ALIMCO मध्ये ITI व डिप्लोमा शिकाऊ 89 रिक्त पदांची भरती जाहीर! असा करा अर्ज; | ALIMCO Bharti 2024

ALIMCO Bharti 2024

ALIMCO Bharti 2024 : आर्टिफिशियल लीम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ALIMCO) मध्ये आयटीआय आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्याकरिता पंदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

ALIMCO Recruitment Application

ALIMCO Bharti 2024 : The recruitment notification has been declared by Artificail Limbs Manufacturing Corporation of India to various vacancies fill with the posts.The name of the recruitment is ITI & Diploma Apprentice There are total of 89 Vacancies are available to fill posts.Eligible and interested candidates can submit thier offline applications before the last date The last date for submission of application is 22nd of May 2024 For More details about ALIMCO Bharti 2024 visit to mahasarkarnaukri.com

पदाचे नाव
  • आयटीआय आणि डिप्लोमा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाईन अर्ज
वयोमर्यादा :
  • 18 ते वर्ष वय असलेले उमेदवार
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:
  • दिव्यांग्जन सशक्तीकरण विभाग,सामाजिक एव अधिकारिता मंत्रालय,भारत सरकार अध्याधीन,मिनिरत्न II श्रेणी मे भारत सरकार सार्वजनिक क्षेत्र उपक्रम GT रोड कानपूर-209217
रिक्त पदे
  • आयटीआय शिकाऊ उमेदवार – 74 जागा
  • डिप्लोमा शिकाऊ उमेदवार – 15 जागा
महत्वाच्या दिनांक:
  • 22 मे 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
शैक्षणिक पात्रता:
  • आयटीआय शिकाऊ उमेदवार पदासाठी 10 + 2 शिक्षण पद्धती अंतर्गत विज्ञान किंवा गणित 10 वी वर्ग ( किमान 50 %गुणांसह) प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण 50 टक्के गुणांसह ट्रेड मध्ये एक किंवा अधिक वर्षाचे प्रमाण पत्र जे NCVT किंवा SSCVT द्वारे लागू.
  • डिप्लोमा शिकाऊ उमेदवार – 10 + 2 शिक्षण पद्धती अंतर्गत विज्ञान आणि गणित किमान (50% गुण किंवा 10+2 शिक्षण प्रणाली अंतर्गत समतुल्य परीक्षा उत्तीर्ण राज्य सरकार/केंद्र सरकार संस्थेद्वारे लागू असलेले 50% पूर्ण वेळ डिप्लोमा प्रमाणपत्र.
अधिकृत वेबसाईट भेट दया
PDF जाहिरातयेथे पहा
  • या पदांच्या भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024.
  • अर्जातील माहिती संपूर्ण भरावी अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
  • शेवट तारखेनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज दिलेल्या वरील पत्त्यावर पाठवावा.
  • अधिक माहिती करिता कृपया मूळ जाहिरातीची PDF वाचावी.
  • नोकरी संदर्भात अपडेट्स मराठी मध्ये मिळवण्यासाठी whats app ग्रुप ला जॉईन व्हा.

इतर भरत्या

जिल्हा न्यायालय लातूर मध्ये सफाईगार पदांसाठी भरती अर्ज सुरु;

आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे अंतर्गत

CRPF मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहिरात

तुमच्या मित्रांना पाठवा