आदर्श गुरुकुल अकादमी कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती | Adarsh Gurukul Academy Kolhapur Bharti 2024

Adarsh Gurukul Academy Kolhapur Bharti 2024

Adarsh Gurukul Academy Kolhapur Bharti 2024 : आदर्श गुरुकुल अकादमी कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या जाहिरातीप्रमाणे सहाय्यक शिक्षक, वस्तीगृह पर्यवेक्षक,मेस व्यवस्थापक,निवासी वस्तीगृह ,सहाय्यक (पुरुष),मिलिटरी इन्स्ट्रक्टर,वैयक्तिक सहाय्यक,(पी.ए), कॉन्स्टेबल/वॉचमन आणि बस चालक,आरोग्यसेवा कर्मचारी या पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना 05 मे 2024 या दिनांकास बायोडाटा व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.आदर्श गुरुकुल अकादमी कोल्हापूर भरती 2024 अंतर्गत विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे भरतीची आवश्यक माहिती जसे कि रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, महत्वाच्या तारखा अधिकृत वेबसाईट इत्यादी माहिती खाली देण्यात आलेली आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया सोबत दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Adarsh Gurukul Academy Kolhapur Recruitment 2024

Adarsh Gurukul Academy Kolhapur Bharti 2024 : Adarsh Gurukul Academy Kolhapur has published recruitment notice for the posts of ‘Hostel Supervisor,Assistant Teacher,Resident Hostel,Assistant (Male),Military Instructor,Mess Manager,Personal Assistant,(P.A),Constable/Watchman&Bus Driver,Healthcare workers’.There are total of various vacancies are available to fill posts.The job location for the recruitment is Kolhapur.Interested and eligible candidates can come for a walk-in-interview with all esential documents on the 05th Of May 2024. the official website of Adarsh Gurukul Academy Kolhapur recruitment is http://www.adarshgurukulacademy.com/ 2024 For more Details about Adarsh Gurukul Acandemy Kolhapur Bharti 2024 visit our website www.mahasarkarnaukri.com

पदाचे नाव
 • सहाय्यक शिक्षक, वस्तीगृह पर्यवेक्षक,मेस व्यवस्थापक,निवासी वस्तीगृह सहाय्यक पुरुष,सहाय्यक (पुरुष),मिलिटरी इन्स्ट्रक्टर,वैयक्तिक सहाय्यक,(पी.ए), कॉन्स्टेबल/वॉचमन आणि बस चालक,आरोग्यसेवा कर्मचारी
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया दिलेल्या लिंकवरून मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
 • मुलाखती
मुलाखतीचा पत्ता
 • आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर महाविद्यालय मौजे तासगाव रोड,पेठ वडगाव,ता.हातकणंगले.जिल्हा. कोल्हापूर.
नोकरीचे ठिकाण:
 • कोल्हापूर,महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
 • 05 मे 2024 मुलाखतीची तारीख आहे.
पदे आणि शैक्षणिक पात्रता:
 • सहाय्यक शिक्षक – M.Sc.,/B.Ed./B.E.,B.C.A/B.E/MSC.+JEE/NEET/CET.
 • सहाय्यक शिक्षक -बी.ए./बीएस्सी/एम.एस्सी./बी.एड/D.T/E.d/एटीडी.
 • वस्तीगृह पर्यवेक्षक- पदवीधर
 • मेस व्यवस्थापक – पदवीधर
 • निवासी वस्तीगृह सहाय्यक पुरुष – B.P.Ed/B.Ed./D.T.Ed
 • मिलिटरी इन्स्ट्रक्टर-सेवानिवृत्त अधिकारी/ शिपाई
 • वैयक्तिक सहाय्यक (पी.ए)-पदवीधर व ड्रायव्हिंग असल्यास प्राधान्य
 • कॉन्स्टेबल/वॉचमन -10 वी पास उमेदवार /सेवानिवृत्त
 • बस चालक-उमेदवार 12 वी पास व बस चालविण्याच्या अनुभवासह परवाना असावा.
 • आरोग्यसेवा कर्मचारी – रुग्णालयाच्या कामातील अनुभव.
सविस्तर (PDF) जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
 • पदांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी अर्ज,मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या वरील पत्त्यावर हजर राहतील.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • मुलाखतीची तारीख 05 मे 2024 देण्यात आलेली आहे.
 • मुलाखतीस उपस्थित राहण्याऱ्या उमेदवारास कोणताही DA/PA दिला जाणार नाही.
 • अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचावी.
 • भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही अधिसूचना पाहू शकता,कृपया रोजगार विषयक माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा व त्यांना नोकरी मिळवण्यास मदत करा.
 • नोकरी विषयी नवनविन अपडेट जाणून घेण्यासाठी रोज mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरत्या

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती 12 वी पास उमेदवारांना चांगली संधी

शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती

12 वी पास उमेदवारांना चांगली संधी ! SSC CHSL अंतर्गत 3712 पदांची बंपर भरती

तुमच्या मित्रांना पाठवा