नवोदय विद्यालय समिती NVS मध्ये 1377 पदांची मेगा भरती पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी | Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024
NVS Bharti 2024 Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत या भरती अंतर्गत ‘अशैक्षणिक’ पदांची भरती केली जाणार आहे एकूण 1377 रिक्त जागा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या संकेतस्थळावर करावा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.भरतीसंबधी अधिक माहिती … Read more