जिल्हा न्यायालय लातूर मध्ये सफाईगार पदांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा !!| District Court Latur Bharti 2024

District Court Latur Bharti 2024

District Court Latur Bharti 2024 : जिल्हा न्यायालय लातूर येथे ‘सफाईगार’ पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती जाहिरातप्रमाणे एकूण 13 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 हे.या पदासाठी लागणारी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण व अर्ज करण्याची प्रक्रिया आवश्यक माहिती व अर्जाचा नमुना खाली दिलेल्या PDF मध्ये बघावी.

District Court Latur Application 2024

District Court Latur Bharti 2024 : District Court Latur has invited application for post of ‘sweeper’ There are total of 13 vacancies are available to fill posts. Eligible Candidates can apply before the last date.The last date for submission of offline application is 14th of May 2024. For more Information about District Court Latur Bharti 2024.

पदाचे नाव
  • सफाईगार (Cleaner)
शैक्षणिक पात्रता:
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धत:
  • ऑफलाईन अर्ज
वयोमर्यादा : .
  • 18-43 वर्ष वय असलेले उमेदवार
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता:
  • जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर.
नोकरीचे ठिकाण:
  • लातूर,महाराष्ट्र
महत्वाच्या दिनांक:
  • 14 मे 2024 तारखेच्या आत अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
वेतनश्रेणी :
  • 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस-1- रूपये 15000-47600. अधिक देय भत्ते.
शैक्षणिक पात्रता:
District Court Latur Bharti 2024
सविस्तर (PDF) जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
  • या पदाचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत आहे.
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी अपूर्ण अर्ज असल्यास अपात्र ठरविण्यात येईल.
  • अलीकडील काळातील स्वतःचे पासपोर्ट आकारातील रंगीत छायाचित्र अर्जावर दिलेल्या जागे लावून त्यावर स्वतःची सही करावी.
  • अर्जाबरोबर नमूना अ मधील प्रतिज्ञा पत्र जोडावे व नमुना घोषणा जोडा.
  • विहित नमुन्यानुसार नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविला जाईल.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया सोबत दिलेली PDF जाहिरात वाचावी.

इतर भरत्या

CRPF मध्ये विविध रिक्त पदांची भरती

आदर्श गुरुकुल अकादमी कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती

टाटा मेमोरीयल सेंटर (TMC) मध्ये विविध पदांची भरती

तुमच्या मित्रांना पाठवा