Chandrapur Urban Multistate Bharti 2024 : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, सहाय्यक अधिकारी, शाखा अधिकारी, परिचर वाहन चालक आणि सुरक्षारक्षक, लिपिक या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अंतर्गत मे 2024 च्या जाहिरातीनुसार एकूण 67 रिक्त पदांची घोषणा केलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी बायो-डाटा व सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी 22,27 आणि 29 मे 2024 या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट भरती 2024 चे व इतर भरतीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिलेल्या खालील व्हाट्सअप बटन वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.
Chandrapur Urban Multistate Bharti 2024 : Chandrapur Urban Multistate Co-op Credit Society Ltd.announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Divisional Officer,Deputy Chief Executive officer,Branch officer,Assistant Officer,Clerk,Security Guard,Attendent/Driver Eligible candidates are dirrected to submit their application offline through the official website Total 67 vacant posts have been announced by Chandrapur Urban Multistate Co-Operative Credit Society Ltd.Walk-in interview directly with the bio data and all educational documents certificates on 22nd,27th &29th May 2024 For more details about Chandrapur Urban Multistate Bharti 2024,visit our website www.mahasarkarnaukri.com
पदाचे नाव
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, सहाय्यक अधिकारी, शाखा अधिकारी, परिचर वाहन चालक आणि सुरक्षारक्षक, लिपिक
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात पहा)
निवड पद्धत
- थेट मुलाखती
मुलाखतीचा पत्ता:
- नागपूर – प्लॉट क्र. 106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर 4450034
- यवतमाळ – सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेलच्या समोर, यवतमाळ 445001
- चंद्रपूर – सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीजजवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर 442401
महत्वाच्या तारखा:
- मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख 22,27 आणि 29 मे 2024. आहे.
पदांची संख्या :
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी: एक पद
- विभागीय अधिकारी: तीन पदे
- शाखा अधिकारी: बारा पदे
- सहायक अधिकारी: बारा पदे
- लिपीक: चोवीस पदे
- परिचर / वाहन चालक: दहा पदे
- सुरक्षारक्षक: पाच पदे
नोकरीचे ठिकाण :
- नागपूर,राळेगाव,यवतमाळ
शैक्षणिक पात्रता /पदे:
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी:
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर, जी.डी.सी. आणि ए, सहकारी संस्थेतील 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.
- विभागीय अधिकारी:
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर, जी.डी.सी. आणि ए, सहकारी संस्थेतील 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.
- शाखा अधिकारी:
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर. सहकारी पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
- सहायक अधिकारी:
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर अनुभव असल्यास प्राधान्य.
- लिपीक:
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा पदवीधर अनुभव असल्यास प्राधान्य.
- परिचर / वाहन चालक:
शैक्षणिक पात्रता: 10 वी पास, वाहन चालक परवाना आवश्यक.
- सुरक्षारक्षक:
शैक्षणिक पात्रता: 10 वी पास.
PDF जाहिरात | येथे पहा |
- या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून केले जाणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्त्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- या पदांच्या मुलाखती 22,27 आणि 29 मे 2024 रोजी सकाळी 11:00 ते 04:00 या वेळेत दिलेल्या पत्त्यावर होणार आहेत. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी.
इतर भरत्या
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे भरती!