Fabtech Credit Society Bharti 2024
Fabtech Credit Society Bharti 2024 : फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि.अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या भरतीनुसार शाखा अधिकारी, बचत गट अधिकारी, आणि वैयक्तिक कर्ज, तारण कर्ज अधिकारी पदांच्या एकूण 16 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. मुलाखतीसाठी हजर राहण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. व जाहिरात पीडीएफ व तसेच अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे फॅबटेक मल्टीस्टेट भरती संदर्भातील इतर महत्त्वाच्या तपशील खाली दिलेल्या PDF मध्ये नमूद आहे इतर नोकरी अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप बटन वर क्लिक करून ग्रुपला जॉईन व्हा.
Fabtech Credit Society Bharti Application 2024
Fabtech Credit Society Bharti 2024 : Fabtech Multistate Co-operative Credit Society Ltd Sangola has announced recruitment notification for the Various Vacant posts of Savings Group Officer& Personal Loan,Branch Officer There are a total of 16 vacancies available to fill posts.Interested and eligbile candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address with all essential academic certificate on on the 20th of May 2024.The job location for this recruitment is Solapur.For more detais about Fabtech Credit Society Bharti 2024,visit our website www.mahasarkarnaukri.com
पदाचे नाव
- शाखा अधिकारी, बचत गट अधिकारी, व वैयक्तिक कर्ज आणि तारण कर्ज अधिकारी.
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
निवड पद्धत
- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता:
- कृषी सेवा केंद्र शॉप क्रमांक एक तासगाव मनेराजुरी रोड, दत्तमाळ, पाण्याच्या टाकी समोर बासुंदी तासगाव जिल्हा सांगली.
महत्वाच्या तारखा:
- मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख 20 मे 2024. आहे.
पदांची संख्या :
- शाखा अधिकारी – 01 जागा.
- बचत गट अधिकारी -08
- वैयक्तिक कर्ज तारण कर्ज अधिकारी -07
नोकरीचे ठिकाण :
- सोलापूर
शैक्षणिक पात्रता /पदे:
- शाखा अधिकारी – एमबीए/एम.कॉम./बी.कॉम/GDC&A
- बचत गट अधिकारी – 12 वी पास / पदवीधर उमेदवार
- वैयक्तिक कर्ज तारण कर्ज अधिकारी – कोणत्याही शाखेतून पदवीधर
उमेदवारांसाठी सूचना
- या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारीख आणि वेळेनुसार मुलाखतीकरिता हजर राहावे.
- पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्र सहित मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- उमेदवारांनी 20 मे 2024 या तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- मुलाखतीसाठी हजर राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही येण्या जाण्याचा खर्च दिला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी.
इतर भरत्या
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ पुणे येथे भरती
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरी