Indian Navy Agniveer Bharti 2024
Indian Navy Agniveer Bharti 2024 : जर तुम्ही देखील जर तुम्ही देखील 10 वी किंवा 12 वी पास असाल तर भारतीय नौदल अग्निवीर भरती योजने अंतर्गत नोकरी मिळवून तुमचे करिअर घडवू शकता. भारतीय नौदल अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे तर आम्ही तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आणली आहे ज्या अंतर्गत तुम्हाला भारतीय नौदलातील अग्निविर SSR भरती 2024 बद्दल सांगणार आहोत. भारतीय नौदल अग्निवीर SSR भरती विषयी अधिक माहिती खाली दिलेली आहे अर्जदारांनी कृपया संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात वाचावी. लेखाच्या शेवटी तुम्हाला या भरतीसाठी कोणत्याही अडचणी शिवाय अर्ज करता येण्यासाठी संबंधित लिंक व अर्ज प्रक्रियेची माहिती दिलेली आहे नोकरी संदर्भातील माहितीसाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून Whats App ग्रुप जॉईन करा.
Indian Navy Agniveer Notification
Indian Navy Agniveer Bharti 2024 : Indian Navy,Ministry of Defene, Government of India announces new recruitment to fulfill the vacancies for the posts Agniveer (SSR) 02/2024 Batch and Agniveer (MR) 02/2024 Batch Total various vacancies have been announces by Indian Navy Agniveer Notification 2024 Last date to submit application is 05th June of 2024
पदाचे नाव
- अग्निवीर (SSR)
- अग्निवीर (MR)
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात पहावी.)
अर्ज पद्धत:
- ऑनलाईन अर्ज.
अर्ज शुल्क :
- रु. 649/-
वयोमर्यादा :
- 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान जन्म.
नोकरीचे ठिकाण:
- संपूर्ण भारत
महत्वाच्या दिनांक:
- 13 मे 2024 या तारखेपासून अर्ज करण्याची सुरुवात होईल व अर्ज करण्याची शेवटची तारीख
27 मे 202405 जून 2024.
एकूण पद संख्या :
- पदांची संख्या निर्दिष्ट नाही.
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पदांची संख्या |
---|---|
अग्निवीर (SSR) | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (गणित आणि भौतिकशास्त्र) किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल्स/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/माहिती तंत्रज्ञान) 50% गुणांसह किंवा भौतिकशास्त्र आणि गणित किंवा गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम. |
अग्निवीर (MR) | 50% गुणांसह 10 वी पास. |
शारीरिक पात्रता :
पुरुषांसाठी | महिलांसाठी | |
---|---|---|
उंची | 157 सेमी. | 157 सेमी. |
भारतीय नौदल अग्निवीर भरती अर्ज असा करा.
अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर Indian Navy Ivites Online Applications From Unmarried Male And Unmarried Female Candidates For Agniveer (MR) 02/2024 Batch अर्ज लिंक 13 मे 2024 या तारखेपासून सुरु आहे.
लिंकवर क्लिक करून नवीन पेज उघडेल सर्व सूचना काळजी पूर्वक वाचणे.
त्यानतंर Click For New Registration यावर क्लीक करून उमेदवारांनी अर्ज नोंदणी करावी.
सर्व माहिती योग्य भरल्याची खात्री करून शेवट सबमिट अर्ज या पर्यायावर क्लीक केल्यानंतर तुम्हाला आयडी व पासवर्ड मिळेल तो सुरक्षित व लक्षात राहील याची काळजी घ्यावी.
पायरी – 2 पोर्टलद्वारे अर्ज ऑनलाईन करणे.
मिळालेल्या आयडी व पासवर्ड द्वारे अर्ज भरण्यास सुरुवात करवी.
अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करा.
व शेवटी अर्जाची फी भरावी अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.
सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेवटी शुल्क भरल्याची पावती व अर्जाची प्रत घ्यावी या प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.
व लक्षात असुद्या जोपर्यंत तुम्ही अर्ज शुल्क भरणार नाही तोपर्यंत अर्ज संपूर्णपणे सादर होणार नाही अर्ज सबमिट होण्यासाठी फी भरणे आवश्यक आहे.
इतर भरत्या
पुण्यातील भगिनी निवेदिता सहकारी बँकेत विविध पदांची भरती