SECR Nagpur Bharti 2024
SECR Nagpur Bharti 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे,नागपूर अंतर्गत रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी आहे भरतीमध्ये अप्रेंटीस पदांच्या 861 रिक्त जागा भरल्या जाण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येईल. भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.पदाची आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,लागणारी वयोमर्यादा,वेतन,अर्जाची फी आणि नोकरी ठिकाण याविषयी सर्व माहिती खाली दिलेली आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ PDF जाहिरात व अधिकृत वेबसाईट अर्ज लिंक खाली दिलेली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
SECR Nagpur Bharti 2024
SECR Nagpur South East Central Railway,Nagpur is recruiting for 0861 Apprentice vacant posts. Candidates need to submit online on portal.secr.indianrailways.gov.in. this website.Interested & Eligible candidates should register on above mentioned website.For more details please read carefully notification PDF Given Below. For regular more job updates , daily visit our website mahasarkarnaukri.com and Join WhatsApp Group.Follow us on Instagram and follow Telegram Channel by clicking the links given below.
पदाचे नाव
- अप्रेंटीस
वयोमर्यादा
- 15 ते 24 वर्ष वयोमर्यादेतील उमेदवार
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
- ऑनलाईन अर्ज
नोकरीचे ठिकाण:
- नागपूर महाराष्ट्र.
महत्वाच्या दिनांक:
- 09 मे 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
रिक्त पदे :
- 861 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदे आणि शैक्षणिक पात्रता
- अर्जदार 10 वी किंवा त्याच्या समकक्ष किमान 50 गुणांसह पास असावा व याव्यतिरिक्त त्यांच्याकडे संबंधित व्यापारात राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (ITI) असणे आवश्यक आहे.
नागपूर विभाग रिक्त पदे खालील प्रमाणे
◼️ फिटर – 90 जागा
◼️ कोपा – 114 जागा
◼️ कारपेंटर – 30 जागा
◼️ वेल्डर – 19 जागा
◼️ इलेक्ट्रिशियन – 185 जागा
◼️ प्लंबर – 24 जागा
◼️ स्टेनोग्राफर (इंग्रजी) साचीवीय सहाय्यक – 19 जागा
◼️ वायरमन – 60 जागा
◼️ पेंटर – 40 जागा
◼️ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 12 जागा
◼️ माशिनिस्ट – 22 जागा
◼️ अपहोल्स्टर {ट्रिमर} जागा
◼️ डीझेल मेकॅनिक – 90 जागा
◼️ टर्नर – 10 जागा
◼️ आरोग्य स्वच्छता निरीक्षक – 02 जागा
◼️ गॅस कटर – 07 जागा
◼️ दंत प्रयोग शाळा तंत्रज्ञ – 01 जागा
◼️ रुग्णालय कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञ – 02 जागा
◼️ केबल जॉइंटर – 10
◼️ ड्रायव्हर-कम-मेकॅनिक {हलके मोटार वाहन} – 02
◼️ मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स – 12
◼️ मेसन (इमारत बांधकाम)
मोतीबाग कार्यशाळेसाठी रिक्त जागा खालील प्रमाणे.
◼️ वेल्डर – 07
◼️ फिटर – 35
◼️ कारपेंटर – 04
◼️ टर्नर – 02
◼️ पेंटर – 12
◼️ सेक्रेटरीयल स्टेनो (इंग्लीश) प्रक्टिस – 03
◼️ इलेक्ट्रिशियन – 10
सदरील पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करावा लागेल.
अर्ज दिलेल्या लिंकद्वारे सदर करता येईल.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीचे pdf नोटीफीकेशन काळजीपूर्वक वाचावे. शेवट तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी व विहित कालावधीत अर्ज करावा.