NHIDCL मध्ये 136 रिक्त जागांची भरती जाहिरात अर्ज ऑनलाइन करा | NHIDCL Bharti 2024 Apply Online

NHIDCL Bharti 2024 Apply Online

NHIDCL Bharti 2024 Apply Online : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड मध्ये व्यवस्थापक,महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, वैयक्तिक सहाय्यक, कनिष्ठ व्यवस्थापक, प्रधान खाजगी सचिव इत्यादी रिक्त पदांच्या भरती करिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक व पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून करायचा आहे.

NHIDCL Bharti 2024 Apply Online

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अंतर्गत भरती करिता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. NHIDCL भरती अंतर्गत शैक्षणिक पात्रता, पदांसाठी वेतन, पदांची संख्या इतर सर्व आवश्यक तपशील खाली दिले आहेत.NHIDCL Bharti भरतीबद्दल व पुढील विविध भरतीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण महासरकार नोकरीच्या ग्रुप ला जॉइन करा.

पदाचे नाव:
 • व्यवस्थापक
 • महाव्यवस्थापक
 • उपमहाव्यवस्थापक
 • सहाय्यक व्यवस्थापक
 • उपव्यवस्थापक
 • वैयक्तिक सहाय्यक
 • कनिष्ठ व्यवस्थापक
 • प्रधान खाजगी सचिव
एकूण पदे :
 • एकूण 136 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
वयोमर्यादा:
 • पदासाठी 56 वर्ष वयोमर्यादा आहे.
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. {कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी.}
अर्ज पद्धत:
 • राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड मध्ये अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावर करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून थेट अर्ज करता येईल.
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज ऑनलाइन सुरू होण्याची तारीख – 20 जानेवारी 2024 या तारखेपासून अर्ज ऑनलाइन सुरू.
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 11 फेब्रुवारी 2024 आहे.

रिक्त पदांची संख्या | NHIDCL Vacancy 2024

पदांची संख्यापदाचे नाव
40व्यवस्थापक
06महाव्यवस्थापक
22उपमहाव्यवस्थापक
17सहाय्यक व्यवस्थापक
24उपव्यवस्थापक
07वैयक्तिक सहाय्यक
19कनिष्ठ व्यवस्थापक
01प्रधान खाजगी सचिव
NHIDCL No Of Posts

How To Apply National Highways and Infrastructure Development Corporation Limited Recruitment 2024 | ऑनलाइन अर्ज याप्रकारे करा

ऑनलाइन अर्ज हा NHIDCL च्या अधिकृत संकेतस्थळावरच करायचा आहे दिलेल्या लिंक द्वारे उमेदवार अर्ज करू शकतात ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांनी भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.अर्ज करताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची किंवा खोटी बनावट प्रकारची माहिती भरू नये.

अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी लागेल,अपूर्ण माहिती भरू नये तसे असल्यास अर्ज सरसकट नाकारला जाईल.दिलेल्या मुदतीतच अर्ज करावा त्यानंतर अर्ज केल्यास नाकारला जाईल अर्ज करण्याची शेवट दिनांक 11 फेब्रुवारी 2024 आहे.अर्जाकरिता लागणारी सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्रे अपलोड करावी.

या भरतीची अधिक माहिती तुम्ही दिलेल्या PDF जाहिरातीद्वारे आणि अधिकृत संकेतस्थळवरून जाणून घेवू शकता खाली दिलेल्या लिंकवरून PDF जाहिरात पहा अर्ज सबमीट करताना अर्जामद्धे माहिती बरोबर भरली असल्याची खात्री करावी.

अर्ज करताना तुमचा चालू स्थितीतील मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी द्यावयचा आहे कारण,भरती संबंधित पुढील महत्वाचे अपडेट तुम्हाला त्यावर पाठवले जाईल.अर्ज स्वीकारण्याची पद्धत,निवड प्रक्रिया,पदाची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या इत्यादी माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइट वर पाहू शकता.

NHIDCL Salary Details | पदांसाठी वेतन

पदांकरिता वेतन
व्यवस्थापक या पदाचे रु.67,700- 2,08,700/- एवढे वेतन असणार आहे
महाव्यवस्थापक या पदासाठी रु.1,23,100-2,15,900/- वेतन असेल.
उपमहाव्यवस्थापक पदाचे रु.78,800-2,09,200/- याप्रमाणे वेतन असेल
सहाय्यक व्यवस्थापक या पदाकरीता रु.47,600-1,51,100/- वेतन दिले जाईल.
उपव्यवस्थापक या पदासाठी रु.56,100-1,77,500/- वेतन दिले जाणार.
वैयक्तिक सहाय्यक पदासाठी रु.44,900-,142,400/- एवढे वेतन देय असणार आहे.
कनिष्ठ व्यवस्थापक पदासाठी रु.44,900-1,42,400/- वेतन दिले जाईल.
प्रधान खाजगी सचिव या पदाकरिता रु.67,700-2,08700/- वेतन दिले जाणार आहे
NHIDCL Recruitment Salary Details

Documents For NHIDCL Recruitment | लागणारी कागदपत्रे

 • शैक्षणिक कागदपत्रे / पदवी
 • अलीकडील काळातील उमेदवारांचा पासपोर्ट आकारातील फोटो
 • उमेदवाराची सही
 • ओळख पुरावा
 • आधार कार्ड
 • अनुभव प्रमाणपत्र

NHIDCL Recruitment Application Online Links | महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइटइथे पहा
संपूर्ण जाहिरातसंपूर्ण जाहिरात इथे पहा
ऑनलाइन अर्जअर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Important Links

इतर भरती पहा

NCL अंतर्गत 150 रिक्त पदांची भरती ऑनलाइन अर्ज

Education Qualification For National Highways and Infrastructure Development Corporation Limited Recruitment | लागणारी शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यपीठाची/ संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाची कायद्याची पदवी असावी.व्यवस्थापक
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकी पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संथेतून कायदयाची पदवी.उमेदवारकडे असावी.महाव्यवस्थापक
मान्यताप्राप्त विद्यापीठ /संस्थेतील स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असावी.उपमहाव्यवस्थापक
शासनमान्य विद्यापीठ/संस्थेतील पदवी ICAI/ICWAI/MBA (फायनान्स) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेकडूनसहाय्यक व्यवस्थापक
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडील इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून ICAI/MBA/ICWAI वित्त चार वर्षांचा पदव्युत्तर पात्रता अनुभव ज्यापाइकी किमान 2 वर्षांचा वित्त आणि खाती हाताळण्याचा अनुभव महत्वाचा आहे.उपव्यवस्थापक
मान्यताप्राप्त विद्यापीठातील /संस्थेतील पदवी किंवा त्याच्या समकक्ष असावे.वैयक्तिक सहाय्यक
उमेदवारांकडे वाणिज्य खाते मध्ये बॅचलर पदवी. मान्यताप्राप्त विध्यपीठाची /संस्थेची पदवी असणे गरजेचे आहे.कनिष्ठ व्यवस्थापक
मान्यता असलेल्या विद्यापीठ / संस्थेकडील पदवी किंवा त्याच्या समकक्ष.प्रधान खाजगी सचिव
NHIDCL Required Education
सूचना

अर्जदारांनी अर्ज करताना आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे त्यांच्याकडे पदासाठी लागणारी आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्या अगोदर तपासावे. कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण नाही करीत असे अढळल्यास उमेदवारांची निवड व उम्मेदवारी रद्द केली जाईल.

मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास उमेदवारांचा अनुभव,पात्रता,कार्यकाळ आणि संबंधित क्षेत्रातील सेवेच्या पातळीच्या आधारावर शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवांचाच निवड करण्यासाठी विचार केला जाईल.

Faqs

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड मध्ये भरती अर्जासाठी लागणारी पात्रता?

उत्तर : पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार लागते ह्या भरती विषयी पात्रता जाणून घेण्यासाठी लेख पहा.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड मध्ये अर्ज करण्याची शेवट तारीख?

उत्तर : राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे

NHIDCL ही सरकारी की खाजगी कंपनी आहे?

उत्तर: NHIDCL ला कंपनी कायदा 2013,18 जुलै 2014 रोजी भारत सरकार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून समाविष्ट करण्यात आले

NHIDCL साठी वेतन श्रेणी किती आहे?

उत्तर : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील अभियांत्रिकीची पदवी वेतन स्तर – 10 रु 56,100-1,77,500 (रु.56,100-1,77,500) आधी सुधारित पे बॅंड – 3 रु 15,600-39,100 ग्रेड वेतनसह.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल का ?

उत्तर हो राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

सदर भरती व इतर भविष्यातील नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी महसरकारनोकरीला भेट द्या. व महासरकार नोकरीद्वारे नोकरीचे मोफत अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लोगोला क्लिक करून व्हाट्स अँप ग्रुप मध्ये जॉइन व्हा.भरती संदर्भात अपडेट इतरांना नक्की शेअर करा व त्यांना नोकरी मिळवण्यात मदत करा.

mahasarkar Naukri
तुमच्या मित्रांना पाठवा