Shramik Krushi Seva Kendra Maharashtra Bharti Walk In Applicaiton 2024
Shramik Krushi Seva Kendra Maharashtra Bharti :श्रमिक कृषी सेवा केंद्र महाराष्ट्र भरती 2024 अंतर्गत अकाउंटंट, संगणक ऑपरेटर, सेल्समन, आयटी हार्डवेअर अभियंता, गोडाऊन हेल्पर, पिक-अप आणि ट्रक ड्रायव्हर रिक्त जागांच्या भरती साठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.इच्छुक व पदांनुसार पात्र उमेदवारांनी 19 मे 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे.
Shramik Krushi Seva Kendra Maharashtra Recruitment 2024
Shramik Krushi Seva Kendra Maharashtra Bharti :Shramik Krushi Seva Kendra Maharashtra for interested and eligible candidates to fill various vacancies.interveiw applications are invited for the posts of ‘Accountant,Computer Operator,Salesman,IT Hardware Engineer,Godown Helper & Pickup and Truck Drivers’.The job location for this recuitment is Ahmednagar,Pune,Nashik Interested and Eligible candidates are directed to submit their application offline.candidates mayy attend the walk-in interview with Bio-Data and educational documents at the mentioned address on the 19th of May 2024. from 09:00 am to 05:00 pm For more details about Shramik Krushi Seva kendra Maharashtra Bharti 2024.
पदाचे नाव
- कॉम्पुटर ऑपरेटर
- IT हार्डवेअर अभियंता
- लेखापाल
- सेल्समन
- गोडाऊन हेल्पर
- पिकअप आणि ट्रक चालक.
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धत:
- ऑफलाईन अर्ज मुलाखतीद्वारे
मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता:
- १) श्रमिक कृषी सेवा केंद्र, श्रमिक प्रतिष्ठान, बस स्थानका शेजारी, संगमनेर.
- २) श्रमिक कृषी सेवा केंद्र, प्लॉट नं ९४, मार्केट यार्ड, अहमदनगर.
- ३) श्रमिक कृषी सेवा केंद्र, बिझी प्लाझा कॉम्प्लेक्स, नाशिक पुणे हायवे, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे.
- ४) श्रमिक कृषी सेवा केंद्र, शॉप नं ९,१० व १२३, कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकुल, मार्केट यार्ड, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक.
महत्वाच्या तारखा:
- मुलाखतीस उपस्थित राहण्याची तारीख 19 मे 2024 आहे.
नोकरीचे ठिकाण :
- पुणे,अहमदनगर,नाशिक.
शैक्षणिक पात्रता :
- मूळ जाहिरात वाचावी.
उमेदवारांसाठी सूचना :
- वरील पदांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
- अर्ज मुलाखतीत उपस्थित राहण्याच्या वेळी सादर करायचा आहे.
- दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर आपल्या सोयीनुसार हजर राहावे.
- पदांकरिता मुलाखत 19 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे व बायो-डाटा सह मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
इतर भरत्या.
SNDT- महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत पदांची भरती