शेवट तारीख- इंडियन आर्मी व्हेटर्नरी कॉर्प अंतर्गत नोकरीची संधी | Indian Army Veterinary Corps Bharti 2024

Indian Army Veterinary Corps Bharti 2024

Indian Army Veterinary Corps Bharti 2024 : इंडियन आर्मी व्हेटर्नरी कॉर्प अंतर्गत रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्समधील शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या पदांसाठी रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पाठवायचे आहे. भारतीय सैन्य RVC (इंडियन आर्मी रिमाउंट व्हेटर्नरी कॉर्प्स) भरती मंडळाने एप्रिल 2024 च्या जाहिरातीत एकूण 15 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 संध्याकाळी 05:00 पर्यंत आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण तसेच भारतीय सैन्याच्या रीमाउंट पशुवैद्यकीय संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती.अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ PDF जाहिरात लिंक तसेच अधिकृत वेबसाइट लिंक खाली दिलेली आहे.

Indian Army Veterinary Corps invites offline applications for the posts of “Short Service Commission in Remount Veterinary Corps”. A total of various posts are available. Applicant should reach the given address before the last date. Last date to apply should be 20 May 2024.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

पदाचे नाव
 • रिमाउंट व्हेटरनरी कॉर्प्समध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन.
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात दिलेल्या लिंकवरून पहावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाईन अर्ज
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता
 • महानिदेशालय पशु चिकित्सा सेवाएं, क्वार्टर मास्टर जनरल शाखा, एकीकृत मुख्यालय, रक्षा मंत्रालय (थल सेना), पश्चिमी खण्ड-३, आर के पूरम, नवी दिल्ली-110066
ई-मेल पत्ता:
 • pervet-1779@nic.in
अर्ज शुल्क :
 • अर्ज शुल्क नाही
वयोमर्यादा :
 • 21 ते 32 वर्ष
 • मागास प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष सुट
नोकरीचे ठिकाण:
 • संपूर्ण भारतात
महत्वाच्या दिनांक:
 • 20 मे 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
रिक्त पदे :
 • 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.
वेतनश्रेणी :
 • मासिक वेतन 15,500/- तेरु.61,300/- पर्यंत दिले जाईल.
पदे आणि शैक्षणिक पात्रता.
 • उमेदवारांकडे पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी असणे आवश्यक आहे.
सविस्तर (PDF) जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटभेट द्या

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल/ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल
सर्व कागदपत्रांसहित रीतसर पूर्ण भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण भरू नये तसे असल्यास अर्ज नाकारले जाऊ शकतात किंवा अपात्र ठरविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी तुम्ही मूळ जाहिरातीची pdf दिलेल्या लिंकद्वारे पाहू शकता.
अर्जासाठी शेवट मुदत 20 मे 2024 देण्यात आलेली आहे
अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठी लागणारी पात्रता धारण करणारे उमेदवार असावे.

इतर भरत्या

UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत,अग्निशामक विभागात भरती

पोस्ट विभागात 46 पदांसाठी 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!

तुमच्या मित्रांना पाठवा