NTPC मार्फत नौकरीची संधी! 223 पदांची भरती सुरू | NTPC Mumbai Recruitment 2024

NTPC Mumbai Recruitment 2024

NTPC Mumbai Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे, भरती संदर्भात आवश्यक माहिती त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतन ,वयमर्यादा, लागणारी कागदपत्रे आपण खालील लेखात जाणून घेऊ शकता.इच्छुक व पात्र उमेदवारांना https://www.ntpc.co.in/ या वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये एकूण 223 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

NTPC Mumbai Recruitment 2024

ऑनलाइन अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या संकेतस्थालावर करावा,अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.या संदर्भात पुढील अपडेट व नोकरी विषयक अपडेट मिळवण्यासाठी महासरकारनोकरी ला भेट द्या.

पदाचे नाव:
 • सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन्स)
एकूण पदे :
 • 223 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा:
 • पदाकरीता 35 वर्ष वयोमर्यादा आहे व कृपया मूळ जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
 • NTPC साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या संकेत स्थळावर करायचा आहे खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करता येईल.
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख – 26 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन करता येईल.
 • 08 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
नोकरी ठिकाण :
 • संपूर्ण भारत

रिक्त पदे

एस्सी39
सर्वसाधारण98
ईडब्ल्यूएस22
एसटी24
ओबीसी40
एकूण 223 पदे

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपदासाठी शैक्षणिक पात्रता
सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन्स)इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी असावी.

अर्ज ऑनलाइन करण्याच्या सूचना| NTPC Mumbai Recruitment 2024 apply Online

 • अर्ज दिलेल्या खालील लिंकद्वारे ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
 • दिलेल्या मुदतीत अर्ज केले पाहिजेत मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचले पाहिजे पदासाठी लागणारी पात्रता व त्यासाठीच्या अटी समजून घ्या.
 • अर्जात मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवले जाईल.
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा.

वेतनश्रेणी

पदासाठी वेतन
सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन्स) पदासाठी दरमहा 55,000/- पर्यंत वेतन दिले जाईल.

महत्वाच्या लिंक | Important Links For NTPC Recruitment

अधिकृत संकेत स्थळइथे पहा
संपूर्ण जाहिरातपाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
मागील अपडेट

NTPC Bharti 2023

NTPC Bharti 2023 : National Thermal Power Corporation Limited (NTPC Limited) has issued the notification for the recruitment of Engineering Executive Trainee There are Total 495 Vacancies. All the eligible candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents certificates for NTPC Recrutiment 2023 Applicant apply before the end date is 05th October 2023 to apply for the NTPC Bharti 2023 Candidates Read the complete details given on this page regarding the NTPC Bharti 2023 We will keep adding more information Details about NTPC Bharti 2023 Process so keep visiting Mahasarkarnaukri For More Job Updates.

NTPC Recruitment 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत (NTPC Limited) विविध रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे.

अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळवरून करता येईल, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.या संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी whats app group जॉइन करा.

एकूण जागा :
 • 495
पदाचे नाव :
 • अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी
शिक्षण
 • कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी
वय मर्यादा :
 • 27 वर्ष
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

नौकरी ठिकाण :
 • भारत

NTPC Limited Bharti Vacancy 2023

पदाचे नाव पदसंख्या
अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी495

NTPC Vacancy Details

Post No.Of Vacancy
मायनिंग 65
सिव्हिल 30
इलेक्ट्रिकल 120
मेकॅनिकल 200
इलेक्ट्रॉनिक्स

इन्स्टृमेशन
80
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023

How To Apply For NTPC 2023 | NTPC Online Apply

 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • उमेदवारांनी NTPC-EET 2023 साठी careers.ntpc.co.in या वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावे
 • मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही
 • उमेदवारांना अर्ज वेबसाइट द्वारे ऑनलाइन करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी भरतीबद्दल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खालील लिंक वरुन थेट अर्ज करावे
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्जा मध्ये भरलेली माहिती बदलता येणार नाही.
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा
महत्वाच्या तारीख
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक 20-10-2023
परीक्षा प्रवेशपत्र

Selection Process For NTPC

 • जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता पूर्ण केले पाहिजेत
 • पात्र उमेदवारांनी अभियांत्रिकी (GATE) 2023 मधील ग्रॅजुएट एप्टिट्यूड टेस्ट दिलेली असावी
 • NTPC मध्ये या जाहिरातीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारापैकी Gate 2023
 • कामगिरीवर आधारित कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवार निवडले जातील
 • उमेदवारांना जाहिरात केलेल्या पत्रतांची पूर्तता करून नियुक्तीची ऑफर वाढवली जाईल
 • EET -2023 भरतीसाठी फक्त 2023 चे Gate गुण वैध असतील
 • निवडलेल्या उमेदवारांना जे सर्वसाधारण EWS आणि OBC श्रेणीतील आहे त्यांना 5,00,000 करार बॉन्ड लागू करणे आवश्यक
 • SC/ST PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी 2,50,000/- एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर किमान 3 वर्ष कंपनीत सेवा देण्यासाठी.

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
जाहिरातइथे पहा
एनटीपिसी विषयी माहिती

एनटीपिसी ही भारतातली ऊर्जा विकासाला गती देण्यासाठी 1975 पासून असलेली सर्वात मोठी ऊर्जा समूह आहे. तेव्हापासून वीज निर्मिती व्यवसायच्या संपूर्ण मुली शृंखलेत उपस्थितीसह शक्ति प्रबळ म्हणून स्वता:ला स्थापित केले आहे.

Information In English
Total Post: :
 • 495
Post Name:
 • Engineering Executive Trainee
Education:
 • Degree from Any of the recognized Board Or University
Age Limit:
 • 27 Years
Application Fees
Pay Scale
 • Rs. 40,000-1,40,000
Application Mode :
 • Online

Apply Online

Job Location:
 • India

Education Qualification For NTPC Recruitment 2023

Post NameRequired Education
Engineering Executive TraineeDegree from Any of the recognized Board Or University

How To Apply For NTPC Recruitment

 • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application

Educational Qualification For NTPC Bharti 2023

DeciplineNo.Of Vacancy
Mining 65
Civil 30
Electrical120
Mechanical200
Electronics

Instrumetion
80

Service Agreement Bond NTPC
This selected candidates who belong General, EWS and OBC categories will be required to execute a service agreement bond of Rs. 5,00,000
Rs.2,50,000/- for candidates belonging to SC,ST,PwBD categories to serve the company for at least 3 years after successful completion of the year training

Important Dates
 • Last Date Of Online Application 20th October 2023

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here
Other Recruitment :

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप -C पदांसाठी भरती !

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri
NTPC Full Form ?

National Thermal Power Corporation Limited.

तुमच्या मित्रांना पाठवा

2 thoughts on “NTPC मार्फत नौकरीची संधी! 223 पदांची भरती सुरू | NTPC Mumbai Recruitment 2024”

Leave a comment