Konkan Railway Bharti 2024
Konkan Railway Bharti 2024: कोकण रेल्वे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्राप्त जाहिरातीनुसार पदांसाठी पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांना नियुक्त केले जाणार आहे.या भरती अंतर्गत “एईई/कॉन्ट्रॅक्ट, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/विद्युत, जूनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल, डिझाईन सहाय्यक/विद्युत, तांत्रिक सहाय्यक/विद्युत” या पदांसाठी उमेदवारांना मुलाखतीद्वारे नियुक्त केले जाणार आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात ज्या दिवशी मुलाखती होणार आहे त्या दिवशी उपस्थित राहावे. मुलाखतीच्या तारीख 05,10,12,14,19 व 21 जून 2024 या दिवशी ठरवली गेली आहे.KRCL भरती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवर भेट द्या. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी नवीन भरती जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या जाहिरातीतील संपूर्ण 42 रिक्त पदांची घोषणा केली आहे. दिलेल्या संबंधित तारखेला सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र सह बायोडाटा सह मुलाखत स्थानी मुलाखतीसाठी हजर रहावे.
Konkan Railway Recruitment 2024
Konkan Railway Bharti 2024 : (Konank Railway) is going to conducted new recruitment for the posts of Sr.Technical Assistant/Electrical,AEE/Contract,Technical Assistant/Electrical,Jr.Tehcnical Assistant/Civil,Design Assistant/Electrical.There are total of 42 vacancies are available.The job location for this recruitment is Mumbai.Eligible Candidate may attend the walk-in interview.walk-in interview will be held on the 05,10,12,14,19,21 of June 2024. For more details about KRCL Bharti 2024,visit our website www.mahasarakrnaukri.com
पदाचे नाव
- एईई/कॉन्ट्रॅक्ट
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत
- ज्यूनिअर तांत्रिक सहाय्यक/विद्युत
- ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल
- डिझाईन सहाय्यक/विद्युत
- तांत्रिक सहाय्यक/विद्युत
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
- निवड प्रक्रिया – मुलाखती.
मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता:
- एक्झीक्युटीव्ह क्लब,कोकण रेल विहार,सीवूड्स,नवी मुंबई.
महत्वाच्या तारखा:
- मुलाखतीस उपस्थित राहण्याची तारीख पदानुसार खालील प्रमाणे.
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत -05/06/2024
- ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक/विद्युत – 10/06/2024
- ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल -12/06/2024
- डिझाईन सहाय्यक/विद्युत -14/06/2024
- तांत्रिक सहाय्यक/विद्युत -19/06/2024
- एईई/कॉन्ट्रॅक्ट – 21/06/2024
नोकरीचे ठिकाण :
- मुंबई.
एकूण पद संख्या :
- एकूण – 42 रिक्त जागांची भरती होणार आहे खालीलप्रमाणे.
पद संख्या :
Konkan Railway Vacancy Details 2024
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत | 03 |
ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक/विद्युत | 15 |
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल | 04 |
डिझाईन सहाय्यक/विद्युत | 02 |
तांत्रिक सहाय्यक/विद्युत | 15 |
एईई/कॉन्ट्रॅक्ट | 03 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
---|---|
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत | ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल अभियांत्रिकीची पूर्णकाळ अभियांत्रिकी डिग्री/डिप्लोमा |
ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक/विद्युत | ६०% गुणांसहीत सिव्हिल अभियांत्रिकीची पूर्णकाळ अभियांत्रिकी डिग्री/डिप्लोमा |
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल | ITI (ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)/इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा |
डिझाईन सहाय्यक/विद्युत | मान्यता प्राप्त संस्थांतून ITI कोणत्याही ट्रेडमध्ये |
तांत्रिक सहाय्यक/विद्युत | इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल अभियांत्रिकीची पूर्णवेळ अभियांत्रिकी डिग्री/डिप्लोमा (६०% गुण) |
एईई/कॉन्ट्रॅक्ट | इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल अभियांत्रिकीची पूर्णवेळ डिग्री/डिप्लोमा (६०% गुण) |
वेतनश्रेणी :
Salary Details For Konkan Railway Bharti 2024
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/विद्युत | रु.44,900/- |
ज्युनिअर तांत्रिक सहाय्यक/विद्युत | रु.35,400/- |
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल | रु.35,400/- |
डिझाईन सहाय्यक/विद्युत | रु.35,400/- |
तांत्रिक सहाय्यक/विद्युत | रु.25,500 |
एईई/कॉन्ट्रॅक्ट | रु.56,100/- |
Important Documents For Konkan Railway Notification 2024
आवश्यक कागदपत्रे/ प्रमाणपत्रे.
कागदपत्राच्या पुराव्यात प्रमाणपत्राच्या प्रतीमध्ये नमूद असलेल्या पात्रतेनुसार सूचना.
जन्मतारखेच्या पुराव्या करिता प्रत (SSLC/SSC) प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र.
माजी सैनिक असल्यास सेवा प्रमाणपत्र.
अलीकडील काळातील दोन पासपोर्ट आकारातील फोटो.
व्यावसायिक अनुभव व कामातील अनुभव असल्यास इतर संबंधित कागदपत्रांच्या प्रती.
चारित्र्य प्रमाणपत्र-राजपत्रित अधिकारी/ कार्यकारी अधिकारी यांच्याकडील.
मागील वर्तमान नियोक्त्यानी दिलेल्या फॉर्म 16 ची प्रत.
EPF/ PF क्रमांक असलेल्या दस्ताऐवजाची प्रत.
Application & Selection Process For KRCL Recruitment 2024
उमेदवारांठी सूचना :
- सदरील पदांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
- पदांसाठी पात्र शुभेच्छुक उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या अत्यावर हजर राहावे.
- वर दिलेल्या पदासमोरील तारखेप्रमाणे मुलाखतीस हजर उपस्थित राहावे.
- मुलाखतीस येताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी.
इतर भरत्या :
DRDO INMAS येथे विविध रिक्त पदांकरिता जाहिरात
८ वी १० वी पास उमेदवारांना नोकरी बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट येथे