Bhagini Nivedita Sahkari Bank Pune Recruitment 2024
Bhagini Nivedita Sahkari Bank Pune Bharti 2024 : भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित पुणे व अहमदनगर शाखेकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून लेखक अधिकारी,व्यवस्थापक,सफाई कामगार मेसेंजर ही पदे भरण्यासाठी ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत एकूण विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहे भरतीचे नोकरी ठिकाण पुणे आहे. पात्र उमेदवारांना आपले अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे लागेल अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे. अधिक माहिती खालील लेखात पहावी जसे कि रिक्त पदे लागणारी शैक्षणीक पात्रता,अर्ज प्रक्रिया व अधिक माहिती जाणून घेण्याकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Bhagini Nivedita Sahkari Bank Pune Apply Online
Bhagini Nivedita Sahkari Bank Pune Bharti 2024 : Bhagini Nivedita Sahkari Bank is invited Application For the posts of Manager,Writer Officer,Sweeper Messenger There are total of various vacancies are available Eligible candidates can apply before the last date The last date of online (E-mail) application is 15 days as mentioned in the advertisement. For more Details about Bhagini Nivedita Sahkari Bank Pune Recruitment 2024 visit our website www.mahasarkarnaukri.com
पदाचे नाव
- लेखक, व्यवस्थापक,अधिकारी,स्वीपर मेसेंज
शैक्षणिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
- ऑनलाईन अर्ज
परीक्षेचे शुल्क :
- लेखक अधिकारी – रुपये. 1180/- (GST सह.)
- स्वीपर मेसेंज – रुपये.118/- GST सह
वयोमर्यादा :
- 40 वर्ष
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:
- pba.recruit.bnsb@gmail.com
नोकरीचे ठिकाण:
- पुणे,महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
- 15 दिवसांच्या आत अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
शैक्षणिक पात्रता:
- लेखक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक / MS-CIT/समतुल्य परीक्षा पास आवश्यक.
- व्यवस्थापक –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी तसेच charted account पदवी आवश्यक आणि संगणकाचे ज्ञान MS-CIT/समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
- अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक व संगणक ज्ञान MS-CIT/ समतुल्य परीक्षा पास आवश्यक.
- स्वीपर मेसेंज -उमेदवार किमान 10 वी पास, तसेच/मराठी/हिंदी आणि इंग्रजी ज्ञान आवश्यक.
- या भरतीचा अर्ज दिलेल्या ई-मेल द्वारे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी, सविस्तर PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज शेवटच्या तारखे पूर्वी करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 15 दिवस आहे.
- अर्जाचे शुल्क भरणे आवश्यक आहे शुल्क न भरल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- सदरील पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने लेखी परीक्षा पुणे येथे घेण्यात येणार आहे.
- लेखी परीक्षेचे वेळापत्रक ठिकाण इत्यादी माहिती उमेदवारांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
इतर भरत्या
जैन विद्या प्रसारक मंडळ पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती
आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे अंतर्गत पदांची भरती