पुसद अर्बन सहकारी बँक अंतर्गत नोकरीची संधी!! लगेच अर्ज करा | Pusad Urban Co-Op Bank Bharti 2024

Pusad Urban Co-Op Bank Bharti 2024

Pusad Urban Co-Op Bank Bharti 2024 : दि पुसद अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी एकूण 14 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अधिकृत वेबसाईटवर दर्शविल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरी ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबतीत माहिती खाली दिलेली आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. मूळ जाहिरातीची पीडीएफ व तसेच अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे. नोकर भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप बटन वर क्लिक करून ग्रुपला जॉईन व्हा.

Pusad Urban Co-Op Bank Application 2024

Pusad Urban Co-Op Bank Bharti 2024 : The Pusad Co-op Bank Limited,Pusad to fill various vacancies fill with the the posts.The name of the recruitment is Ass.General Manager(Recovery),General Manager (Marketing),Ass.General Manager (Marketing),Ass.Collection Manager,Branch Manager,Divisional Manager,Information Technology Manager,There are total of 14 Vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can submit their Applications before the last date The last for submission of application is 16th of May 2024. For more details about Pusad Urban Co-op Bank Bharti 2024,visit our website www.mahasarkanaukri.com

पदाचे नाव
  • सहा.सरव्यवस्थापक(वसुली),सरव्यवस्थापक (विपणन),सहा.सरव्यवस्थापक(विपणन),विभागीय व्यवस्थापक,सहा.वसुली व्यवस्थापक,माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक,शाखा व्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाईन अर्ज.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:
  • दि.पुसद अर्बन को-ऑप बँक लि.पुसद मुख्य कार्यालय,तलाव ले-आउट पुसद जि.यवतमाळ पी.न.445204.
महत्वाच्या तारखा:
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024. आहे.
नोकरीचे ठिकाण :
  • पुसद, जिल्हा यवतमाळ
एकूण पद संख्या :
  • एकूण – 14 रिक्त जागांची भरती होणार आहे खालीलप्रमाणे.
पद संख्या :
  • सहा.सरव्यवस्थापक(वसुली) – 01 जागा
  • सरव्यवस्थापक (विपणन) – 01
  • सहा.सरव्यवस्थापक(विपणन) – 01
  • विभागीय व्यवस्थापक – पदांची संख्या – 04
  • सहा.वसुली व्यवस्थापक – 01
  • माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक –
  • शाखा व्यवस्थापक. – पदांची संख्या – 05
शैक्षणिक पात्रता :
  • पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.
अधिकृत वेबसाईट भेट द्या
PDF जाहिरातयेथे पहा

उमेदवारांसाठी सूचना :

  • या पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज सादर करण्याचे शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झाल्यास अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविला जाईल.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी दिलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांना अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे.
  • अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.
इतर भरत्या

NHPC लिमिटेड मध्ये रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात!!

शिक्षक सहकारी बँक मध्ये नोकरीची संधी

आर्मी BSC नर्सिंग अंतर्गत पदांची भरती सविस्तर जाहिरात

तुमच्या मित्रांना पाठवा