चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेटमध्ये नोकरीची संधी! १० वी पास व पदवीधारकांना संधी | Chandrapur Urban Multistate Bharti 2024

Chandrapur Urban Multistate Bharti 2024

Chandrapur Urban Multistate Bharti 2024 : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, सहाय्यक अधिकारी, शाखा अधिकारी, परिचर वाहन चालक आणि सुरक्षारक्षक, लिपिक या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. … Read more