Shirur Shikshan Prasarak Mandal Pune Bharti 2024
Shirur Shikshan Prasarak Mandal Pune Bharti 2024 : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ पुणे यांच्या मार्फत विविध रिक्त पदे भरली जात आहेत. त्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे.या भरती अंतर्गत 10 वी ते पदव,पदव्युत्तर पदवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करता येईल. शिरूर शिक्षण प्रसारक भरती मध्ये मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, सहाय्यक. लिपिक, सहाय्यक. शिक्षक, लिपिक, शिपाई, शिक्षक ज्यु. कॉलेज, अकाउंटंट अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.भरतीचा अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज पाठवावा भरतीची माहिती खाली दिलेली आहे अधिक माहितीसाठी कृपया मूळ PDF जाहिरात वाचावी.
Shirur Shikshan Prasarak Mandal Pune Bharti 2024 : Shirur Shikshan Prasarkar Mandal Pune is going to recruit various vacant posts of Assistant Teacher, Administrative Officer, Laboratory Assistant, Principal,Asst. Teacher, Teacher Jr. College, Clerk, Shipai,Accountant There are total of various vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Eligible applicants may send their applications to the given mentioned link The last date for applying is the 15 days For more details about Shirur Shikshan Prasarkar Mandal Bharti 2024, visit our website www.mahasarkarnaukri.com
पदाचे नाव
- मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, सहाय्यक. लिपिक, सहाय्यक. शिक्षक, लिपिक, शिपाई, शिक्षक ज्यु. कॉलेज, अकाउंटंट.
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
- ऑनलाईन अर्ज
अर्ज शुल्क :
- –
नोकरीचे ठिकाण:
- पुणे,महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
- अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.
रिक्त पदे :
- विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.
पदे आणि शैक्षणिक पात्रता.
पदे | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मुख्याध्यापक | कोणत्याही शाखेतून पदवीधर,बी.एड |
सहाय्यक शिक्षक | BTC,TTC |
प्रशासकीय अधिकारी | पदव्युत्तर पदवी |
प्रयोगशाळा सहाय्यक | 12 वी सायन्स/B.S.c व संगणकाचे ज्ञान |
लिपिक | बी.काम संगणकाचे ज्ञान Tally Excel ऑनलाईन काम,मराठी टायपिंग इंग्रजी, 60 श.प्र.मी. |
सहाय्यक.शिक्षक | १२ वी/बी.ए.बीएस्सी.डी.एड.बी.एड एम.ए/एम.काम/एम.एस्सी.बी.एड एम.ए/एम.काम/एम.एस्सी./एम.सी.एम./ एम.सिए./नेट/सेट/पीएच.डी. |
शिक्षक ज्यु. कॉलेज | एम.कॉम.बी.एड |
शिपाई | 10 वी किंवा 12 वी पास |
अकाउंटंट. | बी.काम संगणकाचे ज्ञान tally excel ऑनलाईन काम,मराठी टायपिंग इंग्रजी, 60 श.प्र.मी. |
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
- पदांचा अर्ज हा दिलेल्या खालील लिंकद्वारे करता येईल.
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी दिलेली नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 दिवस आहे
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी संबंधित लिंकद्वारे सादर करायचा आहे.
- भरती संबंधित अधिक माहितीकरिता तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया रोजगारांची माहिती तुमच्या मित्र-मैत्रीनिपर्यंत पोहचवा व त्यांना नोकऱ्या मिळवण्यास मदत करा. नोकरीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी रोज महासरकारनोकरी वेबसाईट ला भेट द्या.
इतर भरत्या
महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे भरती
दि सह्याद्री सहकारी बँक मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती
महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत पदांसाठी भरती