkarnaukri.com

पदाचे नाव
  • प्राथमिक शिक्षक,बालवाडी शिक्षक,चित्रकला, लिपिक सेवक/सेविका
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात पहा)
निवड पद्धत
  • थेट मुलाखती
मुलाखतीचा पत्ता:
  • स.न. २१५. गंगानगर आदर्श नगर,वरद विनायक कॉलोनी,लेन नं. ०५ पो.फुरसुंगी,ता.हवेली,जि.पुणे.पिन- ४१२३०८
महत्वाच्या तारखा:
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख 25 मे 2024. आहे.
उपलब्ध पदे आणि त्यांची संख्या :
  • बालवाडी शिक्षिका: ६
  • प्राथमिक शिक्षक: ७
  • माध्यमिक शिक्षक: ५
  • चित्रकला शिक्षक: १
  • सेवक/सेविका: ४
  • लिपिक: २
नोकरीचे ठिकाण :
  • पुणे
शैक्षणिक पात्रता /पदे:
  • बालवाडी शिक्षिका : उच्च माध्यमिक (H.S.C) आणि बालवाडी प्रशिक्षण
  • प्राथमिक शिक्षक : उच्च माध्यमिक (H.S.C) आणि D.Ed
  • माध्यमिक शिक्षक : विज्ञान विषयाकरिता B.SC आणि B.Ed किंवा मराठी/इंग्रजी विषयासाठी B.A आणि B.Ed
  • चित्रकला शिक्षक: A.T.D. प्रमाणपत्र
  • सेवक/सेविका: ७ वी पास किंवा S.S.C. पास
  • लिपिक: पदवीधर, टायपिंग आणि संगणक ज्ञान आवश्यक.
PDF जाहिरातयेथे पहा
उमेदवारांसाठी सूचना
  • वरील पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला उपस्थित राहावे
  • मुलाखतीची तारीख चुकवू नये मुलाखत तारीख 25 मे 2024 आहे.
  • अर्जदरांनी मुलाखतीत येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावे.
  • अधिक माहितीसाठी वरील संलग्न PDF जाहिरात वाचावी.
इतर भरत्या

फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत भरती

निर्माण मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी,अंतर्गत पदांची भरती

पीपल्स को-ऑप बँक अंतगर्त पदांची भरती स्रुरू 

तुमच्या मित्रांना पाठवा