टपाल विभागात 46 पदांसाठी 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!!| India Post Bharti 2024

India Post Bharti 2024

India Post Bharti 2024: भारतीय पोस्ट विभागात नवीन स्टाफ ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल इंडिया पोस्ट विभागातील भरती विषयी माहिती खाली देण्यात आलेली आहे जसे कि शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी, वयोमर्यादा व अर्ज करण्याचे निर्देश अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत इच्छुक उमेदवारांनी भरतीची माहिती काळजीपूर्वक वाचावी व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

India Post Bharti 2024: India Post Department has issued recruitment notification for the post of Staff Car Driver. There are total of 27 vacacy are available to fill posts. Interested and eligible candidates can apply through offline The last date to send the application is 14th Of May 2024

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
पदाचे नाव
 • स्टाफ कार ड्रायव्हर
वयोमर्यादा :
 • 18 ते 27 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाईन अर्ज
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :
 • व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू-560001.
नोकरीचे ठिकाण:
 • बेंगळूरू
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज पाठविण्यासाठी अंतिम तारीख 14 मे 2024 पर्यंत मुदत आहे
पदाचे नाव व पदसंख्या :
 • स्टाफ कार ड्रायव्हर – 27 जागा
वेतनश्रेणी:
 • 19,900 ते 63,200 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
पदांसाठी शैक्षणिक पात्रता :

हलक्या आणि जड मोटारींच्या वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्सचा ताबा.a) मोटार यंत्रणेचे ज्ञान (उमेदवाराने कमीत कमी तीन वर्षे हलके आणि जड मोटार वाहन चालविण्याचा अनुभव यामधील किरकोळ दोष दूर करण्यास सक्षम असावे (मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण. (कृपया मूळ जाहिरात वाचावी)

सविस्तर जाहिरात – (अर्ज नमुना)येथे पहा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
India Post Vacancy

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.
दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना सोबत दिलेला आहे,वरील लिंकवरून पाहता येईल.
अर्जामध्ये आवश्यक संपूर्ण माहिती भरावी अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवार पात्रता धारण करणारे असावे.


India Post Bharti 2024 : भारतीय टपाल विभागात नवीन रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावे. 10 वी पास उमेदवारांना इंडिया पोस्ट विभागाद्वारे मोठ्या सरकारी नोकरीची संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा उमेदवारांनी फायदा करून घ्यावा. भारतीय पोस्ट विभागात (India Post) रिक्त पदांच्या दोन वेगवेगळ्या जाहिराती आहेत दोन्ही जाहिरात खाली दिलेल्या आहेत उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचा व सोबत दिलेल्या PDF जाहिरातीतून अधिक माहिती जाणून घ्यावी.

India Post Bharti 2024 : Applications are invited from interested and eligible candidates for the post of Staff Car Drivers (Ordinary Grade) There are total of 19 vacancies are available to fill the post The official PDF Notification advertisement carefully and verify the all details given before submitting application forms interested and eligible candidate can apply before the 45 days.

पदाचे नाव
 • स्टाफ कार ड्रायव्हर ( जनरल श्रेणी )
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पहावी.)
वयोमर्यादा :
 • 56 वर्ष
अर्ज पद्धत:
 • ऑफलाईन अर्ज
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :
 • मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा- ८००००१
नोकरीचे ठिकाण:
 • पटना, बिहार.
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज पाठविण्यासाठी अंतिम तारीख 45 दिवसांची मुदत आहे
पदाचे नाव व पदसंख्या :
 • स्टाफ कार ड्रायव्हर जनरल श्रेणी – 19 जागा
वेतनश्रेणी:
 • 7 व्या CPC नुसार मॅट्रिक्स स्तर 01
पदांसाठी शैक्षणिक पात्रता :
 • मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून 10 वी उत्तीर्ण
 • व उमेदवारांकडे कमीत कमी ०३ वर्ष हलके आणि जड वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
 • १) हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध वाहन चालक परवाना असावा.२) मोटार यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार अल्पवयीन काढण्यास सक्षम असावा)
PDF जाहिरात येथे पहा
अर्ज नमुना (Application)येथे पहा
 • अर्ज नमुना दिलेल्या लिंकवर पहा
 • वरील पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल
 • अर्जामध्ये अचूक व संपूर्ण माहिती भरावी
 • दिलेल्या PDF जाहिरातीद्वारे संपूर्ण माहिती जाणून घ्यावी
 • अर्ज दिलेल्या मुदतीत पत्त्यावर सादर करावा लागेल
 • अर्ज करण्यासाठी 45 दिवसांची मुदत आहे.
इतर भरत्या पहा

आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल मध्ये 90 पदांची मुलाखतीद्वारे भरती

महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची संधी! 861 पदे

विमानचालन सेवा अंतर्गत 10+2 उमेदवारांना नोकरी 1074 पदे

तुमच्या मित्रांना पाठवा