भारतीय नौदलात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी ‘फायरमन’ पदांच्या रिक्त जागा | Indian Navy Fireman Bharti 2024

Indian Navy Fireman Bharti 2024

Indian Navy Fireman Bharti 2024 : भारतीय नौदलात नोकरी मिळवण्यासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना चांगली संधी आहे ह्या संधीचा उत्तम फायदा घ्यावा. भारतीय नौदलाकडून फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि ll) पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविले आहेत उमेदवारांनी आपला अर्ज वेळेचा विलंब न करता लगेच सादर करावा.
भारतीय नौदलात रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिरात सरकार,संरक्षण मंत्रालय आणि भारतीय नौदल अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजी पूर्वक वाचावी व आपला अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करावा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

Indian Navy Fireman Bharti 2024

एकूण पदांची संख्या
 • 40
पदाचे नाव
 • फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)
वयोमर्यादा:
 • 56 वर्ष कृपया मूळ जाहिरात पहावी.
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
 • फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (स्टाफ ऑफिसर (नागरी भर्ती सेलसाठी) मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड नेव्हल बेस, कोची 682 004.
नोकरीचे ठिकाण:
 • कोणत्याही प्रशासकीय गरजेनुसार ते भारतात जिथे नौदल युनिट/फोर्मेशन मध्ये पोस्ट केले जाऊ शकतात.
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 60 दिवस

रिक्त पदे

पदाचे नावपदसंख्या
फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)40

पदांसाठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास किंवा समतुल्य पात्रता धारण करणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहे.

वेतन

पदाचे नाववेतन श्रेणी
फायरमन (पूर्वीचा फायरमन Gde-l आणि II)स्तर -2 (Rs. 19900-63200)

अर्ज ऑफलाइन कसा करावा?

 • अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर करता येईल.
 • ऑनलाईन अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे
 • सध्याच्या DoP नुसार तात्पुरती नियुक्तीपूर्वी छाननी व पडताळणी धोरण कागदपत्र पडताळणीसाठी तारीख व ठिकाण तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचा ई-मेल आयडी/स्पीड पोस्टद्वारे कळविले जाईल.
 • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • ही एक अंतरविभागीय भरती आहे नौदल मध्ये कार्यरत असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार आहे.
 • अर्जसंबंधी इतर सूचना अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.
 • नियमित अपडेट्ससाठी उमेदवारांनी www.indiannavy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
 • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
लागणारी कागदपत्रे
 • आधार कार्ड
 • शैक्षणिक कागदपत्रे
 • वैध मोबाइल क्रमांक
 • ओळखपत्र
 • वैध ई-मेल
 • जात प्रमाणपत्र
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईटइथे पहा
PDF जाहिरात इथे पहा
इतर भरती पहा

महावितरण अंतर्गत 800 पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालीका अंतर्गत 327 पदांची नवीन भरती

12 वी पास उमेदवारांना नगरविकास विभागात नोकरीची संधी

भरतीच्या संबंधित माहितीसाठी तुम्ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया रोजगार विषयक माहिती इतरांना शेअर करा व त्यांना नोकरी मिळवण्यास मदत करा सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे फ्री अलर्ट मराठी मध्ये मिळवा रोज महासरकारनोकरी वेबसाईट ला भेट द्या.

Information In English
Total Post:
 • 40
Post Name:
 • Fireman (Erstwhile Fireman Gde-l & II)
Education Qualification
 • Post Wise
Age Limit:
 • Refer PDF
Application Fees:
Application Mode
 • Offline
Job Location
 • As per any administrative requirement they may be posted in any Naval Unit/Formation in India.

Indian Navy Fireman Vacancy Detail 2024

Post NameNo.of.vacancy
Fireman (Erstwhile Fireman Gde-l & II)40

Educational Qualification Details For Indian Navy Fireman Recruitment 2024

Post NameRequired Education
Fireman (Erstwhile Fireman Gde-l & II)Candidates possessing 10th pass or equivalent qualification from recognized board are eligible to apply.

Salary Details For Indian Navy Fireman Notification 2024

Post NameSalary Details
Fireman (Erstwhile Fireman Gde-l & II)Level-2 (Rs. 19900-63200)

Important Dates For Indian Navy Fireman Bharti 2024

Application PeriodImportant Dates
Last date to apply online60 Days

How To Apply For Indian Navy Fireman Application 2024

 • The application can be made through offline mode at the given address.
 • Necessary documents and educational proof documents etc. required while applying online. should be added
 • Scrutiny and verification policy before provisional appointment as per current DoP date and venue for document verification will be intimated to provisionally selected candidates through their e-mail id/speed post.
 • Candidates should read the recruitment notification carefully before applying.
 • This is an inter-departmental recruitment only candidates who are serving in Navy will be able to apply.
 • Other application instructions are also available on the official website.
 • Do not miss any information or fill in incomplete information while applying.
 • Candidates should visit official website www.indiannavy.nic.in for regular updates.
 • For more information please check to the given PDF advertisement.

Important Links For Indian Navy Application 2024

PDF Notification Click Here
Official WebsiteClick Here

सदर भरती व इतर नौकरी भरतीचे नवनवीन नौकरी भरतीचे अपडेट फ्री मिळवा महासरकार नौकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉइन करा खाली दिलेल्या Whats App बटन वर क्लिक करून ग्रुप जॉइन करा. व नवीन भरतींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी mahasarkarnaukri.com वेबसाईट ला भेट द्या. नौकरीची माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा.

तुमच्या मित्रांना पाठवा