12 वी पास उमेदवारांना चांगली संधी ! SSC CHSL अंतर्गत बंपर भरती अर्ज सुरु !! SSC CHSL Bharti 2024

SSC CHSL Bharti 2024

SSC CHSL Bharti 2024 : मित्रांनो, तुम्हालाही सरकारी नोकरी मिळवायची असेल आणि तुम्ही त्यासाठी वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.वास्तविक कर्मचारी निवड आयोगाने एकत्रित उच्च माध्यमिक स्तर परीक्षा CHSL 2024 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.उमेदवारांना ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा 2024 साठी ऑनलाईन अर्ज करता येतील.भरती व अर्जाची पद्धत संबंधित महत्वाची माहिती आणि खाली दिलेली आहे.SSC च्या अधिसूचनेप्रमाणे SSC CHSL 2024 द्वारे केंद्र सरकारच्या विविध विभाग/मंत्रालयामध्ये निमन विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर यासारख्या पदांवर नियुक्ती केल्या जातील. बारावी पास एसएससी सीएचएसएल म्हणजेच एकत्रित उच्च माध्यमिक स्तरासाठी अर्ज करता येईल. ssc chsl भरती अंतर्गत 3712 जागा उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी शेवट तारीख 07 मे 2024 आहे.

SSC CHSL Bharti 2024

Staff Selection Commission has issued notification under SSC CHSL 2024 for Lower Division Clerk {LDC} / Junior Secretariat Assistant {JSA} Data Entry Operator {DEO} posts. Total 3712 seats are available for this post. Candidates who want to apply for Combined Higher Secondary 10+2 Exam 2024 can submit their application form on official website ssc.nic.in. Last date to apply for SSC CHSL Exam Application Form 2024 is 7th May 2024.More detailed information about SSC CHSL Recruitment 2024 is given below.Staff Selection Commission (SSC) conducts Combined High School Level CHSL Examination every year to recruit candidates for various posts in Government of India’s Ministries, Departments, and Institutions.CHSL Exam is an important opportunity for the candidate seeking entry level government job. SSC CHSL exam is a golden opportunity for candidates who are interested in government jobs after 10+2. With strategic preparation and dedication one can crack this exam and make it a lucrative career in various government departments and ministries.

एकूण पदांची संख्या
  • 3712
पदाचे नाव
  • डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), निम्न विभागीय लिपिक (LDC) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
वयोमर्यादा:
  • 18 – 27 वर्ष कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज फी.
  • महिला/एस्सी/एसटी/PWD/माजी सैनिक – फी नाही.
  • इतर उमेदवारांना – रु.100/-
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन अर्ज
नोकरीचे ठिकाण:
  • संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

रिक्त पदे

पदाचे नावपदसंख्या
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), निम्न विभागीय लिपिक (LDC) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)3712

पदांसाठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
निम्न विभागीय लिपिक (LDC) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून विज्ञान शाखेतून गणित विषयासह 12 वी पास किंवा समकक्ष असावा.

वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
निम्न विभागीय लिपिक (LDC) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)वेतन स्तर – 2 – रु. 19,900-63,200.
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)वेतन स्तर – 4 – रु.25,500-81,100) आणि स्तर- 5 – रु. 29,200-92,300).

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • वरील पदांचा अर्ज अधिकृत संकेतस्थळ https://ssc.nic.in द्वारेच ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • दिलेल्या खालील लिंकवरून अर्ज सादर करू शकता.
  • ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांना आपला स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकारातील फोटो JPEG स्वरूपामध्ये 20 के.बी. ते 50 के.बी अपलोड करणे आवश्यक आहे. छायाचित्र प्रतिमा आकार सुमारे 3.5 से.मी. रुंदी x 4.5 से.मी असावी.
  • अर्ज सबमिट करताना उमेदवारांनी फोटो असल्याची खात्री करावी. दिलेल्या सुचनेप्रमाणे अपलोड करावे. फोटो अपलोड केला नाहीत तर अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करावा शेवटची मुदत 07 मे 2024 आहे.
  • ऑनलाईन अर्ज सबमिट करण्या आधी फॉर्मच्या प्रत्येक फिल्ड मध्ये योग्य माहिती भरली आहे कि नाही हे तपासले पाहिजे अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध मोबाइल क्रमांक
  • वैध ई-मेल आयडी
  • जात प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटइथे पहा
PDF जाहिरात इथे पहा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
इतर भरती पहा

10 वी पास उमेदवारांना महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र अंतर्गत नोकरी

कर्मचारी निवड आयोगा मार्फत 968 पदांची भरती

नवोदय विद्यालय समिती NVS मध्ये 1377 पदांची मेगा भरती

12 वी पास उमेदवारांना नगरविकास विभागात नोकरीची संधी

नोकरभरती माहितीसाठी कृपया नोकरीची अधिसूचना पाहू शकता रोजगार माहिती इतरांना देखील शेअर करा व त्यांना नोकरी मिळवण्यास मदत करा सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकरी अपडेट्स फ्री मराठी मध्ये मिळवण्यासाठी व्हात्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

Total Post:
  • 3712
Post Name:
  • Lower Division Clerk {LDC} Junior Secretariat Assistant {JSA} Data Entry Operator {DEO}
Education Qualification
  • Post Wise
Age Limit:
  • 18 to 27 Years Refer PDF
Application Fees:
  • UR/OBC/EWS RS.100/-
  • SC/ST/PwD Rs.0/-
Salary Details :
  • 19,900-63,200
Application Mode
  • Online
Job Location
  • All India

Important Dates For SSC CHSL Notification 2024

Application PeriodImportant Dates
Last date to apply online07th May 2024

How To Apply Online SSC CHSL Recruitment 2024

  • The application for the above posts has to be done online only through the official website https://ssc.nic.in.
  • You can submit the application from the link given below.
  • Candidates need to upload their scanned color passport size photograph in JPEG format of 20 KB in online application form. It needs to upload 50 KB. Photo image size is about 3.5 cm. Width should be x 4.5 cm.
  • Candidates should ensure photo while submitting application form. Upload as per given instructions. Application will be canceled if photo is not uploaded.
  • Application should be submitted before the last date Last date is 07th May 2024.
  • Before submitting the online application one should check whether correct information is filled in each field of the form For more information please refer to the given PDF advertisement.

SSC CHSL Tier 2 Exam Pattern

SSC CHSL Tier 1 Exam Pattern

  • Negative Marking – 1/4th
  • Time Duration- 1 Hour
  • Mode of Exam- Online (CBT)
SubjectQuestionsMarks
General Intelligence/ Reasoning2550
General mindfulness/ GK2550
Quantitative Aptitude/ Maths2550
nglish Language2550
Total100200

SSC CHSL Bharti 2024 Selection Process

  • Written Exam
  • Trade/Skill Test
  • Document Verification
  • Medical Examination

Important Links For SSC CHSL Application 2024

PDF Notification Click Here
Official WebsiteClick Here
Online applicationApply Online

असेच नोकरी अपडेट व इतर नवनवीन नोकरी अपडेट जाणून घेण्यासाठी महासरकारनोकरी whats app ग्रुप ला जॉईन व्हा. दिलेल्या बटन वर क्लीक करून लगेच जॉईन करा.व भरती विषयी अपडेट पाहण्यासाठी mahasarkarnaukri.com वेबसाईट ला भेट द्या नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा