रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमध्ये पदांची भरती; अर्ज कसा कराल जाणून घ्या!! |Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम शाळेद्वारे पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण 35 जागांची ही भरती होत आहे मात्र इच्छुक उमेदवारांकडून पदे भरण्यासाठी उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत. या मुलाखतीद्वारे पर्यवेक्षक,सहाय्यक,मुख्याध्यापक,शिक्षक,संगणक शिक्षक,शारीरिक शिक्षक,रेखाचित्र,लिपिक,शिपाई,दै. सहायक शिक्षक पदे भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे मुलाखतीस उपस्थित राहण्याची तारीख 1 जून 2024 आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी वयोमर्यादा परीक्षा फी नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खाली दिलेली आहे मात्र इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे मूळ जाहिरात तसेच पीडीएफ लिंक खाली दिलेली आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti Application 2024

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 : Appasaheb Bhaurao Patil English Medium School Satara has issued recruitment notification for the post of Supervisor,Head Master,Asst.Teacher,Physical Teacher,Computer Teacher,Drawing,Clerk,Librarian,Peon,Dai,Asst.Teacher.There are total of 35 vacanciea available to fill posts,Interested and eligible canididates may attend the wlak in interview on the 01st of June 2024.For More details about Rayat Shikshan Santha Bharti 2024,Visit our website www.mahasarkarnaukri.com

पदाचे नाव
  • पर्यवेक्षक,सहाय्यक,मुख्याध्यापक,शिक्षक,संगणक शिक्षक,शारीरिक शिक्षक,रेखाचित्र,लिपिक,शिपाई,दै. सहायक शिक्षक
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
निवड पद्धत
  • थेट मुलाखती
अर्जाचे शुल्क
  • फी नाही.
महत्वाच्या तारखा:
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख 01 जून 2024 आहे.
पदांची संख्या :
  • एकूण – 35 जागांची भरती होणार आहे.
नोकरीचे ठिकाण :
  • सातारा
शैक्षणिक पात्रता /पदे:
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट भेट द्या
उमेदवारांसाठी सूचना :
  • वरील पदांची निवड प्रक्रिया मुलखती द्वारे केली जाणार आहे.
  • उमेदवारांनी संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
इतर भरत्या

महात्मा गांधी शिक्षण मंडळ, जळगाव येथे विविध पदांसाठी भरती!

शिक्षक सेवक अंतर्गत विविध पदांची भरती;

JK बँक मध्ये “शिकाऊ” पदांच्या 276 रिक्त जागांची भरती

तुमच्या मित्रांना पाठवा