UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत पदांची भरती अर्ज ऑनलाईन करा. | UPSC CAPF Bharti 2024

UPSC CAPF Bharti Details

UPSC CAPF Bharti 2024 : UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये “सहाय्यक कामांडट” (गट -अ) पदांच्या एकूण 506 रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे, पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज 15 मे 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 मे 2024 आहे. भरतीविषयी माहिती जसे कि पदाचे नाव,शैक्षणिक पात्रता,वेतन, व अर्ज कसा करावा याबाबत माहिती खाली देण्यात आलेली आहे.अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचावी त्यासाठीची आवश्यक लिंक देण्यात आली आहे.

UPSC CAPF Bharti 2024 : Central Armed Police Force CAPF has announced vacancies for the post of Assistant Commandant (Group-A). (UPSC) Central Armed Police Force (Assistant Commandant) Exam 2024 has been declared on 24th April 2024. And Sashastra Sema Bal (SSB) eligible candidates are directed to submit their applications to eligible candidates. Total 506 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply through the given link before the last date. Applications will start from 15th May 2024. Last date to apply online is 21 May 2024. Candidates Eligibility, Eligibility, Age Limit, Salary, Online Application Submission Information, Important Dates, Application Fee, Central Armed Police Force Recruitment Date and all other necessary information are given here.

पदाचे नाव
  • सहाय्यक कमांडंट (गट अ)
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा:
  • 01 ऑगस्ट 2024 रोजी वय 20 ते 25 वर्ष असलेले अर्ज करण्यास पात्र. (मूळ जाहिरात पहा)
  • SC/ST/ 05 OBC 03 वर्षे वयोमर्यादेत सूट केंद्र सरकार कर्मचारी जास्तीत जास्त 05 वर्ष सूट
अर्ज पद्धत:
  • ऑनलाईन अर्ज
अर्ज शुल्क :
  • रुपये. 200/-
नोकरीचे ठिकाण:
  • संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज सुरु होण्याची तारीख 15 मे 2024
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.
  • परीक्षेची तारीख – 04 ऑगस्ट 2024
रिक्त पदे :
  • 506 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पदे आणि शैक्षणिक पात्रता.
  • सहाय्यक कमांडंट (गट अ) – बॅचलर पदवी
अधिकृत वेबसाईट भेट द्या
सविस्तर (PDF) जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

सदरील पदांच्या भरतीसाठी अर्ज 15 मे 2024 पासून सुरु होणार आहे.
अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवांरानी दिलेल्या खालील लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.
अर्ज सबमिट केल्यावर त्यात कोणताही बदल करता येणार नाही त्यामुळे अर्ज करताना अचूक माहिती भरल्याची खात्री कारावी.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 मे 2024 देण्यात आलेली आहे.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.

इतर भरत्या पहा

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी

विमानचालन सेवा अंतर्गत 10+2 उमेदवारांना नोकरी

तुमच्या मित्रांना पाठवा