महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये व तालुक्यात डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती ; 12 वी पास उमेदवारांना चांगली संधी ; अर्ज ऑनलाईन करा.| Maharashtra Data Entry Operator Bharti 2024

Maharashtra Data Entry Operator Bharti 2024

Maharashtra Data Entry Operator Bharti 2024 : नोकरीच्या शोधात आहात ? मग महाराष्ट्रातील जिल्यामध्ये व तालुका अंतर्गत नोकरीची उत्तम संधी आहे महाराष्ट्रात डेटा एन्ट्री ऑपरेटर,पदांसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत व भरतीसाठी 12 वी पास उमेदवार पात्र आहेत.महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 10 दिवसापर्यंत मुदत आहे.डाटा एन्ट्री ऑपरेटर मूळ जाहिरात PDF तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया पदांचे वेतनश्रेणी, आवश्यक कागदपत्रे, इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. या व इतर भरती अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी दिलेल्या बटनवर क्लीक करून whats app ग्रुपला जॉईन व्हा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Maharashtra Data Entry Operator Bharti 2024 Apply Online

Maharashtra Data Entry Operator Bharti 2024 : Maharashtra Data Entry invites application from eligible candidates for the post of Data Entry,Data Upload,Back Office Tasks There are total of various Vacancies are availabel to fill posts. eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date.The last date of application is the 10 days.

Maharashtra Data Entry Operator Vacancy 2024

पदाचे नाव
 • डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया लिंकवरून मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाईन अर्ज
अर्ज शुल्क :
 • अर्ज शुल्क नाही
वयोमर्यादा :
 • 18 ते 28 वर्ष वय असलेले उमेदवार.
नोकरीचे ठिकाण:
 • संपूर्ण महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 10 दिवस.
वेतनश्रेणी :
 • पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 13360/-ते 14620/- रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
पदे आणि शैक्षणिक पात्रता:

Education Qualification Details For Maharashtra Data Entry Operator Bharti

रिक्त पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
डाटा एन्ट्री ऑपरेटरकिमान HSC प्राधान्यकृत टायपिंग गती किमान 20

How to Apply Online Maharashtra Data Entry Operator Bharti 2024

 • दिलेल्या खालील गुगल फॉर्म लिंकद्वारे अर्ज ऑनालाईन करायचा आहे.
 • अर्ज करताना आपले नाव व शैक्षणिक तपशील, इमेल पत्ता,मोबाईल क्रमांक व इतर माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करावा अर्ज करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरातीची PDF वाचावी.

Important Links For Data Entry Jobs Maharshtra

PDF जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

इतर भरत्या

टपाल विभागात 46 पदांसाठी 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत,अग्निशामक विभागात भरती अर्ज सुरु!

शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विविध पदांची जाहिरात

तुमच्या मित्रांना पाठवा