ठाणे महानगरपालिकेत 293 जागांसाठी मुलाखतीद्वारे भरती | Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : Thane Mahanagarpalika has declared a new Recruitment notification for Various Vacant Posts Of Electrician,Deputy Librarian,Library Assistant, Gynaecologist ,Pediatrician,Curator of Museum,Surgeon,Physician,Opthalmologist,Artist & Photographer,C.S.S.D. Assistant,Dental Hygienist,Drug Manufacturing Officer (Mixer),Psychiatric Social Worker,Blood Bank Technical Supervisor, Opthalmologist ,Medical Officer,Nurse/Staff Nurse,Midwife,Biomedical Engineer,Medical Social Worker Superintendent, Speech Therapist,Psychiatric councillor ,Medical Record Keeper, Physiotherapist,Occupational Therapist,Dietician,Physiotherapist,Public Health Nurse.There are total of 293 vacant posts are Available Eligible candidates may attend the walk in interview at the given address of Mahanagarpalika Bharti 2024 Eligible Applicant for Posts may attend the interview On 26th,27th,28th,29th February & 01st March 2024 Candidates Read the complete details given below on this page regarding.

Thane Mahanagarpalika Bharti 2024

ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेतील भरवायाच्या एकूण 293 रिक्त पदांच्या नियुक्तीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरती संदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महासरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.भरतीविषयी सविस्तर जाहिरात खाली दिली आहे,इच्छुक उमेदवारांना पदासामोरील दिलेल्या तारखेला हजर राहावे लागेल शैक्षणिक पात्रता पदांनुसार आहे त्यासाठी संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.

Thane Mahanagarpalika Recruitment Overview

पदाचे नावबायोमेडिकल इंजिनिअर,फिजियोथेरपिस्ट,डायटेशियन,ऑक्युपेशनल थेरपिस्ट,स्पिच थेरिपिस्ट,पब्लिक हेल्थ नर्स,सायकॅट्रीक कौन्सिलर,वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक,सायकॅट्रिक्ट सोशल वर्कर.बल्ड बँक टेक्निकल सुपरवाईझर,दंत हायजिनिस्ट,इलेक्ट्रीशियन,डेप्युटी लायब्रेरियन, (उप ग्रंथपाल),लायब्ररी असिस्टंट,क्युरेटर ऑफ म्युझीयम,आरोग्य निरीक्षक,आर्टिस्ट,फोटोग्राफर,बालरोग तज्ञ,शल्य चिकिस्तक,फिजिशियन,भुलतज्ञ,नेत्र शल्य चिकिस्तक,मेडिकल रेकॉर्ड किपर,औषध निर्माण अधिकारी,सी.एस.एस.डी. सहाय्यक,स्त्रीरोग तज्ञ,वैद्यकीय अधिकारी,परिचारीका,प्रसाविका.
रिक्त पदांची संख्या293 जागा
शैक्षणिक पात्रतापदांच्या आवश्यकतेप्रमाणे (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धतमुलाखती
अर्जाची फी फी नाही
नोकरी ठिकाण ठाणे
वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्ग 18 ते 38 वर्ष
राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्ष
अधिकृत वेबसाइट https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
महत्वाच्या तारीख:

Important Date For Thane Mahanagarpalika Notification 2024

TMC Mahanagarpalika Important Dates

वरील तक्त्यात पदासमोर दिलेल्या तारखेप्रमाणे मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल.

Thane Mahanagarpalika Vacancy 2024

पदाचे नाव पदसंख्या
बायोमेडिकल इंजिनिअर01
फिजियोथेरपिस्ट01
डायटेशियन01
ऑक्युपेशनल थेरपिस्ट01
स्पिच थेरिपिस्ट02
पब्लिक हेल्थ नर्स01
सायकॅट्रीक कौन्सिलर02
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक03
सायकॅट्रिक्ट सोशल वर्कर.02
बल्ड बँक टेक्निकल सुपरवाईझर02
दंत हायजिनिस्ट01
इलेक्ट्रीशियन02
डेप्युटी लायब्रेरियन, (उप ग्रंथपाल)01
लायब्ररी असिस्टंट01
क्युरेटर ऑफ म्युझीयम02
आरोग्य निरीक्षक02
आर्टिस्ट01
फोटोग्राफर01
बालरोग तज्ञ04
शल्य चिकिस्तक04
फिजिशियन04
भुलतज्ञ04
नेत्र शल्य चिकिस्तक04
मेडिकल रेकॉर्ड किपर03
औषध निर्माण अधिकारी.08
सी.एस.एस.डी. सहाय्यक.03
स्त्रीरोग तज्ञ20
वैद्यकीय अधिकारी12
परिचारीका स्टाफ नर्स100
प्रसाविका100

Education Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बायोमेडिकल इंजिनिअर१) मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण (बायोमेडिकल विषयातील )
फिजियोथेरपिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी या विषयातील पदवी (बी.पी.टी.एच.)
फिजियोथेरपिस्ट २) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरेपी या विषयातील पदव्युत्तर पदवी (एम.पी.टी.एच.) असल्यास प्राधान्य.३)
डायटेशियन१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान शाखेतील पदवी (होम सायन्स) (फुड अँड न्युट्रिशन विषयासह)
२) शासनमान्य संस्थेकडील न्युट्रिशन अँड डायटेशियन या मधील पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
ऑक्युपेशनल थेरपिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ओ.टी.एच. (ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबीटेशन) या विषयातील पदवी.
२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.ओ.टी.एच. (ऑक्युपेशनल थेरपी अँड रिहॅबीटेशन) या विषयातील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य.
स्पिच थेरिपिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बॅचरल ऑफ आर्टस (एस.एल.पी.) या विषयातील पदवी.
२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर ऑफ आर्टस (एस.एल.पी.) या विषयातील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य.
पब्लिक हेल्थ नर्स१) शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी डिप्लोमा.
२) शासनमान्य संस्थेकडील पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स पुर्ण.
३) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. ४) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्था हॉस्पीटलकडील पब्लिक हेल्थ नर्स (P.H.N.) अथवा समकक्ष कामाचा ३ वर्षाचा अनुभव.
सायकॅट्रीक कौन्सिलर१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील मास्टर ऑफ आर्टस (Clinical Psychology) परीक्षा उत्तीर्ण.
वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW).
२) शासकीय /निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील वैद्यकीय समाजसेवक अथवा समकक्ष कामाचा ३ वर्षाचा अनुभव.
सायकॅट्रिक्ट सोशल वर्कर.मान्यताप्राप्त विद्यापीठातिल समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)
२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय समाजसेवा विषयातील (सायकॅट्रिक) पदव्युत्तर पदवी एम.ए (M.A.) / एम.एस.सी. (M.Sc.) (मानसशास्त्र) असल्यास प्राधान्य.
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ मनोरुग्णालयाकडील सायकॅट्रिक सोशल वर्कर किंवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
बल्ड बँक टेक्निकल सुपरवाईझर१) १०+२ नंतर वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान किंवा रक्तसंक्रमण औषध किंवा रक्तपेढी तंत्रज्ञानातील डिप्लोमा, रक्त किंवा त्याचे घटक किंवा दोन्ही परवानाधारक रक्त केंद्रात तपासण्याचा एक वर्षाचा अनुभव; किंवा २.) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदवी किंवा परवानाधारक रक्त केंद्रामध्ये रक्त किंवा त्यातील घटक किंवा दोन्ही तपासण्याचा सहा महिन्यांचा अनुभव असलेले ब्लड बँक तंत्रज्ञान; किंवा ३.) B.Sc. हेमॅटोलॉजी आणि रक्तसंक्रमण औषधामध्ये ०६ महिन्यांचा अनुभव असलेल्या रक्ताची किंवा त्यातील घटकांची चाचणी किंवा दोन्ही लायसन्स
रक्त केंद्र;रक्त केंद्र;किंवा
२.) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान किंवा रक्तपेढी तंत्रज्ञानातील पदवी किंवा परवानाधारक रक्त केंद्रामध्ये रक्त किंवा त्यातील घटक किंवा दोन्ही तपासण्याचा सहा महिन्यांचा अनुभव; किंवा
३.) B.Sc. हेमॅटोलॉजी आणि रक्तसंक्रमण औषधामध्ये सहा महिन्यांच्या अनुभवासह रक्ताची किंवा त्यातील घटकांची चाचणी किंवा दोन्ही परवानाकृत रक्त केंद्रात; किंवा
४.) M.Sc. रक्तसंक्रमण औषधामध्ये सहा महिन्यांच्या अनुभवासह रक्त किंवा त्याचे घटक किंवा दोन्ही परवानाकृत रक्त केंद्रात तपासणे;
प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञानातील पदव्युत्तर पदविका, ज्यामध्ये रक्ताची किंवा त्यातील घटकांची चाचणी करण्याचा सहा महिन्यांचा अनुभव आहे किंवा दोन्ही परवानाकृत रक्त केंद्रात; किंवा ६.) रक्त किंवा त्याचे घटक किंवा दोन्ही परवानाकृत रक्त केंद्रात तपासण्याचा आणि महिन्यांचा अनुभव असलेले केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मंजूर ट्रान्सफ्यूजन टेक्नॉलॉजी [PGDTT] मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा.
दंत हायजिनिस्ट१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून दंत हायजिनिस्ट टेक्निशियन पदवी.
२) मान्यताप्राप्त संस्थेचा ३ वर्षांचा अनुभव.
इलेक्ट्रीशियन१) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.)
२) शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील इलेक्ट्रीकल सुपरवायझर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक.
३) सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाकडील वायरमन / इलेक्ट्रीशियन म्हणून नोंदणी आवश्यक.
शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील इलेक्ट्रीशियन अथवा समकक्ष कामाचा ३ वर्षाचा अनुभव.
डेप्युटी लायब्रेरियन, (उप ग्रंथपाल)१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी (B.Lib.).
२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदव्युत्तर पदवी (M.Lib.) असल्यास प्राधान्य.
३) शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी शैक्षणिक संस्थेकडील डेप्युटी लायब्रेरीयन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
लायब्ररी असिस्टंट१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (lib)
किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी (lib) असल्यास प्राधान्य.
३) शासनमान्य संस्थेतील ३ वर्षे कामाचा अनुभव.
क्युरेटर ऑफ म्युझीयम१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी(BSc.)
२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्युझिओलॉजी विषयातील पदवी असल्यास प्राधान्य.
३) पदवीनंतर वैद्यकीय महाविद्यालयातील म्युझियममधील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
आरोग्य निरीक्षक१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी.
२) आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या विषयातील पदविका.
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थामधील मनोरुग्णालयातील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या पदाचा किमान ३ वर्ष अनुभव.
आर्टिस्टमान्यताप्राप्त विद्यापीठाची फाईन आर्टस् पदवी.
२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था मेडिकल व मायक्रो फोटोग्राफीचा अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
३) वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेत प्राधान्य.
फोटोग्राफरकला शाखेचा पदवीधर असणे आवश्यक (G.D.R.)
२) शासन मान्यता प्राप्त संस्थेचा कोरल ड्रॉ व फोटोशॉप कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
बालरोग तज्ञMBBS.MD PEDIATRICS
शल्य चिकिस्तकMBBS.MS.
फिजिशियनMBBS.MD.MEDICINE
भुलतज्ञMBBS.MD. ANESTHESIA किंवा MBBS.DA.
नेत्र शल्य चिकिस्तकMBBS.MD.OPTHALMOLOGIST किंवा MBBS.DOMS
मेडिकल रेकॉर्ड किपर१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
मेडिकल रेकॉर्ड किपर (B.Sc.) २) शासनमान्य संस्थेकडील रुग्णालय व्यवस्थापन पर्दार्वका असल्यास प्राधान्य.३) शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील मेडिकल रेकोर्ड किपर अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
औषध निर्माण अधिकारी.फार्मसी कौन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी (बी. फार्म.)
२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील औषध निर्माण अधिकारी अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
सी.एस.एस.डी. सहाय्यक.१) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (विज्ञान शाखेतून)
२) शासनमान्य संस्थेकडील सी.एस.एस.डी. मधील पदविका
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील सी.एस.एस.डी. सहायक अथवा समकक्ष ३ वर्षाचा कामाचा अनुभव.
स्त्रीरोग तज्ञMBBS MD/DNB,OBGY
वैद्यकीय अधिकारी१) मान्यता प्राप्त विद्यापिठाची वैद्यक शास्त्रातील पदवी. (एम.बी.बी.एस.) २) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन (Permanet) असणे आवश्यक
परिचारीका स्टाफ नर्स१) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण (H.S.C.)
२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविका (जी.एन.एम.)
३. बी.एस्सी. (नर्सिंग) असल्यास प्राधान्य.
४. महाराष्ट नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक,
५. शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ / परिचारिका/ स्टाफ नर्स या कामाचा ३ वर्षाचा अनुभव.
६) ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचार्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी.एस्सी (नर्सिंग) पूर्ण केलेल्या उमेदवाराना प्राधान्य.
प्रसाविका१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शांलात परीक्षा उत्तीर्ण. (S.S.C.) २) शासन मान्यताप्राप्त संस्थेचा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ए.एन.एम.) अभ्यासक्रम पूर्ण.
३) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.४) शासकीय /निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील प्रसाविका (ए.एन.एम.) व समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.

Important Links For Thane Mahanagarpalika Recruitment

अधिकृत वेबसाइटइथे पहा
PDF जाहिरातइथे पहा
मुलाखतीचा पत्ताके.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह,स्थायी समिति सभागृह,तिसरा मजला,प्रशासकीय भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,चंदनवाडी पाचपाखाडी,ठाणे.

इतर भरती पहा

ACRTEC मुंबई अंतर्गत पदांची नवीन जाहिरात.

10 ते पदवीधर उमेदवारांना नोकरी; पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान भरती 2024.

How To Apply For Thane Arogya Vibhag Thane Bharti 2024

दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या पदासमोरील तारखेस सकाळी 11.00 वा. मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.

अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज रद्द ठरवण्यात येईल.

सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमद्धे नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे गरजेजे आहे.

अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा खोटी बनावट माहिती भरू नये.

उमेदवारांनी केवळ वैध आणि आवश्यक कागदपत्रे असल्याची खात्री करावी

अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Salary Details For Thane Thane Mahanagarpalika (Thane Municipal Corporation)

१८००० ते १,१०,०००/- कृपया मुळ जाहिरात पहा

कृपया नोकरीविषयक माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना नोकर्‍या मिळवण्यास मदत करा.सरकारी व खाजगी नोकर्‍यांचे मोफत अपडेट मिळवा खालील लोगोला क्लिक करून ग्रुप जॉइन करा नोकरी अपडेटसाठी mahasarkarnaukri.com ला भेट द्या.

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा