दि सह्याद्री सहकारी बँक मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती | Sahyadri Sahakari Bank Mumbai Bharti 2024

Sahyadri Sahakari Bank Mumbai Bharti 2024

Sahyadri Sahakari Bank Mumbai Bharti 2024 : दि सह्याद्री सहकारी बँक मुंबई मध्ये विविध रिक्त पदे भरली जाण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरती अंतर्गत अनुपालन अधिकारी – अनुभवी, उपमहाव्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, कनिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, अधिकारी (प्रशिक्षणार्थी) अनुभवास प्राधान्य ही विविध पदे भरण्यात येणार आहे पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल अर्ज 24 एप्रिल 2024 या तारखे पूर्वी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावा लागेल. भरतीच्या अधिक माहिती साठी जसे कि शैक्षणिक पात्रता,वेतन श्रेणी, वायोमर्यादा व अर्ज पद्धत खालील पोस्ट पहा व सविस्तर माहितीकरिता दिलेली PDFजाहिरात पहा .


Sahyadri Sahakari Bank Mumbai Bharti 2024

Sahyadri Sahakari Bank is inviting applications for the various vacannt posts of Senior Manager – Experienced, Deputy General Manager / Assistant General Manager, Compliance Officer – Experienced,Officer (Trainee) Experience Preferred Junior Manager – Experienced there are total of various vacancies available to fill the posts.the official PDF notification is given below. candidates are requested to go through the PDF advertisement carefully and verify all the detail given before submitting application forms,Interested and eligible candidates can apply before the 24th April 2024.

पदाचे नाव
  • अनुपालन अधिकारी – अनुभवी, उपमहाव्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, कनिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, अधिकारी (प्रशिक्षणार्थी) अनुभवास प्राधान्य.
वयोमर्यादा
  • 50 वर्षापर्यंत.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाईन अर्ज
नोकरीचे ठिकाण:
  • मुंबई महाराष्ट्र.
महत्वाच्या दिनांक:
  • 24 एप्रिल 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
रिक्त पदे :
  • विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत पदसंख्या निर्दिष्ट नाही
पदे आणि शैक्षणिक पात्रता
  • उपमहाव्यवस्थापक / सहायक महाव्यवस्थापक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 % गुणांसह पदव्युत्तर पदवीधर आणि MSCIT किंवा त्याच्या समकक्ष प्रमाणपत्र.
  • वरिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, कनिष्ठ व्यवस्थापक – अनुभवी, अधिकारी (प्रशिक्षणार्थी) अनुभवास प्राधान्य.अनुपालन अधिकारी – अनुभवी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 % गुणांसह कोणताही पदवीधर व MS-CIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र/अभ्यासक्रम.

अर्ज पाठविण्यासाठी पत्तासह्याद्री सहकारी बँक लि. मुंबई 446, जेएसएस रोड, चिरा बाजार, मुंबई -400 002.
PDF जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

  • वरील पदांचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती पूर्ण असायला हवी अपूर्ण अर्ज असल्यास अपात्र ठरविला जाईल.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज दिलेल्या मुदतीत पत्त्यावर पाठवावा शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया दिलेली मूळ जाहिरातीची PDF वाचावी.
तुमच्या मित्रांना पाठवा