DRDO ARDE Bharti 2024
DRDO ARDE Bharti 2024 : DRDO शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना ARDE यांच्याद्वारे रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरती जाहिरातीनुसार विविध 20 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्यासाठी शेवट तारीख 31 मे 2024 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावा. भरतीची आवश्यक माहिती जसे कि पदाचे नाव एकूण रिक्त पदे,शैक्षणिक पात्रता,वेतनश्रेणी, व अर्ज प्रक्रिया इत्यादी माहिती खाली दिलेली आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरातीची मूळ PDF बघावी.अशाच प्रकारे विविध नोकरी अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whats app आयकॉन वर क्लीक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.
DRDO ARDE Pune Bharti 2024
DRDO ARDE Bharti 2024 : Armament Research & Development Establishment (ARDE) Invites Offline application forms for the posts of Research Fellow,Research Associate There are total of 20 Vacancies are available to fill posts.Interested and eligible candidates can apply though the given mentioned address before the last date for submission of the applicaiton is 31st of May 2024. More details are as follows.
पदाचे नाव:
- ज्युनियर रिसर्च फेलो,रिसर्च असोसिएट
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया लिंकद्वारे मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा :
- 28 वर्षापर्यंत व SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सूट तर OBC उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादेत सुट देण्यात आलेली आहे.
अर्ज पद्धत:
- ऑफलाईन अर्ज
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता :
- संचालक आर्ममिंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ARDE) आममिंट पोस्ट,पाषाण,पुणे-411 021
नोकरीचे ठिकाण:
- पुणे,महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
- 31 मे 2024 अर्ज करण्यासाठी शेवट तारीख आहे.
37000/- ते 67000 रुपये
- ज्युनियर रिसर्च फेलो या पदांकरिता 19 जागा तर रिसर्च असोसिएट फेलो या पदासाठी 01 जागा रिक्त आहे.
पदे&शैक्षणिक पात्रता:
- ज्युनियर रिसर्च फेलो – नेट गेट अर्हता प्रथम श्रेणी बी.ई./बी.टेक. किंवा प्रथम श्रेणी एम.एस्सी.+नेट
- रिसर्च असोसिएट फेलो – I) पीएचडी II)एम.ई./एम.टेक III) 03 वर्ष अनुभव.
वेतनश्रेणी :
- पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पुढील प्रमाणे वेतन दिले जाईल ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी रु 37000/- वेतन दिले जाणार आहे व रिसर्च असोसिएट या पदासाठी रु.67000/- एवढे वेतन दिले जाईल.
- या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करताना त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- अर्ज पूर्ण भरावा अपूर्ण अर्ज नाकारला जाऊ शकतो
- अर्जाचा नमुना दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
- अर्ज दिलेल्या तारखेपूर्वी संबंधित पत्त्यावर पाठवावा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
- अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
इतर भरत्या
सहयोग सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु;