India Post Payments Bank Bharti 2024
India Post Payments Bank Bharti 2024 : IPPB India Post Payments Bank has Issued Notification For the Executive posts.Eligible candidates can apply online. online application form are now available on official website. last date of submission is 24th of May 2024 for more details about IPPB recruitment 2024 visit our website www.mahasarkarnaukri.com
India Post Payments Bank Bharti 2024
तुम्ही पदवीधर असाल तर, इंडिया पेमेंटस बँकेत नोकरीची उत्तम संधी आहे.” कार्यकारी” पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत.
या पदाकरिता शैक्षणिक पात्रता पदासाठी वेतन श्रेणी अर्ज कसा करायचा याविषयी माहिती आपण खालील लेखात मिळवू शकता.
IPPB इंडिया पेमेंटस बँक भरती अंतर्गत एकूण 54 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत व अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 मे 2024 आहे तरी इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर आपला अर्ज ऑनलाईन पद्दतीने पूर्ण करावा त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याची माहिती आपण खाली पाहू शकता.
भरतीच्या अधिक तपशील माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. अशाच नोकरी विषयक माहितीसाठी दिलेल्या बटनावर क्लीक करून लगेच महासरकार नोकरी ग्रुप लां जॉईन करा.
इंडिया पेमेंट बँक भरती तपशील २०२४
रिक्त पदांची संख्या | 54 पदे |
पदाचे नाव | कार्यकारी |
अर्जाची पद्धत | ऑनलाइन अर्ज |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 मे 2024 |
अर्जाची फी | राखीव प्रवर्गातील उमेदवार -रु. १५०/- इतर सर्व उमेदवारांना – रु. ७५०/- |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार कृपया मूळ जाहिरात पहा. |
वयोमर्यादा | २१ ते ३५ वर्ष |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.ippbonline.com/ |
पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी | बी.ई बी.टेक |
पदांसाठी वेतनश्रेणी खालील प्रमाणे
- रु. 10,00,000/-
- रु. 15,00,000/-
- रु. 25,00,000/-
IPPB भरती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- उमेदवाराची सही
- पासपोर्ट आकारातील फोटो
- मोबाईल क्रमांक
- इमेल आयडी
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पदवी मार्कशीट
- जात प्रमाणपत्र (मागास प्रवर्गास)
महत्वाच्या लिंक
इंडिया पेमेंटस पोस्ट बँक भरती २०२४ ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
- पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल
- दिलेल्या लिंकद्वारे तुम्ही अर्ज करू शकता
- अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीचे नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ एप्रिल २०२४ आहे अर्ज शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन पद्धतीने करावा
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिकृत वेबसाईटवरदेखील उपलब्ध आहेत
- अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखे आधी करावा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे
- कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशी अपलोड करावी
इतर महत्वाच्या भरती
पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेत विविध पदांची भरती