महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु!! | Maharashtra Technical Education Society Pune Bharti 2024

Maharashtra Technical Education Society Pune Bharti 2024

Maharashtra Technical Education Society Pune Bharti 2024 : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे, MTES मराठी शाळेद्वारे सहाय्यक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक आणि आया ही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन सादर करावे लागेल.महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी रिक्रूटमेंट बोर्ड, पुणे यांनी एप्रिल 2024 च्या जाहिरातीत एकूण 14 रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी भरती २०२४ विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचावी अधिक माहितीसाठी कृपया सोबतची PDF जाहिरात बघावी. त्यासाठी आवश्यक लिंक आम्ही खाली दिली आहे.


Maharashtra Technical Education Society Pune Bharti 2024

Maharashtra Technical Education Society Pune Applications are invited for the various vacant posts of ‘Assistant Teacher, Sports Teacher, Arts Teacher, Aaya’. There are total of There are a total of 14 Vacancies availabale to fill the posts. Also the official PDF advertisement is given below,candidates are requested to go through the PDF advertisement carefully and verify all the details given before submitting application forms.Interested and eligible candidates can apply before the 19th of April 2024.

पदाचे नाव
  • क्रीडा शिक्षक, सहाय्यक शिक्षक,कला शिक्षक, आया.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाईन अर्ज
नोकरीचे ठिकाण:
महत्वाच्या दिनांक:
  • 19 एप्रिल 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
रिक्त पदे :
  • विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत कृपया मुळ जाहिरात वाचावी.
पदे आणि शैक्षणिक पात्रता.
Maharashtra Technical Education Society

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : एमटीईएस मराठी शाळा म.टे.ए.सो. आवार विश्रामबाग, सांगली
PDF जाहिरातयेथे पहा

सदरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करताना त्यामध्ये संपूर्ण माहिती भरावी.

अपूर्ण अर्ज असल्यास अपात्र ठरविला जाईल.

अर्जामध्ये दिलेली माहिती पूर्ण असायला हवी.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे जोडावी.

अर्ज दिलेल्या मुदतीत संबंधित पत्त्यावर पाठवावा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.

अधिक माहिती साठी कृपया दिलेली मूळ जाहिरातीची PDF वाचावी.

तुमच्या मित्रांना पाठवा