मुदत वाढ- पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत,अग्निशामक विभागात ऑनलाईन अर्ज सुरु | PCMC Fire Department Recruitment 2024 Apply Online

PCMC Fire Department Recruitment 2024 Apply Online

PCMC Fire Department Recruitment 2024: PCMC अग्निशमन विभाग (पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशमन विभाग) अंतर्गत अग्निशामक/फायरमन रेस्क्यूर या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज https://www.pcmcindia.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करावे.PCMC अग्निशमन विभाग (पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अग्निशमन विभाग) भरती मंडळ, पुणे रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरिता एकूण 150 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 मे 2024 27 मे2024 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी PCMC अग्निशमन विभाग भरती 2024 चे नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमची वेबसाइट Mahasarkarnaukri.com ला भेट द्यावी. उमेदवारांना नोकरीची नवीन चांगली संधी उपलब्ध झाली आहे इच्छुकांनी संधीचा फायदा करून घ्यावा. नोकरी अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी महासरकारनोकरी whats app ग्रुप जॉईन करा.

PCMC Fire Department Recruitment 2024 : Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced a new recruitment to fill the vacancies for the posts of Permanent Staff Firefighter/Fireman Rescue. Eligible candidates can submit online application directly through the official website.PCMC Total 150 Vacancy has been announced by Fire Department (Pimpri Chinchwad Municipal Corporation, Fire Department). The last date to apply for the post of March 2024 in the advertisement is 17.May 2024. is Relevant information about recruitment like educational qualification, pay scale, number of posts, and application process is given below. Please read the PDF advertisement carefully to know more details. The required link is given below.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
पदाचे नाव
 • अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पहावी.)
वयोमर्यादा:
 • 17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्ष (मागास प्रवर्ग/अनाथ उमेदवार) 03 वर्षे सूट)
अर्ज पद्धत:
 • ऑनलाईन अर्ज
अर्ज शुल्क :
 • सर्वसाधारण प्रवार्गातील उमेदवारांसाठी रु.1000/-
 • मागास प्रवर्गातील उमेद्वारानासाठी रु.900/-
 • माजी सैनिकांना फी नाही.
 • परीक्षा शुल्क ना परतावा आहे
नोकरीचे ठिकाण:
 • पिंपरी चिंचवड महाराष्ट्र.
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज सुरु होण्याची तारीख 26 एप्रिल 2024
 • 17 मे 2024 27 मे 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
रिक्त पदे :
 • 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.
वेतनश्रेणी
 • एस-६- १९,९००-६३,२०० रुपये.
पदे आणि शैक्षणिक पात्रता.
 • अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर i) 10 वी पास ii) 06 महिन्याचा अग्निशामन प्रशिक्षण कोर्स iii) MS-CIT
शारीरिक पात्रता :
उंचीछातीवजन
पुरुषांसाठी165 सेमी81 सेमी + 05 सेमी50 कि.ग्रॅम
महिलांसाठी162 सेमी50 कि.ग्रॅम
सविस्तर (PDF) जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
ऑनलाईन अर्जअर्ज करा

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध राहील.

उमेदवाराकडे आपला वैदही मेल आयडी व मोबाईल क्रमांक अर्जामध्ये नोंदविणे आवश्यक आहे तसेच सदर ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज सोबत ऑनलाईन पद्धतीने भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परत मिळणार नाही ऑनलाईन अर्ज भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवारांना स्वतः भरावे लागतील.

ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी New User Registration यावर क्लिक करून संपर्क माहिती मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नमूद करून Submit बटणावर क्लिक करावे त्यानंतर उमेदवारांना मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल सदर ओटीपी टाकल्यावर लॉगिन आयडी व पासवर्ड ईमेल द्वारे प्राप्त होईल.

त्यानंतर सदर लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. ऑनलाइन अर्ज भरून झाल्यावर जतन करावा.

त्यानंतर प्रिंट वर क्लिक करून संपूर्ण अर्ज बरोबर भरण्याची खात्री करावी अर्जामध्ये काही सुधारणा करायचे असल्यास तर एडिट वर क्लिक करून माहिती मध्ये आवश्यक तो बदल करावा.

आवश्यकतेप्रमाणे ऑनलाइन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करून व छायाचित्र आणि स्वाक्षरी योग्य रीतीने अपलोड झाल्याची व इतर माहिती बरोबर असल्याचे खात्री करून Submit & Pay मटन क्लिक करून परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे.

ऑनलाइन अर्ज करताना योग्य ती काळजी घ्यावी उमेदवाराने सदर अर्जात स्वतः बाबतची माहिती अचूक भरावी व दिलेल्या विहित आकारात स्वतःच्या छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अपलोड करावी.

भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अपलोड केल्यावर आवश्यक ते शुल्क योग्य पद्धतीने भरल्यानंतर अर्ज स्वीकारला जाईल.

एकदा अर्जाचे शुल्क भरल्यानंतर दिलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्यास 91-7353944436 या क्रमांकावर किंवा pcmcdesck2 024@Gmail.com या ईमेल आयडीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.

इतर भरत्या

पोस्ट विभागात 46 पदांसाठी 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!

पुणे विद्यार्थी गृह येथे रिक्त पदांची भरती

आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल मध्ये 90 रिक्त पदांची मुलाखतीद्वारे भरती

तुमच्या मित्रांना पाठवा