BSF सीमा सुरक्षा दलात 10 वी पास उमेदवारांना संधी लगेच अर्ज करा भरती सुरु | BSF Bharti 2024 Apply Online

BSF Bharti 2024

BSF Bharti 2024 Apply Online : The Border Security Force has Issued Notification For the various posts.Eligible candidates can apply online. online application form are now available on official website. last date of submission is 11th of April 2024 for more details about BSF recruitment 2024 visit our website www.mahasarkarnaukri.com


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

BSF Recruitment 2024

सीमा सुरक्षा दला मध्ये हेड कॉन्स्टेबल सुतार,कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर),असिस्टंट रेडीओ मेकनिक,कॉन्स्टेबल स्टोअरमन,सब इन्स्पेक्टर (वर्क),प्लंबर,जनरेटर जेई इलेक्ट्रिकल,मेकनिक,लाईनमन,असिस्टंट एअरक्राफ्ट मेकनिक पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत.

या पदाकरिता शैक्षणिक पात्रता पदासाठी वेतन श्रेणी अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती आपण खालील लेखात पाहू शकता.

बी.एस.एफ भरती अंतर्गत एकूण ८२ जागा रिक्त आहेत व अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ११ एप्रिल २०२४ आहे तरी इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखे पूर्वी आपला अर्ज ऑनलाईन

पद्दतीने पूर्ण भरावा त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याची माहिती आपण खाली पाहू शकता.

भरतीच्या अधिक तपशील माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
व अशाच नोकरीविषयक माहितीसाठी दिलेल्या बटनावर क्लीक करून लगेच महासरकार नोकरी ग्रुप लां जॉईन करा.

रिक्त पदे खालीलप्रमाणे

हेड कॉन्स्टेबल सुतार०१
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)१३
असिस्टंट रेडीओ मेकनिक११
कॉन्स्टेबल स्टोअरमन०३
सब इन्स्पेक्टर (वर्क)१३
प्लंबर०१
जनरेटर मेकनिक१४
जेई इलेक्ट्रिकल
लाईनमन०९
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकनिक०८

पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता

हेड कॉन्स्टेबल सुतार10 वी पास किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI (सुतार ट्रेड) किंवा नामांकित फर्मकडून संबंधित व्यापारातील ३ वर्षांचा अनुभव.
कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)मान्यताप्राप्त संस्थेतील किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त मंडळातील इयत्ता १० वी किंवा समतुल्य उदा. इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन किंवा डीझेल/मोटार मेकनिक आणि केंद्र किंवा राज्य शासन द्वारे मान्यताप्राप्त फर्मकडून संबंधित व्यापारातील ३ वर्ष अनुभव
असिस्टंट रेडीओ मेकनिकदूरसंचार किंवा इलेक्ट्रोनिक अभियांत्रिकीत महासंचालनालयाद्वारे मान्यताप्राप्त ३ वर्षांचा डिप्लोमा,किंवा भारतीय हवाई दलाने जारी केलेला ग्रुप x रेडीओ डिप्लोमा सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात असलेला विमान किंवा हेलीकॉप्टर बसवलेल्या दळणवळण किंवा नेव्हीगेशन उपकरणांच्या देखभाल किंवा दुरुस्तीचा दोन अनुभव.
कॉन्स्टेबल स्टोअरमनविज्ञान विषयासह १० वी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडील समतुल्य कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्था किंवा कोणत्याही कंपनी किंवा खाजगी फर्म किंवा संस्थेचा स्टोअर किंवा कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्था किंवा कोणत्याही कंपनी खाजगी फर्म किंवा संस्थेच्या स्टोर किंवा वेअरहाउसिंगमध्ये २ वर्षांचा कामाचा अनुभव संगणकावर काम करण्याचे ज्ञान किंवा विमानचालनाचा पूर्वीचा अनुभव असणे श्रेयस्कर आहे.
सब इन्स्पेक्टर (वर्क)केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे मान्यताप्राप्त संस्थे कडील सिव्हील इंजिनियरिंग मध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण
प्लंबरइयत्ता १० वी पास किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आयटीआय) च्या समकक्ष प्लंबर व्यापाराचे प्रमाणपत्र किंवा नामांकित फर्मकडील संबंधित व्यापारातील ३ वर्षांचा अनुभव.
जनरेटर मेकनिकऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील डीझेल मेकनिक मधील प्रमानापात्रासह मान्यताप्राप्त मंडळाकडील १० वी किंवा समतुल्य आणि केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त फर्मकडील संबंधित व्यापारात ३ वर्षांचा अनुभव.
जेई इलेक्ट्रिकलकेंद्र सरकार किंवा राज्य सरकार मान्य संस्थेतील इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग मध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा पास
लाईनमनमान्यताप्राप्त संस्थेतील किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील इलेक्ट्रिकल वायरमन किंवा लाईनमनच्या व्यापारातील प्रमाणपत्र मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समतुल्य आणि केंद्र किंवा राज्य सरकार द्वारे मान्यताप्राप्त फर्मकडून संबंधित व्यापारात ३ वर्षांचा अनुभव.
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकनिकडायरेक्टरेट जनरल सिव्हील एव्हीएशनद्वारे मान्यताप्राप्त संबंधित ट्रेडमधील ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा भारतीय हवाई दलाने जारी केलेला ग्रुप x डिप्लोमा २) डिप्लोमा कोर्स पूर्ण झाल्यावर शक्यतो दोन वर्षांचा संबंधित विमानचालन अनुभव.

पदांसाठी वेतनश्रेणी खालील प्रमाणे

असिस्टंट एअरक्राफ्ट मेकनिक – रुपये २९२००- रु ९२,३००/-

लाईनमन -रु. २१,७००-रु. ६९,१००/-

जेई इलेक्ट्रिकल – ३५,४००-१,१२,४००/-

जनरेटर मेकनिक – रु.३५,४००/-१,१२४००/-

प्लंबर – २५,५००/- ८१,१००/-

सब इन्स्पेक्टर (वर्क) – रु.३५,४००/-१,१२४००/-

कॉन्स्टेबल स्टोअरमन – रु. २१,७००/- ६९,१००/-

असिस्टंट रेडीओ मेकनिक – रु. २९-२००/- रु. ९२,३००/-

हेड कॉन्स्टेबल सुतार – रु. २५,५००/-रु.८१,१००/-

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटइथे पहा
PDF जाहिरातइथे पहा
ऑनलाईन अर्जअर्ज करा

BSF भरती २०२४ अर्ज कसा करावा ?

  • या पदांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल
  • दिलेल्या लिंकद्वारे तुम्ही अर्ज करू शकता
  • अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीचे नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना अधिकृत वेबसाईटवरदेखील उपलब्ध आहेत
  • जे उमेदवार पदानुसार आवश्याक पात्रता पूर्ण करतात व ज्यांचा निकाल जाहीर झालेला आहे तेच उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
  • अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखे आधी करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे
  • कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशी अपलोड करावी

BSF भरती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड

उमेदवाराची सही

पासपोर्ट आकारातील फोटो

मोबाईल क्रमांक

इमेल आयडी

शैक्षणिक प्रमाणपत्र

10 वी मार्कशीट

जात प्रमाणपत्र (मागास प्रवर्गास)

इतर महत्वाच्या भरती

SSC स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 2049 पदांची भरती

८ वी १२ वी ते आयटीआय पास उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरी