सीमा सुरक्षा दलात विविध पदांची भरती सुरु;अर्ज ऑनलाईन करा!! | BSF Bharti 2024

BSF Bharti 2024 Online Application 2024

BSF Bharti 2024: सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती जाहिरातीनुसार इंस्पेक्टर (लायब्रेरियन), सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स), असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट), सब इंस्पेक्टर (व्हेइकल मेकॅनिक), आणि कॉन्स्टेबल (वेगवेगळे ट्रेड) अशा विविध पदांच्या एकूण 144 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे भरती प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती जसे की पदांनुसार रिक्त जागा, आवश्यक शैक्षणिक पात्रता इत्यादी बाबीं बाबतची माहिती खाली देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

BSF Bharti 2024

BSF Bharti 2024 : The Border Security Force (BSF) has issued a new recruitment notification for various posts. According to the advertisement, there are a total of 144 vacancies available for roles such as Inspector (Librarian), Sub Inspector (Staff Nurse), Assistant Sub Inspector (Lab Technician, Physiotherapist), Sub Inspector (Vehicle Mechanic), and Constable (various trades). Eligible and interested candidates can apply for this recruitment online before the last date. The last date for application submission is June 17th Of June 2024. Detailed information about the vacancies, required educational qualifications, and other important details are provided below. For more information, please refer to the attached PDF advertisement.

पदाचे नाव
 • इंस्पेक्टर (लायब्रेरियन), सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स), असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट), सब इंस्पेक्टर (व्हेइकल मेकॅनिक), आणि कॉन्स्टेबल (विविध ट्रेड)
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पद्धत
 • ऑनलाईन अर्ज
अर्जाचे शुल्क
 • सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवार रु.200/-
 • आरक्षित प्रवर्गातील उमेदवार फी नाही.
वयोमर्यादा :
 • 18 ते 30 वर्ष कृपया PDF तपासा.
महत्वाच्या तारखा:
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.
वेतन श्रेणी:
 • रु.35,400/- ते रु.1,12,400/-
नोकरीचे ठिकाण :
 • संपूर्ण भारत.
उपलब्ध पदे आणि त्यांची संख्या :
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1इंस्पेक्टर (लायब्रेरियन)02
2सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स)14
3असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक)38
4असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओथेरपिस्ट)47
5सब इंस्पेक्टर (व्हेइकल मेकॅनिक)03
6कॉन्स्टेबल (ओटीआरपी)01
7कॉन्स्टेबल (एसकेटी)01
8कॉन्स्टेबल (फिटर)04
9कॉन्स्टेबल (कार्पेंटर)02
10कॉन्स्टेबल (ऑटो इलेक्ट्रिशियन)01
11कॉन्स्टेबल (व्हेइकल मेकॅनिक)22
12कॉन्स्टेबल (बीएसटीएस)02
13कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर)01
14हेड कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी)04
15हेड कॉन्स्टेबल (केनेलमन)02
एकूण144
पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता :

इंस्पेक्टर (लायब्रेरियन):

 • ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञानात पदवी आवश्यक.

सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स):

 • (i) 12वी पास उमेदवार.
 • (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी आवश्यक.

असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक):

 • (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.
 • (ii) DMLT (डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) आवश्यक.

असिस्टंट सब इंस्पेक्टर (फिजिओथेरपिस्ट):

 • (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.
 • (ii) फिजिओथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी आवश्यक.
 • (iii) किमान 6 महिन्यांचा अनुभव आवश्यक.

सब इंस्पेक्टर (व्हेइकल मेकॅनिक):

 • ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी आवश्यक.

कॉन्स्टेबल (OTRP):

 • (i) 10वी पास.
 • (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक.

कॉन्स्टेबल (SKT):

 • (i) 10वी पास.
 • (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक.

कॉन्स्टेबल (फिटर):

 • (i) 10वी पास.
 • (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक.

कॉन्स्टेबल (कार्पेंटर):

 • (i) 10वी पास.
 • (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक.

कॉन्स्टेबल (ऑटो इलेक्ट्रिशियन):

 • (i) 10वी उत्तीर्ण.
 • (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक.

कॉन्स्टेबल (व्हेइकल मेकॅनिक):

 • (i) 10वी पास.
 • (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक.

कॉन्स्टेबल (BSTS):

 • (i) 10वी पास उमेदवार.
 • (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक.

कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर):

 • (i) 10वी पास.
 • (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक.

हेड कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी):

 • i) 12वी पास.
 • (ii) व्हेटरनरी स्टॉक असिस्टंट कोर्स आवश्यक.
 • (iii) किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.

हेड कॉन्स्टेबल (केनेलमन):

 • (i) 10वी उत्तीर्ण.
 • (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय, दवाखाना, पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
PDF जाहिरात पद क्र.1येथे पहा
PDF जाहिरात पद क्र. 2 ते 4येथे पहा
PDF जाहिरात पद क्र. 5 ते 13येथे पहा
PDF जाहिरात पद क्र. 4& 15येथे पहा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे या लेखात पहा

उमेदवारांसाठी सूचना :
 • या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावे
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करावा
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.
 • अर्ज दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन सादर करावा.
इतर पोस्ट पहा
तुमच्या मित्रांना पाठवा