TATA Memorial Centre Recruitment
TMC Mumbai Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई (TMC) मध्ये नवीन नोकर भरती सुरु आहे या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करावे अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 07 मे 2024 आहे.या भरती अंतर्गत ‘मेडीकल फिजीसिस्ट,लोअर डिव्हीजन क्लर्क,स्टेनोग्राफर,टेक्नीशियन सी,ICU/OT महिला नर्स,ए’ ही रिक्त पदे भरली जाणार आहेत पदांकरिता लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट,अर्जाचे शुल्क, वेतनश्रेणी आणि नोकरीचे ठिकाण, अर्ज प्रक्रिया इत्यादी माहिती खाली दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व तसेच अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात वाचावी त्यासाठी आवश्यक लिंक व अधिकृत संकेतस्थळाची लिंक खाली दिलेली आहे.
TMC Mumbai Bharti 2024
TMC Mumbai Bharti 2024 : Tata Memorial Centre is recruiting for Medical Physicist, Stenographer,Lower Division Clerk,Female Nurse A, Technician C{ICU/OT} Posts. 28 vacant seats going to be filled by TMC Last date to apply is 07th of May 2024.for more information and details about recruitment please check official PDF given below Also check the official website is https:tmc.gov.in/ for more regular job update please join our social media platforms by clicking on the buttons given below.For regular job updates.visit our website www.mahasarkarnaukri.com candidates who have completed required educational qualification are eligible for this post.candidates must check and verify all the details before submitting the application form.Please read official PDF given below and keep submitting the application form.
पदाचे नाव
- मेडीकल फिजीसिस्ट,लोअर डिव्हीजन क्लर्क,स्टेनोग्राफर,टेक्नीशियन सी,ICU/OT महिला नर्स,ए
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (दिलेल्या लिंकवरून मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
- ऑनलाईन अर्ज
अर्ज शुल्क :
- अर्ज शुल्क नाही
वयोमर्यादा :
- 30 वर्ष
नोकरीचे ठिकाण:
- मुंबई
महत्वाच्या दिनांक:
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
रिक्त पदे :
- 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत (कृपया मुळ जाहिरात वाचावी.)
वेतनश्रेणी :
- मासिक वेतन 19,900/- ते 44,900/- रुपये पर्यंत मासिक पगार दिला जाईल.
पदे आणि शैक्षणिक पात्रता.
- मेडीकल फिजीसिस्ट- मान्यताप्राप्त विद्यापीठातील M.Sc Physic आणि रेडीओलॉजिकल फिजिक्स मध्ये डिप्लोमा किंवा AERB मंजूर समतुल्य पात्रता.AERB कडून रेडीओलॉजिकल सुरक्षा अधिकारी प्रमाणपत्र.
- लोअर डिव्हीजन क्लर्क- मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणताही पदवीधर + मायक्रोसॉंफ्ट ऑफिसचे ज्ञान.
- स्टेनोग्राफर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणताही पदवीधर उमेदवार.
- टेक्नीशियन सी,ICU/OT – 12 वी विज्ञान आणि मान्यताप्राप्त संस्थेतील ICU/OT/इलेक्ट्रॉनिक्स/Dialysis Technician मधील एक वर्ष किंवा 6 महिन्यांचा डिप्लोमा.
- महिला नर्स,ए – जनरल नर्सिंग आणि मिडवायाफरी + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (नर्सिंग)
- इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे अर्ज करण्याची शेवटची तारीख 07/05/2024 सायंकाळी 05.30 भारतीय प्रमाणवेळ पर्यंत आहे.
- उमेदवारांना त्यांची उमेदवारी फक्त ऑनलाईन अर्ज द्वारे पाठवता येईल.
- ऑनलाइन अर्ज करताना फॉर्म मध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे करावे.
- उमेदवारांचे सुरुवातीला तपासणी केली जाईल आणि त्यांना मुलाखत लेखी परीक्षा व कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल.
- पूर्ण अर्ज व इतर मार्गाने केलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
- ज्या उमेदवारांना मुलाखती लेखी परीक्षा कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल त्यांनी ऑनलाईन अर्ज मध्ये सादर केलेल्या तपशिलांच्या समर्थनार्थ मूळ कागदपत्रांसहित कॉपीचा एक संच जोडावा.
- जन्मतारीख पुरावा, अनुभव, जात अपंगाचे प्रमाणपत्र इत्यादी बाबत.
- जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला SSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र भारत सरकारच्या स्वरुपात ST प्रवर्ग बाबतीत वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
- अधिक माहितीकरिता दिलेली PDF जाहिरात पहावी.
इतर भरत्या
इंडियन आर्मी व्हेटर्नरी कॉर्प अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी