आदर्श विद्या मंदिर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहिरात!! | Adarsh Vidya Mandir Nagpur Bharti 2024

Adarsh Vidya Mandir Nagpur Bharti Application 2024

Adarsh Vidya Mandir Nagpur Bharti : AVM आदर्श विद्यामंदिर नागपूर अंतर्गत विविध पदांच्या भरती करिता जाहिरात प्रकाशित केलेली आहे एकूण 43 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाईटवर नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 आहे या पदाकरिता आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी व नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खाली दिली आहे. पात्र आणि उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरात PDF तसेच अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे.या भरती अंतर्गत ग्रंथपाल, शिक्षक, शिपाई, सुरक्षारक्षक आणि ड्रायव्हर या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आदर्श विद्यामंदिर नागपूर संदर्भातील जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती बाबत इतर महत्वाचा तपशील महत्वाच्या तारीख, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्र रिक्त जागांचा तपशील इत्यादी बाबी दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये नमूद केलेल्या आहेत, सदर भरती व इतर विविध भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप बटन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Adarsh Vidya Mandir Nagpur Bharti

Adarsh Vidya Mandir Nagpur Bharti : AVM Nagpur (Adarsh Vidya Mandir Nagpur) is going to conduct new recruitment for the posts of Librarian,Teachers,Peon,Security Guard & Driver.Their are a total of 43 posts.There are 43 vacant posts available.the job location for this recruitment is Nagpur.Interested and eligible candidates can send their application form to given mendtioned address before the last date.The last date for submission of the application is the 25th of May 2024.

पदाचे नाव
 • ग्रंथपाल
 • शिक्षक
 • शिपाई
 • सुरक्षारक्षक
 • ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाईन अर्ज
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:
 • आदर्श विद्या मंदिर,1205,सेन्ट्रल अव्हेनु, भवसागर चौक, गांधीबाग,नागपूर.
महत्वाच्या तारखा:
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024. आहे.
नोकरीचे ठिकाण :
 • नागपूर.
एकूण पद संख्या :
 • एकूण – 43 रिक्त जागांची भरती होणार आहे खालीलप्रमाणे.
पद संख्या :
 • शिक्षक पदे -33 जागा.
 • संगणक ऑपरेटर- 03
 • ड्रायव्हर -02
 • ग्रंथपाल – 02
 • शिपाई -01
 • सुरक्षारक्षक -02
शैक्षणिक पात्रता :
 • पदवी / मॉन्टेसरी बी.लिब. / एम.लिब, पोस्ट ग्रेजुएट, बी.ए. बी.एड., बी.एस्सी., बी.एड., १२ वी डिप्लोमा इन एज्युकेशन / मॉन्टेसरी, बी.एस्सी. / बी.ए., बी.एड. / डी.एड., एम.एस्सी., एमसीए, एमसीएम, आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहू शकता.
अधिकृत वेबसाईट भेट द्या
PDF जाहिरातयेथे पहा

उमेदवारांना सूचना :

 • या भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरतीची नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
 • अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

इतर भरत्या :

आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल येथे 363 पदांची मुलाखतीद्वारे भरती

NHPC लिमिटेड मध्ये रिक्त पदांची नवीन भरती

टेलीकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स मध्ये 350 रिक्त पदांची भरती

तुमच्या मित्रांना पाठवा