जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती | Shree Jain Vidya Prasarak Mandal Pune Bharti 2024

Shree Jain Vidya Prasarak Mandal Pune Bharti 2024

Shree Jain Vidya Prasarak Mandal Pune Bharti 2024 : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येथ आहेत. या भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक,प्रयोगशाळा सहाय्यक व लिपिक या पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज सादर करता येईल. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे भरती 2024 बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात पहावी.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे. विविध नोकरीचे अपडेट्स पाहण्यासाठी दररोज mahasarkarnaukri.com ला भेट द्या.व नोकरी अपडेट्स आपल्या फोनवर मोफत मिळवण्याकरिता खाली दिलेल्या WHATS APP आयकॉन ला क्लीक करून ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Shree Jain Prasarak Mandal Pune Recruitment

Shree Jain Prasarak Mandal Pune Bharti 2024 : Applications are invited for Shri Jain Vidya Prasarak Mandal Pune Recruitment 2024. Total 10 vacancies are available for “Assistant Professor, Lab Assistant and Clerk” posts. Interested and eligible candidates should submit their applications to the below mentioned address or through email before the last date. Last date for submission of application is 24 June 2024. For more information about Shri Jain Vidya Prasarak Mandal Pune Recruitment 2024 visit our website www.Mahasarkarnaukri.com.

पदाचे नाव
 • सहाय्यक प्राध्यापक,प्रयोगशाळा सहाय्यक & लिपिक
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाईन/ऑनलाईन ई-मेल अर्ज
अर्ज करण्यासाठी पत्ता:
 • मा.सरचिटणीस श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड,पुणे 411033.
अर्ज पाठ्वियासाठी ई-मेल पत्ता:
 • 1) sjvmp1927@gmail.com 2) sjvpmbed@gmail.com
नोकरीचे ठिकाण:
 • पुणे,महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
 • 24 जून 2024 अर्ज करण्याची शेवट तारीख आहे.
रिक्त पदे :
 • विविध पदांच्या 10 जागा उपलब्ध आहेत खालील प्रमाणे.
 • सहाय्यक प्राध्यापक: ०८ लॅब सहाय्यक : ०१ लिपिक : ०१
शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकM.Sc, M.Ed, M.Com, MA, SET/NET
प्रयोगशाळा सहाय्यकBCA/BCS
लिपिकM.Com
अधिकृत वेबसाईट भेट द्या
सविस्तर जाहिरातयेथे पहा
उमेदवारांसाठी सूचना
 • वरील पदांसाठी अर्ज हा ऑफलाईन/ऑनलाईन ई-मेल माध्यमातून करायचा आहे.
 • अर्ज करण्याआधी भरतीची मूळ जाहिरात संपूर्ण वाचावी.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहे.
 • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.
 • अधिक माहिती पाहण्यासाठी कृपया मूळ PDF जाहिरात पहावी.
इतर भरत्या

ठाणे भारत सहकारी बँक लि. मध्ये विविध रिक्त पदांची भरती

खुशखबर!! होमगार्ड मध्ये 09000 पदांची मेगा भरती होणार!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे लिपिक पदांसाठी भरती


Shree Jain Vidya Prasarak Mandal Pune Bharti Vacancy 2024

Shree Jain Prasarak Mandal Pune Bharti 2024 : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे (सेठ श्री पन्नालालजी लुंकरण लुंकड वस्तीगृह) ने विविध पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत या भरती अंतर्गत कोठी प्रमुख,गृहपती (निवासी) व शिपाई या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे (सेठ श्री पन्नालालजी लुंकरण लुंकड वस्तीगृह) भरती विषयी अधिक माहिती खाली देण्यात आलेली अर्ज करण्या आधी भरतीची मूळ जाहिरात पहावी.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 8 दिवस आहे. विविध नोकरीचे अपडेट्स पाहण्यासाठी दररोज mahasarkarnaukri.com ला भेट द्या.व नोकरी अपडेट्स आपल्या फोनवर मोफत मिळवण्यासाठी दिलेल्या आयकॉन वर क्लीक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.

Shree Jain Prasarak Mandal Pune Bharti 2024 : The recruitment notification has been declared by Shree Jain Vidya Prasarak Mandal Pune (seth sri Pannalalji Lunkaran Lunkad Vastigruh) to fill various vacancies fill with the posts.The Name of the Recruitment is Kothi Pramukh & Peon,Householder (Resident) There are total of various posts. Eligible and interested candidates can submit thier offline application before the last date.The last date for submission of application is 06th of May 2024. Fore more details shri jain vidya prasarak mandal recruitment visit our website www.mahasarkarnaukri.com

पदाचे नाव
 • कोठी प्रमुख,गृहपती (निवासी) & शिपाई
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाईन अर्ज
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:
 • मा.ऑनणरी जनरल सेक्रेटरी श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड.
नोकरीचे ठिकाण:
 • पुणे,महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
 • 06 मे 2024 तारखेच्या आत अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
शैक्षणिक पात्रता:
 • कोठी प्रमुख -पदासाठी उमेदवार पदवीधर असावा.
 • गृहपती (निवासी) – पदासाठी उमेदवार 12 वी पास असावा.
 • शिपाई – या पदाकरिता उमेदवार 10 वी पास असावा.
सविस्तर PDF जाहिरात येथे पहा
 • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी वरील दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावे.
 • अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे जोडावे.
 • अर्ज करण्यापूर्वी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
 • अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी पाठवावा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 06 मे 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात पहावी.

Expired

इतर भरत्या

आदर्श गुरुकुल अकादमी कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती

महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये व तालुक्यात डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत,अग्निशामक विभागात भरती

तुमच्या मित्रांना पाठवा