पिंपरी चिंचवड महानगरपालीका अंतर्गत 327 पदांची नवीन भरती जाहिरात : Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध एकूण 327 जागांसाठी ही भरती होत आहे. भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी सुरुवात 01 एप्रिल 2024 पासून सुरु झालेली आहे व अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. या पदाकरिता आवश्यक वयोमर्यादा,शैक्षणिक पात्रता, वेतन, परीक्षा फी आणि नोकरी ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. नोकरीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत ‘पदवीधर शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक ‘ या पदांसाठी जाहिरात प्रकाशित केलेली आहे PCMC अंतर्गत या संदर्भातील जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवता येणार आहे या भरती विषयी इतर महत्वाचा तपशील, निवड प्रक्रिया, महत्वाच्या तारखा, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि जागांचा तपशील इत्यादी बाबी खालील लिंकवर दिलेल्या अधिकृत PDF जाहिराती मध्ये नमूद केल्या आहेत. नोकरीचे अपडेट आपल्या फोनवर वेळेवर मिळवण्यासाठी दिलेल्या खालील WhatsApp आयकॉन वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

The recruitment notification have been issued from PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) For interested and eligible candidates to fill Various Vacancies.Offline Application are invited for the posts of Assistant Teacher Graduate Teacher,There are total of 327 vacancies available interested and eligible candidates can submit their applications given mentioned address apply before the last date for the PCMC Shikshak Recruitment 2024 The last date fo offline application is the 16th of April 2024

एकूण पदांची संख्या
  • 327
पदाचे नाव:
  • पदवीधर शिक्षक
  • सहाय्यक शिक्षक
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहा.)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय,कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा,पिंपरीगाव.
वयोमर्यादा :
नोकरीचे ठिकाण:
  • पिंपरी चिंचवड
महत्वाच्या दिनांक:
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे

PCMC Shikshak Vacancy 2024

पदाचे नाव एकूण पदे
पदवीधर शिक्षक138 जागा
सहाय्यक शिक्षक189 जागा

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव एकूण पदे
पदवीधर शिक्षक (मराठी माध्यम) 93
पदवीधर शिक्षक (उर्दू माध्यम)33
पदवीधर शिक्षक (हिंदी माध्यम)05
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) 152
सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम)33
सहाय्यक शिक्षक (हिंदी माध्यम)11

Educational Qualification For Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर शिक्षक12 वी पास – डी.एड,बी.एस.सी-बी.एड (विज्ञान विषयातून)
12 वी पास- डी.एड.बी.एड.बी.ए
सहाय्यक शिक्षक12 वी पास + डी.एड पास

पदांसाठी अटी व शर्ती

शिक्षकांच्या नेमणूक आदेशाचे दिनांक पासून उन्हाळी सुट्टी वगळून 11 महिने कालावधी करिता तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली जाईल आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी केव्हाही संपुष्टात आणली जाईल.

त्यानंतरचा सदरचा कालावधी कोणतीही पूर्व सूचना न देता आपोआप संपुष्टात आणण्यात येईल त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायम पदासाठी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही व तसेच नेमणुकी संदर्भात न्यायालयात दाद मागितली जाणार नाही.

आणि नियुक्तीच्या वेळी नेमणुकीबाबत हमीपत्र सादर करावे लागेल.

आपल्या अर्ज सोबत शाळा सोडल्याचा दाखला धारण केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता ,विषय प्रमाणपत्र, पदविका, डी.एड, बीएड पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक अनुभव प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर करावे लागतील.

How To Apply For PCMC Shikshak Application Form 2024

  • पदासाठी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा
  • अर्ज करण्यापूर्वी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज करताना उमेदवारांनी त्यांची संबंधित माहिती पूर्ण भरावी अर्ज अपूर्ण असल्यास रद्द ठरविला जाऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज नाकारले जाईल उमेदवारांना संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक ओळखपत्र स्वत: चा पासपोर्ट आकारातील फोटो व शैक्षणिक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती इ. जोडावी.
  • मुदतीनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची किंवा कोणतीही खोटी माहिती भरू नका.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची 16 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
लागणारी कागदपत्रे
  • ओळखपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • पासपोर्ट आकारातील फोटो
  • इयत्ता 12 वी मार्कशीट
  • पदवी मार्कशीट
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

Important Links For PCMC Tearcher Recruitment 2024

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
PDF जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
इतर भरती पहा

इस्त्रो अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ऑनलाईन अर्ज करा

महाराष्ट्र शिक्षण विभागा अंतर्गत 200 पदांची भरती 10 वी ते पदवीधरांना संधी

RPF अंतर्गत 4660 पदांची मेगा भरती 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

तुमच्या मित्रांना पाठवा