८ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी होमगार्ड अंतर्गत नवीन भरती | Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024 : 8 वी पास उमेदवारांना शासकीय नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे होमगार्ड आणि नागरी संरक्षण स्वयंसेवक च्या नाव नोंदणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे.नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असून या संधीचा फायदा करून घ्यावा. ही भरती जाहिरात होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना व राखीव पोलीस कॅम्प अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. दिलेल्या जाहिरातीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचून समजून घ्यावी अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.

Home Guard Bharti 2024

होमगार्ड भरती विषयी संपूर्ण महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करावा.

सविस्तर जाहिरात आणि अर्ज करण्यासाठीची लिंक्स आम्ही खाली दिली आहे, भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वेतन,रिक्त पदे,अशी माहिती खाली दिलेली आहे त्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचावी.

भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी व नोकरी अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

होमगार्ड भरती तपशील २०२४

रिक्त पदांची संख्या१४३ पदे
पदाचे नाव होम गार्ड स्वयंसेवक
अर्जाची पद्धतऑफलाइन अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२४
अर्जाची फीरु.२०/-
भरती कालावधीसुरुवातीस फक्त ०३ वर्ष कालावधीसाठी भरण्यात येणार आहे. तीन वर्षानंतर विचार केला जाईल.
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार कृपया मूळ जाहिरात पहा.
वयोमर्यादा२० ते ५० वर्ष
नोकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत संकेतस्थळhttps://www.goa.gov.in/

पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
होम गार्ड स्वयंसेवक८ वी पास

पदासाठी वेतनश्रेणी खालील प्रमाणे

  • होम गार्ड स्वयंसेवक पदासाठी – रु. ८७८ प्रती दिवस इतके वेतन आहे.

होम गार्ड भरती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उमेदवाराची सही
  • पासपोर्ट आकारातील फोटो
  • मोबाईल क्रमांक
  • इमेल आयडी
  • शैक्षणिक प्रमाणपत्र

इतर महत्वाच्या भरती

विमानचालन सेवा अंतर्गत 10+2 उमेदवारांना नोकरी

IPPB – इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेत मिळावा नोकरी

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटइथे पहा
PDF जाहिरातइथे पहा
अर्ज पाठविण्याचा पत्ताहोमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा

महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल परंतु ते उमेदवारांनी ०२ एप्रिल २०२४ रोजी गोव्याचे १५ वर्षांचे रहिवासी वैध असलेले,सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

होम गार्ड भरती २०२४ ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

  • पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल
  • दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज पाठवावा लागेल
  • अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीचे नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ एप्रिल २०२४ आहे अर्ज शेवटच्या तारखे आधी ऑफलाईन पद्धतीने करावा
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे

भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरी अधिसूचना पहावी कृपया रोजगार माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. इतर नोकरी अलर्ट मोफत मराठीमध्ये मिळवण्यासाठी महासरकार नोकरी ग्रुप ला जॉईन करा.

तुमच्या मित्रांना पाठवा