SNDT- महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत पदांसाठी जाहिरात,अर्ज मुलाखतीद्वारे करा!!| SNDT Women University Mumbai Bharti 2024

SNDT Women University Mumbai Bharti 2024

SNDT Women University Mumbai Bharti 2024 : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत ‘सहाय्यक प्राध्यापक (B.sc General), सहाय्यक प्राध्यापक (Home Science), प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, ग्रंथपाल, समुपदेशक, शिपाई’ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत. या भारती अंतर्गत एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मुलाखतीद्वारे करायचे आहे. जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे मुलाखतीची तारीख 18 मे 2024 आहे.या पदाकरिता आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली देण्यात आलेले आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे मूळ जाहिरात पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे भरती संदर्भातील इतर महत्त्वाचा तपशील महत्वाची तारीख आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे इत्यादी बाबी खाली दिलेल्या जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये नमूद केले आहेत भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी दिलेल्या खालील व्हाट्सअप बटन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

SNDT Women University Mumbai Bharti 2024

SNDT Women University Mumbai Bharti 2024 : SNDT Women University Mumbai has published a new recruitment notification for eligible candidates for the various vacant posts of “Assistant Professor (Home Science),Assistant Professor(B.sc General),Laboratory Assistant Professor (Home Science),Laboratory Assistant,Clerk,Librarian,Counselor,Constable.There are total of 22 Vacancies available Interested and eligible candidates may Submit documents at the time of the walk-in interveiw on the 18th of May 2024.For more details about SNDT Women University Mumbai Recruitment 2024,visit our website www.mahasarkarnaukri.com

पदाचे नाव
 • सहाय्यक प्राध्यापक (B.sc General)
 • सहाय्यक प्राध्यापक (Home Science)
 • प्रयोगशाळा सहाय्यक
 • लिपिक
 • ग्रंथपाल
 • समुपदेशक
 • शिपाई
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाईन अर्ज मुलाखतीद्वारे.
मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता:
 • गोदावरी वुमेन्स कॉलेज वाशिम ता. जिल्हा.वाशिम एस.एन.डी.टी. वुमेन्स युनिवर्सिटी मुंबई द्वारा सालाग्नित शेळके कोम्प्लेक्स काटा चौफुली वाशिम.
महत्वाच्या तारखा:
 • मुलाखतीस उपस्थित राहण्याची तारीख 18 मे 2024.
नोकरीचे ठिकाण :
 • मुंबई.
एकूण पद संख्या :
 • एकूण – 22 रिक्त जागांची भरती होणार आहे खालीलप्रमाणे.
पद संख्या :
 • सहाय्यक प्राध्यापक (B.sc General) -06
 • सहाय्यक प्राध्यापक (Home Science) – 05 जागा
 • प्रयोगशाळा सहाय्यक -03
 • लिपिक -03
 • ग्रंथपाल -01
 • समुपदेशक – 02
 • शिपाई-02
शैक्षणिक पात्रता :
 • सहाय्यक प्राध्यापक (B.sc General) – Physics,Chemistry,Botany,Zoology,Micro Biology,Mathematics,M.Sc,Net/Set/PHD
 • सहाय्यक प्राध्यापक (Home Science) -M.sc Home Science,M.Tech. (Food science),M.A English,M.P.E.d /M.sc/M.Tech./M.E(Textile) MBA(HR). M.A. Fashion Design.Net/Set/PHD.
 • प्रयोगशाळा सहाय्यक – बी.एस्सी.
 • लिपिक – बी.ए./बी.काम./बी.एस्सी-MS-CIT 30-40 मराठी/इंग्लिश टायपिंग.
 • ग्रंथपाल -M.LIB/Net/Set
 • समुपदेशक – पदवी उमेदवार.
 • शिपाई- उमेदवार 7 वी पास असावा.
अधिकृत वेबसाईटभेट द्या
PDF जाहिरातयेथे पहा
उमेदवारांसाठी सूचना :
 • या भरतीचा अर्ज मुलाखतीत उपस्थित राहण्याची वेळी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्या वर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
 • इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज व आवश्यक कागदपत्रासोबत मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
 • पदांची मुलाखत 18 मे 2024 या तारखेला दिलेल्या पत्त्यावर ठरवलेली आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
इतर भरत्या :

पुसद अर्बन सहकारी बँक अंतर्गत नोकरीची संधी!! 

DRDO संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळे अंतर्गत रिक्त पदांच्या भरती 

भारतीय नौदलात SSR/MR पदांची भरती जाहिरात.

तुमच्या मित्रांना पाठवा