Pune District Education Association Recruitment 2024
Pune District Education Association Recruitment 2024 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे येथे नोकरीसाठी चांगली संधी आहे. जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध 17 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा त्यासाठीची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
Pune Distict Education Association Recruitment 2024
( PDEA Pune ) पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे, अंतर्गत भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे अर्ज करण्यापूर्वि संपूर्ण तपशील पदाचे नाव त्यासाठीची पात्रता व वेतन वयमर्यादा सर्व माहिती आपण खालील लेखात जाणून घेऊ.
ऑनलाइन भरती प्रक्रिया राबविली जाणार असून अर्ज करण्यासाठीची लिंक व इतर संपूर्ण जाहिरात लिंक खाली दिली आहे.इतर महत्वाच्या भरती व सदर नोकरी विषयक अपडेट जाणून घेण्यासाठी महासरकार व्हाट्स अँप ग्रुप ला जॉइन व्हा.
पदाचे नाव:
- सहाय्यक लघुलेखक
- लिपिक
- लेखा लिपिक
- रजिस्ट्रार
- कायदा अधिकारी
- संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता
- प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी
- प्रशासक / सहाय्यक प्रशासक
- डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि संपादक
एकूण पदे :
- 17 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा:
- वयोमर्यादा पदांनुसार कृपया मूळ जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
- PDEA Pune Bharti 2024 अंतर्गत अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावर करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करता येईल.
- पुणे जिल्हा शिक्षण संघ एरंडवना, पुणे रोड पुणे – 411038 या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
अर्ज फी:
- उमेदवारांना अर्जाची फी नाही.
महत्वाच्या दिनांक:
- अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख – 25 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन करता येईल.
- 08 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
नोकरी ठिकाण :
- नोकरीचे ठिकाण पुणे
रिक्त पदांची संख्या
रिक्त पदे | पदांची नावे |
01 पद | सहाय्यक लघुलेखक |
04 पदे | लिपिक |
04 पदे | लेखा लिपिक |
01 पद | रजिस्ट्रार |
01 पद | कायदा अधिकारी |
02 पदे | संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता |
01 पद | प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी |
02 पदे | प्रशासक / सहाय्यक प्रशासक |
01 पद | डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि संपादक |
इतर भरती पहा
NHIDCL मध्ये 136 रिक्त जागांची भरती जाहिरात अर्ज ऑनलाइन
अशाप्रकारे ऑनलाइन अर्ज करा
अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी
अर्ज करण्यासाठी wwwpdeapune.org या वेबसाइट ला भेट द्यावी अर्ज विहित नमुन्यात दिलेला आहे,पदासाठी अर्ज करताना पात्रता पडताळावी त्यासाठी लागणारी कागदपत्रे जोडावी उमेदवारकडे असलेली पदासाठी शैक्षणिक पात्रता वयोमार्यादा,उमेदवारचे संपूर्ण नाव, उमेदवाराचा पत्ता सर्व आवश्यक माहिती असल्याची पडताळणी करावी.
खाते तयार करा :
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर तुमचे खाते तयार करावे लागेल त्यासाठी ईमेल पत्ता आणि आवश्यक माहिती भरा.
कागदपत्रे
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे खाली दिलेली पहा अर्जामध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे दिसेल अशी स्पष्ट स्कॅन करून अपलोड करावी.
सादर अर्ज त्याची स्वसाक्षांकीत प्रत आणि त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून त्याची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे.
ईमेल व मोबाइल क्रमांक
अर्जामध्ये तुमचा चालू स्थितीतील मोबाइल क्रमांक व ईमेल पत्ता नमूद करावा व अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरावे.अर्ज सबमीट करण्या आधी एकदा सर्व माहिती पडताळून घ्यावी एकदा फायनल सबमीट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येत नाही, याची दक्षता घ्यावी.
अर्ज दिलेल्या मुदतीत भरा
मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. दिलेल्या कालावधीमध्ये अर्ज करावा व लक्षात असु दया, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे अर्जात भरलेली माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र होईल त्यासाठी माहिती पूर्ण भरा.
अपडेट रहा
तुम्ही केलेल्या ऑनलाइन अर्जाची स्थिति जाणून घेण्यासाठी आणि कोणतीही नवीन माहिती आल्यास त्याचे अपडेट घेत रहा.
भरती आढावा
भरतीचे नाव | पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भरती |
विभाग | शिक्षण मंडळ |
नोकरी ठिकाण | पुणे |
पदांची संख्या | 17 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन अर्ज |
लागणारी कागदपत्रे
- ओळख पत्र
- आधार कार्ड
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी
- उमेदवाराची सही
- उमेदवारचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- मार्क्सशीट प्रमाणपत्रे/पदवी/पदविका
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता | पदांची नावे |
मराठी/इंग्रजी टायपिंगसह कोणतीही ग्रॅजुएट पदवी उच्च II इयत्ता आणि त्यावरील मराठी/इंग्रजी 100 शब्द प्रती मिनिट शॉर्टहँड गती. शैक्षणिक क्षेत्राचा किमान 2 वर्ष अनुभव. | सहाय्यक लघुलेखक |
कोणीतीही पदवी उच्च II वर्ग आणि त्यावरील इआरपी आणि अकाउंटिंग सॉफ्टवेअर आणि टॅलि इआरपी -९ चे ज्ञान. मराठी/इंग्रजी टायपिंग सह शैक्षणिक विभागातील किमान ०२ वर्ष अनुभव. | लिपिक |
बी.कॉम/एम.कॉम उच्च वर्ग II आणि त्यावरील टॅलि इआरपी-९ टॅलि प्राइम,सिस्टिम ,ऑडिटिंग,संगणक ज्ञानासह शैक्षणिक विभागातील किमान ०२ वर्षांचा अनुभव. | लेखा लिपिक |
उमेवाराकडे कोणतीही पोस्ट ग्रॅजुएशन पदवी उच्च II वर्ग आणि त्यावरील शैक्षणिक प्रशासनातील किमान 10 वर्षांचा अनुभव असावा. | रजिस्ट्रार |
एलएलबी/एलएलएम किमान 5 वर्ष शैक्षणिक क्षेत्रातील न्यायलाईन सरावाचा अनुभव असावा. | कायदा अधिकारी |
बीसीएस/बी.सी.ए उच्च II वर्ग आणि त्यावरील आणि 1 वर्षांच्या व्यावहारिक अनुभव व संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्सचे प्रमाणपत्र CCNA प्रमाणपत्र असल्यास अतिरिक्त महत्व दिले जाईल. | संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता |
B.E/M.E,MBA I वर्ग संबंधित क्षेत्रातून किमान 03 वर्ष इतका अनुभव. | प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी |
बी.ई संगणक एम.सी.एस / एम.सी.ए I वर्ग इ.आर.पी. टॅलि, डेटा बेस प्रंबंधक,डेटा विश्लेषण आणि क्लाउड कम्प्युटिंग शैक्षणिक क्षेत्रातील किमान 03 वर्षांचा अनुभव. | प्रशासक / सहाय्यक प्रशासक |
पदवी किंवा डिप्लोमा उच्च II वर्ग आणि त्यावरील ऑडिओ/विडिओ रेकॉर्डिंग आणि एडिटिंग संबंधित किमान 1 वर्ष अनुभव. | डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि संपादक |
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ | इथे पहा |
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करण्यासाठी इथे पहा |
निवड प्रक्रिया
- पदांसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असून विहित कालावधीत उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक अनुभव शिक्षण आणि इतर संबंधित कागदपत्रासह हजर राहिले पाहिजे.
- मुलाखतीस हजर राहताना उमेदवारांनी आपली आत्मपरिचय क्षमतांची बरच सुधारित तयारी करून ठेवावी संभाषण कौशल्य,सकारात्मक प्रतिसाद देणारे स्वभाव असणे महत्वाचे ठरते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ माहिती
पुणे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण देणारी सर्वात मोठी संस्था आहे.
उद्दिष्टे :
प्राथमिक शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण संसाधंनाची उच्च मान्यताप्राप्त ज्ञान केंद्र प्रदान करणे हे असोसिएशनचे ध्येय आहे. संघटना त्यांच्या उद्देशाला टिकवून राहते. आणि समाजातील सामाजिक- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये साक्षरता वाढवण्याचा दृढ विश्वास ठेवते.
FAQs
उत्तर : Pune District Education Association हा फूल फॉर्म आहे.
वरील नोकरी भरती व इतर विविध नोकरी भरतीचे अपडेट महासरकार नोकरीद्वारे जाणून घेण्यासाठी व्हाट्स अँप ग्रुप ला जॉइन व्हा व नोकरी संदर्भातील माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा व त्यांना नोकरी मिळवण्यात मदत करा.