सुप्रीम कोर्ट भरती 80 हजार पगाराची नोकरी ! ऑनलाइन अर्ज इथे करा | Supreme Court Of India Bharti 2024

Supreme Court Of India Bharti 2024 Apply Online

Supreme Court Of India Bharti 2024 Apply Online : SCI सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे त्यासाठी उमेदवारांकडुन ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. या जाहिराती अंतर्गत एकूण 90 रिक्त पदे भरली जाणार असून कायदा लिपिक-सह-संशोधन- सहयोगी हे पद भरले जाणार आहेत.या भरती चा अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

Supreme Court Of India Bharti 2024 Apply Online

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता यावा यासाठी खाली लिंक दिली आहे व भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया PDF जाहिरात पहावी.या भरती संदर्भात पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी महासरकार नोकरी ला भेट द्या व व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

पदाचे नाव:
  • कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी
एकूण पदे :
  • एकूण 90 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
वयोमर्यादा:
  • 20 ते 32 वर्ष उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
  • SCI चा अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइट द्वारे करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करता येईल.
अर्जाची फी :
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी रुपये 500/- एवढी फी भरावी लागेल.
महत्वाच्या दिनांक:
  • 25 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू.
  • 15 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
नोकरी ठिकाण :
  • दिल्ली

रिक्त पदे | Supreme Court Of India Vacancy 2024

रिक्त पदेपदाचे नाव
90 पदे कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी

अर्ज कसा करावा ? | How To Apply Supreme Court Bharti 2024

दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यास एक नवीन टॅब https://jobapply.in/supremeCourtLawClerk2024/Registration.aspx उघडेल त्यामध्ये मुख्यपृष्ठावर तुम्हाला Fresh Candidate Click here असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुमचे माहिती भरण्यासाठी एक नवीन टॅब उघडेल त्यात दहावीच्या प्रमाणपत्रानुसार तुमचे नाव टाका.व तुमची सुरू असलेली ई-मेल आयडी व जन्मतारीख इत्यादी माहिती भरून तुमच्या निवडीचा एक पासवर्ड टाका व सबमिट करा.

तुमचे लॉगिन क्रेडेंशियाल सिस्टीम द्वारे तयार केले जाईल व तुमच्या ईमेल पत्त्यावर पाठवले जाईल.त्यानंतर लिंक वर क्लिक करून लॉगिन करून तुमचा अर्ज भरण्यास सुरुवात करा,अर्ज भरताना त्यात माहिती चुकू देवू नये असे केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

अधिक माहिती PDF द्वारे पहा उमेदवारकडे वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी,त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुरावे असले पाहिजे,दिलेल्या विहित कलावधीत अर्ज करावा नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

पोस्ट किंवा कुरीयर द्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीअर्ज नाकारला जाणार नाही यासाठी सर्व आवश्यक पात्रता अटीबद्दल संपूर्ण माहिती घ्या.

अर्जाचे शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट गेटवे चा वापर करून फी अदा करावी. अर्ज शुल्क न भरल्यास अर्ज पूर्णपणे सबमीट होणार नाही. उमेदवाराने खोटी माहिती दिल्याचे किंवा त्याची पूर्तता न केल्याचे आढळल्यास अशा अर्जदाराची उमेदवारी असेल तर ती रद्द केली जाईल आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही व परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्याचा कोणताही अधिकार मिळणार नाही.

उमेदवारांनी त्यांची स्वाक्षरी 5 से.मी. असलेले छायाचित्र स्कॅन करून येथे अपलोड करण्यासाठी जेपीजी स्वरूपात उंची 3.8 से.मी व रुंदी 50 kb या स्वरूपातच असावी ऑनलाइन अर्ज सबमिट झाल्यावर उमेदवारांना त्यांचे पुरवावा लोकांना मिळेल त्यांचा अर्ज क्रमांक उमेदवारांनी काळजीपूर्वक जपून ठेवावा.भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट करून भविष्यातील संदर्भासाठी तुमच्याकडे असू द्या.

शैक्षणिक पात्रता | Education Qualification For Supreme Court Recruitment

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
कायदा पदवीधर कायदा लिपिक म्हणून नियुक्ती स्वीकारण्यापूर्वी कायद्याची पदवी कायद्यातील एकात्मिक पदवी अभ्यासक्रमासह कोणत्याही कॉलेज/शाळा/विद्यापीठ संस्थेतील भारतातील कायद्याद्वारे स्थापित आणि बारद्वारे मान्यताप्राप्त संस्था असायला हवी. भारतीय परिषदेत वकील म्हणून नावनोंदणीकायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी

निवड प्रक्रिया | Supreme court Recruitment Selection

निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यामद्धे आयोजित होईल
भाग – 1 एकाधिक निवडीवर आधारित प्रश्न,उमेदवारच्या समजून घेण्याच्या आणि अर्ज करण्याच्या क्षमतेची चाचणी
कायदा व आकलन कौशल्ये
भाग – 2 व्यक्तिनिष्ठ लेखी परीक्षा,लेखन आणि विश्लेशांनात्मक कौशल्ये समाविष्ट करणे
भाग – 3 मुलाखत च्या पॅटर्नचे तपशील च्या परीक्षा,किमान पात्रता मानके अटी व नियम.

वरील सर्व टप्प्याद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

वेतन श्रेणी | Supreme Court Law Clerk Salary

पदाचे वेतन
कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदासाठी प्रतिमाह 80 हजार इतके वेतन दिले जाणार आहे.

महत्वाच्या लिंक | Important Links Of Supreme Court Of India Recruitment 2024

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
संपूर्ण PDF जाहिरातसंपूर्ण जाहिरात इथे पहा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

नोकरी विषयक माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणीना नक्की शेअर करा, व नवनवीन भरती बद्दल जाणून घेण्यासाठी महासरकार नोकरीला भेट द्या.नोकरी अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगो वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा