आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल मध्ये 90 रिक्त पदांची मुलाखतीद्वारे भरती | ATMA Malik Thane Bharti 2024

ATMA Malik Thane Bharti 2024

ATMA Malik Thane Bharti 2024 : आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे पदांची भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे पदांच्या एकूण 90 रिक्त जागा आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेनुसार हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 22, 23, 27 आणि 28 एप्रिल 2024 आहे.
भरती संदर्भात इतर आवश्यक माहितीसाठी खाली दिलेली पोस्ट वाचावी. जसे कि, पदांचे नाव,पदसंख्या,लागणारी शैक्षणिक पात्रता इतर माहिती देण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी PDF नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावी.

ATMA Malik Thane Bharti 2024 : Atma Malik Educational and Sports Complex is going to recruit the posts of Administirative Manager,Principal,Non Teachni Staff,Teachning Staff There are total of 90 vacancies are available Interested and eligible candidates may attend the walk in interview scheduled on 22nd,23rd 27th and 28th of April 2024.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

पदाचे नाव
 • प्राचार्य,प्रशासकीय व्यवस्थापक, शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षक कर्मचारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
 • थेट मुलाखती
मुलाखतीसाठी पत्ता :
 • दिलेल्या जाहिरातीतील पत्त्यावर
नोकरीचे ठिकाण:
 • महाराष्ट्र.
महत्वाच्या दिनांक:
 • 22, 23, 27 आणि 28 एप्रिल 2024
पदाचे नाव व पदसंख्या :
 • प्राचार्य – 02
 • प्रशासकीय व्यवस्थापक – 01
 • शिक्षकेतर कर्मचारी – 46
 • शिक्षक कर्मचारी – 41
पदांसाठी शैक्षणिक पात्रता :
 • प्राचार्य – एम.ए/ एम.एस.सी.बी.एड
 • प्रशासकीय व्यवस्थापक – पदवीधर MBA/MPM सह
 • शिक्षकेतर कर्मचारी – उमेदवार 8 वी ते 12 वी किंवा पदवीधर/पदव्युत्तर असावा.
 • शिक्षक कर्मचारी – TET किंवा CET उत्तीर्ण पदवी, पदव्युत्तर पदवी, ECCED,B.A./Μ.Α./ B.Sc./M.Sc. B.Ed./ M.Ed., B.P.Ed., M.P.Ed. B.S.W./M.S.W., Α.Ν.Μ./G.Ν.Μ.

PDF जाहिरात – 1येथे पहा
PDF जाहिरात – 2येथे पहा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
निवड प्रक्रिया :
 • पदांची निवड उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
 • उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे लागेल.
 • मुलाखती दिलेल्या तारखांना घेतल्या जाईल. 22,23,27 आणि 28 एप्रिल या तारखांना संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
 • सोबत आवश्यक शैक्षणीक कागदपत्रे/ प्रमाणपत्रे व आपला बायोडाटा व अनुभव असल्यास प्रमाणपत्र, सोबत पासपोर्ट आकारातील फोटो,आधार कार्ड,पॅन कार्ड,या सर्व कागदपत्रांच्या प्रती यासह उपस्थित रहा
 • अधिक माहिती वरील दिलेल्या PDF द्वारे जाणून घ्यावी.
इतर भरत्या

12 वी पास उमेदवारांना नगरविकास विभागात नोकरी

RPF अंतर्गत 4660 पदांची मेगा भरती

महाराष्ट्र दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२४

तुमच्या मित्रांना पाठवा