सहयोग सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु; नोकरीची उत्तम संधी !| Sahyog Bank Bharti 2024

Sahyog Bank Bharti 2024

Sahyog Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही नोकरीची संधी तुमच्यासाठी सहयोग अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक लि उदगीर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.पदांसाठी निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे लागेल. या भरती जाहिरातीनुसार एकूण 14 रिक्त पदांची भरती होणार आहे व शाखाधिकारी/अधिकारी,लिपिक,सेवक अशा विविध पदांची भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. भरतीची आवश्यक माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता,पदांची संख्या,अर्ज प्रक्रिया माहिती खाली दिलेली आहे अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात बघावी. व नोकरीचे विविध अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या whats app आयकॉन वर क्लीक करून फ्री ग्रुप जॉईन करा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Sahyog Bank Application 2024

Sahyog Bank Bharti 2024 : Sahyog Bank Bharti 2024 : Sahyog Urban Co-Operative Bank Ltd Udgir has published recruitment notice for the posts of Branch Officers/Clerks/Officerc,Servants. A total of 14 posts are available for various posts. Interested and eligible candidates can submit their applications to the respective address given before the last date Last Date of Application.of application is the 10th of May 2024.more details about Sahyog Bank Bharti 2024 are as given below.

पदाचे नाव
 • शाखाधिकारी/अधिकारी,सेवक,लिपिक
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (दिलेल्या लिंकवरून मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल अर्ज.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:
 • स्वाक्षरीत- मुख्य कार्यकारी अधिकारी सहयोग अर्बन को -ऑप बँक ली. उदगीर,शास्त्री कॉलोनी,नवी आबादी,नगर परिषदेच्या पाठीमागे,उदगीर.
अर्ज शुल्क :
वयोमर्यादा :
 • 25 ते 50 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
नोकरीचे ठिकाण:
 • सहयोग बँक शाखेत
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
रिक्त पदे :
 • शाखाधिकारी/अधिकारी – 04 जागा
 • सेवक – 05 जागा
 • लिपिक – 06 जागा
वेतनश्रेणी :
 • मासिक वेतन नियमाप्रमाणे
पदे आणि शैक्षणिक पात्रता :
 • शाखाधिकारी/अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर उमेदवार.एम.बी.ए फायनान्स/एम.कॉम उच्च पदवी, GDC& A/DCM/LLB असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
 • सेवक – उमेदवार कोणत्याही शाखेतील किमान 12 पास असणे आवश्यक.
 • लिपिक – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा.B.Com/GDC & A/DCM उच्च पदवी असलेल्या उमेदवारास प्राधान्य.
सविस्तर (PDF) जाहिरात येथे पहा
अधिकृत वेबसाईट भेट द्या
अर्ज करण्यासाठी ई-मेलadmin@sahyogbank.in
 • या पदांसाठी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • दिलेल्या शेवटच्या मुदतीत अर्ज करावा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 मे 2024 आहे
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे जोडावी अधिक माहिती PDF जाहिरातीद्वारे जाणून घ्यावी.
 • मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून मुलाखतीस हजर राहताना शैक्षणिक पात्रतेचे मूळ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे
 • भरती संदर्भात माहिती इतरांना शेअर करा व त्यांना नोकरी मिळवण्यास मदत करा.
 • इतर नोकरी अपडेट मोफत मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

इतर भरत्या

वसई विकास सहकारी बँक अंतर्गत पदांची भरती सुरु

महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची संधी! 861 पदे

टाटा मेमोरीयल सेंटर (TMC) मध्ये विविध पदांची भरती जाहिरात

तुमच्या मित्रांना पाठवा