ESIC Maharashtra Recruitment 2023 | कर्मचारी राज्य विमा महामंडळात ग्रुप -C पदांसाठी भरती !

ESIC Maharashtra Recruitment

ESIC Maharashtra Recruitment : Employees`state insurance corporation, (ESIC) has published a recruitment notification for the Group – C Post. There are total 71 vacancies. The Candidates who are eligible for this posts they can apply in Online. All the eligible and interested candidates apply for this ESIC Maharashtra Recruitment from the given instruction along with the all essential documents and certificates.Also the official PDF advertisement is given below,candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all details given before sending the application Applicant apply before the last date. End date to apply for the ESIC Maharashtra Recruitment 2023 is 30th October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Recruitment.


ESIC Maharashtra Recruitment
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

ESIC Maharashtra Recruitment

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत ग्रुप – सी (Employees State Insurance Corporation) अंतर्गत विविध रिक्त 71 पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीची निवड प्रक्रिया ऑनलाइन घेतली जाईल.अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळवरून करता येईल, अधिक महितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा,ह्या नौकरी संदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी व रोज नवनवीन नौकरी अलर्टसाठी Whats App ग्रुप जॉइन करा.

एकूण जागा :
 • 71
पदाचे नाव :
 • OT असिस्टंट
 • फार्मासीस्ट (अॅलोपॅंथी)
 • ECG टेक्निशियन
 • जुनीयर रेडीओग्राफर
 • जुनीयर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट
 • रेडिओग्राफर
 • मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट
शिक्षण :
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
वय मर्यादा :
 • ECG टेक्निशियन – 18 ते 25 वर्ष
 • जुनीयर रेडीओग्राफर – 18 ते 25 वर्ष
 • जुनीयर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट- 18 ते 25 वर्ष
 • मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट – 18 ते 25 वर्ष
 • रेडिओग्राफर – 18 ते 25 वर्ष
 • OT असिस्टंट – 32 वर्षापर्यंत
 • फार्मासीस्ट (अॅलोपॅंथी) – 32 वर्षापर्यंत
 • SC/ST 05 वर्ष सूट
 • OBC 03 वर्ष सूट
अर्ज पद्धती :
 • ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
फिस /चलन:
 • सर्वसाधारण व ओबीसी – रु.500
 • SC/ST/PWD/Exsm/Female – रु. 250/-
नौकरी ठिकाण :
 • संपूर्ण महाराष्ट्र

Education Qualification For ESIC Maharashtra Recruitment

पदाचे नाव पदासाठी लागणारे शिक्षणपद संख्या
OT असिस्टंट12 वी 2) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव13
फार्मासीस्ट (अॅलोपॅंथी)B. Pharm. किंवा 12 वी पास + D. Pharm.12
ECG टेक्निशियन12 वी विज्ञान पास 2) ECG डिप्लोमा03
जुनीयर रेडीओग्राफर12 वी विज्ञान पास 2) रेडिओग्राफी डिप्लोमा14
जुनीयर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट12 वी विज्ञान पास 2) MLT21
रेडिओग्राफर12 वी विज्ञान पास 2) रेडिओग्राफी डिप्लोमा 3) 1 वर्षाचा अनुभव03
मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट12 वी विज्ञान पास 2) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग05
एकूण पद संख्या 71
महत्वाच्या तारीख :
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 ऑक्टोबर 2023

ESIC Maharashtra Online Application

 • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
 • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
 • प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
 • तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
 • अर्जावर, तुमची वैयक्तिक माहिती प्रदान करा, जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमची जन्मतारीख, तसेच तुमचा शैक्षणिक इतिहास
 • अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी तुम्ही स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
 • अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
 • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल
 • अर्जा मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल माहिती अपूर्ण असल्यावर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल
 • अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या अधिकृत संकेतस्थलवर करावा
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रत जोडणे आवश्यक
 • अर्ज एकदा सबमीट केल्यावर त्यात बदल करता येणार नाही
 • अधिक माहिती साठी कृपया PDF जाहिरात पहा

महत्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरातइथे पहा
जाहिरातइथे पहा

ESIC Maharashtra Bharti Required Documents

 • ईमेल
 • मोबाइल नंबर
 • स्कॅन केलेले छायाचित्र (पासपोर्ट फोटो)
 • उमेदवाराची सही
 • शैक्षणिक कागदपत्रे

Maharashtra Esic विषयी माहिती.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ ही भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक वैधानिक संस्था आहे जी तिच्या लाभर्थ्यांना (विमाधारक व्यक्ति) आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना रुग्णालये आणि दवाखान्यांच्या नेटवर्कद्वारे सर्वसमावेश आरोग्य सेवा प्रदान करते.

Information In English
Total Post: :
 • 71
Post Name:
 • Junior Medical Lab Technologist
 • Medical Record Assistant
 • OT Assistant
 • Pharmacist (alopathy)
 • Radiographer
 • ECG Technician
 • Junior Radiographer
Education:
 • Education Required Post Wise
Age Limit :
 • as on 30 October 2023
 • SC/ST 05 Years Relaxation OBC 03 Years Relaxation
Application Mode :
 • Online
Apply Online
Application Fees:
 • General OBC Rs.500
 • SC/ST/PWD/Exsm/Female /250/-
Job Location:
 • Maharashtra

ESIC Maharashtra Bharti Required Documets

 • E-mail
 • Mobile Number
 • Passport size photo
 • Signature
 • Left Thumb Impression
 • Hand – written declaration

Education Qualification For ESIC Maharashtra Bharti 2023

Post NameEducation QualificationAge Limit
O.T. Assistant12th Science 1 Year Experience In O.T.Upto 32 Years
Junior Medical Lab Technologist12th Science 2) MLT18 to 25 Years
ECG Technician12th Science Pass 2) ECG Diploma18 to 25 Years
Pharmacist (allopathy)B.Pharm or 12th + D.PharmUpto 32 Years
Medical Record Assistant12th Science Pass 2) Medical Record Technician Training18 to 25 Years
Radiographer12th Science Pass 2) Diploma in Radiography 3) 01 Year Experience18 to 25 Years
Junior Radiographer12th Science 2) Diploma In Radiography18 to 25 Years

How to Apply ESIC Recruitment

 • Application is to be done online through online mode
 • Candidates Can apply online from the given link
 • last applications will not be accepted
 • Candidates Should read the recruitment notification carefully before applying Candidates Should apply directly form below link
 • Eligible candidate must read the notification carefully when you will apply the application see the details and put carefully so its should go to the right filled
 • Upload all necessary documents with your applications
 • Self attested copy should be attached with the application
 • Addhar card/resident Certificate issued on the residence proofs should be self attested and attached the application
 • Complete information has to be filled in the application form,if the information is incomplete the application will be disqualified
 • Required documents and educational documents should be uploaded in the application
 • please check PDF advertisement for more information
Important Dates
 • Last Date Of Application 30 October 2023

Important Links

Official WebsiteClick here to visit
PDF NotificationClick here to Download PDF

Application Registration Process

 • Application Registration
 • Payment Of Fees
 • Document Scanning And Uploading
Also Read

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन पुणे विविध रिक्त पदांसाठी भरती

नौकरी भरतीचे नवनवीन फ्री अपडेट मिळवण्यासाठी महासरकार नौकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व वेबसाइट ला भेट द्या.व नौकरीची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगा https://mahasarkarnaukri.com

mahasarkarnaukri.logo

Leave a comment