MHA Bharti 2024
MHA Bharti 2024 : गृह मंत्रालय अंतर्गत ‘सहाय्यक संपर्क अधिकारी आणि सहाय्यक’ या रिक्त पदांच्या भरतीकरिता नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवस आहे. भरतीची आवश्यक माहिती जसे कि, पद संख्या,आवश्यक शैक्षणीक पात्रता, अर्ज प्रक्रियेची माहिती खालील लेखात देण्यात आलेली आहे कृपया अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीचे नोटीफिकेशन काळजी पूर्वक वाचावे.नोकरीविषयक नवनवीन मोफत अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या Whats App ग्रुप मध्ये सामील व्हा.
MHA Bharti Application 2024
MHA Bharti 2024 : Ministry of Home Affairs is going to recruit Interested and eligible candidates to fill various vacant posts. offline applications are invited for the posts of ‘Assistant Communication Officers and Assistants’ There are total of 43 Vacancies available to fill. Applicants need to apply online through the given Email address before the last date.The last date for submission of the application is the 60 days from the date of publication For more details about MHA Bharti 2024 visit our website mahasarkarnaukri.com
पदाचे नाव
- सहाय्यक संपर्क अधिकारी,सहाय्यक
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा :
- 56 वर्ष
अर्ज पद्धत:
- ऑफलाईन अर्ज.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
- सहसंचालक प्रशासन – DCPW ब्लॉक 9,CGO कॉम्प्लेक्स,लोधी रोड,नवी दिल्ली.-११०००३
महत्वाच्या दिनांक:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवस आहे.
एकूण पद संख्या :
- एकूण – 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहे खालीलप्रमाणे.
- सहाय्यक संपर्क अधिकारी (CY) – 08 जागा
- सहाय्यक संपर्क अधिकारी – 30 जागा
- सहाय्यक – 05 जागा
शैक्षणिक पात्रता :
- वरील पदांच्या पात्रतेसाठी उमेदवारांकडे बॅचलर पदवी असावी.
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याआधी भरतीचे नोतीफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर सादर करावे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.
इतर भरत्या
भारतीय नौदलात SSR/MR पदांची भरती