Pune Vidyarthi Griha Bharti 2024
Pune Vidyarthi Griha Bharti 2024 : पुणे विद्यार्थी गृह (PVG) अंतर्गत शिक्षक व लेखापाल या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.punevidyarthigriha.org/ या वेबसाईट द्वारे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे विद्यार्थी गृह (PVG) भरती पुणे यांनी एप्रिल 2024 जाहिरातीनुसार एकूण 21 रिक्त पदांची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे अर्ज ऑनलाईन ई-मेल द्वारे करायचे आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 27 एप्रिल 2024 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे. विविध नोकरी अपडेटसाठी आमची वेबसाईट mahasarkarnaukri.com वर भेट द्यावी व दिलेल्या आयकॉन बटन ला क्लिक करून whats app ग्रुप जॉईन करावा.
Pune Vidyarthi Griha Bharti 2024 : Pune Vidyarthi Griha (PVG) Applications are invited for the various vacant posts of Teachers & Accountant there are total of various vacancies are available to fill posts. Eligible candidates can submit their applications to the given e-mail address of PVG before the last date. The last date for submission of the application is 27th April 2024.
पदाचे नाव
- शिक्षक आणि लेखापाल
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
- ऑनलाईन ई-मेल
ई-मेल पत्ता :
- pvgevbnerul@gmail.com
नोकरीचे ठिकाण:
- नवी मुंबई महाराष्ट्र.
महत्वाच्या दिनांक:
- 27 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पदाचे नाव व पदसंख्या :
- प्री-प्रायमरी इंग्रजी शिक्षक -06
- प्राथमिक इंग्रजी शिक्षक – 03
- माध्यमिक इंग्रजी शिक्षक – 07
- कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी शिक्षक) – 04
- लेखापाल (प्राथमिक इंग्रजी) – 01
पदांसाठी शैक्षणिक पात्रता :
- प्री-प्रायमरी इंग्रजी शिक्षक – 12 वी पास + प्री- प्रायमरी प्रशिक्षण अभ्यासक्रम.
- प्राथमिक इंग्रजी शिक्षक 12 वी डी.एड. (इंग्लिश)
- माध्यमिक इंग्रजी शिक्षक- बी.ए/ एम.ए इंग्लिश मध्ये बी.एस.सी. गणितमध्ये बी.एड,बी.ए/एम.ए मराठी मध्ये/हिंदी बी.एड.
- कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी शिक्षक) – एम.एस्सी गणित बी.एड,एम.कॉम,बी.एड, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असलेले प्रशिक्षक डिप्लोमा संगणक विज्ञान प्रशिक्षक
- लेखापाल (प्राथमिक इंग्रजी) – बी.कॉम + अनुभव
निवड प्रक्रिया :
- या भरतीमध्ये पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
वरील पदांसाठी अर्ज हा दिलेल्या ई-मेल पत्त्यावर करावा लागेल.
अर्जामध्ये आवश्यक सर्व माहिती पूर्ण भरावी अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात.
अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करावा.
अर्ज करताना नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
इतर भरत्या
महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये 5347 पदांची भरती
12 वी पास उमेदवारांना चांगली संधी ! SSC SHSL अंतर्गत बंपर भरती