शिक्षण प्रसारक मंडळ येथे लिपिक व इतर पदांसाठी भरती जाहिरात ; अर्ज करा | Shikshan Prasarak Mandal Bharti 2024

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 54 रिक्त जागांकरिता ही भरती होत आहे.या भरती अंतर्गत शिक्षक, सहायक शिक्षक,संगणक संचालक,सहायक अधीक्षक आणि लिपिक पदांची भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल अधिकृत वेबसाईटवर नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 07 दिवस आहे या पदासाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता,वय मर्यादा, वेतन श्रेणी, परीक्षा फी व नोकरीचे ठिकाणी तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबत माहिती खाली दिलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी मूळ जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे मूळ जाहिरात पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे. सदर भरतीचा अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.या आणि विविध नोकरीसंदर्भातील अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whats App बटन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Shikshan Prasarak Mandal Bharti Application 2024

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : Shikshan Prasarak Mandal Akluj has published an advertisement for the recruitment of vacancies. As per this advertisement online application is invited for the posts of Teacher Assistant Teacher Computer Director Assistant Superintendent and Clerk Advertisement has been published to fill the total vacancies Applicants must apply online for this recruitment Interested and eligible candidates can apply offline and send all the documents to the address before the last date Last date for extension of applications is seven days from publication of advertisement. For more information on Bharti Vidyapeeth Pune Recruitment 2024 visit our website. www. mahasarkarnukri.com

पदाचे नाव
 • शिक्षक, सहायक शिक्षक,संगणक संचालक,सहायक अधीक्षक, लिपिक
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात बघावी)
अर्ज पद्धत
 • ऑफलाईन अर्ज.
 • अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज MPO सदूभाऊ चौक,अकलूज,ता.माळशिरस,जि.सोलापूर पिन – 413101
अर्ज शुल्क:
 • जाहिरातीत शुल्क जाहिरातीत नमूद नाही त्यामुळे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
महत्वाच्या तारखा:
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 दिवसांच्या आत.
पदांची संख्या :
 • एकूण 54 रिक्त जागा उपलब्ध आहे.
नोकरीचे ठिकाण :
 • सोलापूर
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
शिक्षकएम.ए बी.एड एम.एस्सी
सहायक शिक्षक एम.ए बी.एड
संगणक संचालकबीसीए,बीसीएस
सहायक अधीक्षकपदवीधर
लिपिकबी.कॉम
PDF जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटभेट द्या
उमेदारांसाठी सूचना :
 • या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन माध्यमातून सादर करायचा आहे.
 • अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
 • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली pdf जाहिरात लिंकद्वारे पहावी.
इतर भरत्या

ठाणे भारत सहकारी बँक लि. मध्ये विविध रिक्त पदांकरिता भरती 

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड, अंतर्गत 5250 रिक्त पदांची मेगा भरती

रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमध्ये पदांची भरती; 

तुमच्या मित्रांना पाठवा