नवोदय विद्यालय समिती NVS मध्ये 1377 पदांची मेगा भरती पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024

NVS Bharti 2024

Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत या भरती अंतर्गत ‘अशैक्षणिक’ पदांची भरती केली जाणार आहे एकूण 1377 रिक्त जागा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या संकेतस्थळावर करावा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.भरतीसंबधी अधिक माहिती पदांचे नाव त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे/प्रमाणपत्रे व अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती खाली दिलेली आहे अधिक माहिती पाहण्यासाठी कृपया सोबत दिलेली PDF जाहिरात पहावी. अर्ज करण्याची लिंक आणि PDF लिंक खाली उपलब्ध आहे.नोकरीचे अपडेट फ्री मिळवण्यासाठी खालील बटन क्लीक करून whats app ग्रुप जॉईन करा.

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024

Navodaya Vidyalaya Samiti is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Onlinel applicaiton are invited for Non Teaching There are total of 1377 vacancies are available to fill posts.Interested and eligible candidates apply before the last date.Last date to apply online will be notified soon For more details about NVS Recruitment 2024 visit our website www.mahasarkranaukri.com

एकूण पदांची संख्या
  • 1377
पदाचे नाव
  • अशैक्षणिक (Non Teaching)
वयोमर्यादा:
  • कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज फी.
  • सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवार – रु.1000/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार – रु.500/-
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धत:
  • ऑनलाइन अर्ज
नोकरीचे ठिकाण:
  • संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

रिक्त पदे

पदाचे नावपदसंख्या
Stenographer (Group C)23
Computer Operator (Group C)02
Female Staff Nurse (Group B)121
Assistant Section Officer (Group B)05
Legal Assistant (Group B)01
Audit Assistant (Group B)12
Junior Translation Officer (Group B)04
Electrician Cum Plumber (Group C)128
Junior Secretariat Assistant (Group C)360
Junior Secretariat Assistant (Group C)21
Catering Supervisor (Group C)78
Multi Tasking Staff (Group C)19
Mess Helper (Group C)442
Lab Attendant (Group C)161

पदांसाठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Stenographer (Group C)मान्यताप्राप्त बोर्डतून 12 वी उत्तीर्ण.
Computer Operator (Group C)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून BCA /B. Sc.(Computer Science/IT)
किंवा B.E./B.Tech.(Computer Science / IT )
Female Staff Nurse (Group B)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Sc. Nursing पास.
Assistant Section Officer (Group B)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कोणत्याही विषयात पदवीधर + संबंधित अनुभव.
Legal Assistant (Group B)मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थामधून कायद्याची पदवी + संबंधित अनुभव.
Audit Assistant (Group B)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून B. Com.
Junior Translation Officer (Group B)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतील हिंदी आणि इंग्रजी विषयात पदव्यूत्तर पदवी Master’s Degree
Electrician Cum Plumber (Group C)मान्यताप्राप्त बोर्डातील 10 वी पास + ITI Electrician /Plumber/Wireman + 2 वर्षे संबंधित कामाचा अनुभव.
Junior Secretariat Assistant (Group C)मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + टायपिंग 30 श.प्र.मी. इंग्लिश आणि 25 श.प्र.मी. मराठी.
Junior Secretariat Assistant (Group C)मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास + टायपिंग 30 श.प्र.मी इंग्लिश आणि 25 श.प्र.मी. मराठी.
Catering Supervisor (Group C)मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था हॉटेल मॅनेजमेंट पदवी + 10 वर्षे केटरिंग सर्व्हिसेस मध्ये कामाचा अनुभव.
Multi Tasking Staff (Group C)मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी पास
Mess Helper (Group C)मान्यताप्राप्त बोर्डमधून 10 वी पास व 05 वर्षे कामाचा अनुभव.
Lab Attendant (Group C)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण + Lab Technique डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास (विज्ञान)

वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
Stenographer (Group C)Level -4 Rs.25500-81100
Computer Operator (Group C)Level -4 Rs.25500-81100
Female Staff Nurse (Group B)LeveI-7 Rs.44900-142400
Assistant Section Officer (Group B)Level -6 Rs.35400-112400
Legal Assistant (Group B)Level -6 Rs.35400-112400
Audit Assistant (Group B)Level -6 Rs.35400-112400
Junior Translation Officer (Group B)Level -6 Rs.35400-112400
Electrician Cum Plumber (Group C)Level-2 Rs.19900-63200
Junior Secretariat Assistant (Group C)Level-2 Rs.19900-63200
Junior Secretariat Assistant (Group C)Level-2 Rs.19900-63200
Catering Supervisor (Group C)Level -4 Rs.25500-81100
Multi Tasking Staff (Group C)Level-1 Rs.18000-56900.
Mess Helper (Group C)Level-1 Rs.18000-56900
Lab Attendant (Group C)Level-1 Rs.18000-56900

अर्ज ऑनलाइन कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या खालील लिंक वरून करता येईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे शिक्षणिक पुराव्याचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र इ. अपलोड करणे आवश्यक आहे.
  • खालील लिंक वर क्लीक करून नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी करताना तुमचा ठराविक लक्षात राहील असा पासवर्ड टाकावा लागेल नोंदणीनंतर तुमच्या इ-मेल वर अर्ज क्रमांक प्राप्त होईल अर्ज क्रमांक व पासवर्ड टाकून अर्ज भरण्याला सुरुवात करता येईल अर्जामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे कि तुमचे नाव पालकांचे नाव जन्म तारीख व पद निवडून त्यानुसार तुमची शैक्षणिक माहिती
  • अर्ज पूर्ण करण्यासाठी अर्ज शुल्क भरावे लागेल त्यासाठी तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडीट, डेबिट कार्ड फोन वालेट वापरून अर्ज शुल्क भरू शकता
  • अर्ज फी भरली नाहीतर अर्ज पूर्णपणे सबमिट होणार नाही.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
  • पुढील सर्व टप्पे पूर्ण करून अर्ज पूर्ण करावा लागेल.
  • पद निवडा
  • वैयक्तिक माहिती भरा.
  • शैक्षणिक माहिती भरा.
  • अनुभव माहिती
  • परीक्षा केंद्र निवडा
  • कागदपत्रे माहिती
  • अर्ज माहिती बरोबर भरल्याची खात्री करा
  • आणि अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • वैध मोबाइल क्रमांक
  • ओळखपत्र
  • वैध ई-मेल
  • जात प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटइथे पहा
PDF जाहिरात इथे पहा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
इतर भरती पहा

10 वी पास उमेदवारांना महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र अंतर्गत नोकरी

कर्मचारी निवड आयोगा मार्फत 968 पदांची भरती

इस्रो अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी

12 वी पास उमेदवारांना नगरविकास विभागात नोकरीची संधी

नोकरभरती माहितीसाठी कृपया नोकरीची अधिसूचना पाहू शकता रोजगार माहिती इतरांना देखील शेअर करा व त्यांना नोकरी मिळवण्यास मदत करा सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकरी अपडेट्स फ्री मराठी मध्ये मिळवण्यासाठी व्हात्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

Information In English
Total Post:
  • 1377
Post Name:
  • Non Teaching
Education Qualification
  • Post Wise
Age Limit:
  • Refer PDF
Application Fees:
  • General/OBC/EWS : – Rs. 1000/-
  • SC/ST: RS.500/-
Salary Details :
  • Rs.18,000/- to Rs. 1,42,400/-
Application Mode
  • Online
Job Location
  • All India

Important Dates For NVS Notification 2024

Application PeriodImportant Dates
Last date to apply online30 April 2024

How To Apply Online For NVS Application 2024

  • The application can be done online through the link given below.
  • Necessary documents/certificates required to apply online are educational proof certificate caste certificate etc. Must be uploaded.
  • Registration is required by clicking on the link below
  • While registering you have to enter a password that you will remember after registration you will receive an application number on your e-mail After entering the application number and password you can start filling the application. Information
  • To complete the application you have to pay the application fee for which you can pay the application fee using internet banking, credit, debit card phone wallet
  • Application fee must be paid otherwise the application will not be fully submitted.
  • For more information please go through the given PDF.
  • Application has to be completed by completing all the following steps.
  • Select a position
  • Fill in personal information.
  • Fill in educational information.
  • experience information
  • Select the exam center
  • Documents information
  • Make sure the application information is filled correctly
  • And pay the application fee online.

Important Links For NVS Application 2024

PDF Notification Click Here
Official WebsiteClick Here
Online applicationApply Online

असेच नोकरी अपडेट व इतर नवनवीन नोकरी अपडेट जाणून घेण्यासाठी महासरकारनोकरी whats app ग्रुप ला जॉईन व्हा. दिलेल्या बटन वर क्लीक करून लगेच जॉईन करा.व भरती विषयी अपडेट पाहण्यासाठी mahasarkarnaukri.com वेबसाईट ला भेट द्या नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा