10 ते पदवीधर उमेदवारांना नोकरी; पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपुर अंतर्गत रिक्त पदे | Pench Tiger Reserve Recruitment 2024

Pench Tiger Reserve Recruitment 2024

Pench Tiger Reserve Recruitment 2024: Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Applications are invited for the post of Mahavat,Charaktar,Vaterinary Officer,Law Officer,MSTrIPES Manager. Total 11 Seats are available for filling up the vacancies. Interested candidates for this recruitment should appear for Walk in interview on 26th February 2024 at given mentioned address. For more information about Pench Tiger Reserve Recruitment please see the given PDF advertisement and read the post below.

Pench Tiger Reserve Recruitment 2024

पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नागपुर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. सदर जागांसाठी उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी येथे क्लिक करून Whats App Group लगेच आपल्या व्हाट्स अप वरून महसरकार नोकरी ग्रुप जॉइन करा.

या विभागातील वेगवेगळ्या विविध रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती असून, या भरतीसाठी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखती करिता 26 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात आणि लिंक्स आम्ही खाली दिली आहे.

Nagpur Pench Tiger Reserve Bharti Overview.

पदांची संख्या 11 जागा
पदाचे नावपशुवैद्यकीय अधिकारी,MSTRIPES व्यवस्थापक,महावत,चाराकटर, कायदा अधिकारी.
अर्ज पद्धत मुलाखती
मुलाखतीसाठी पत्ता वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक,पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर यांचे कार्यालय,1 ला माळा,नवीन प्रशासकीय इमारत (वनभवन) शासकीय मुद्रणालयाजवळ, झीरो मैल जवळ,नागपुर – 440001.
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रतेच्या महितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी
नोकरी ठिकाण नागपूर
अधिकृत वेबसाइटhttps://mahaforest.gov.in/

Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Vacancy

पद संख्यापदाचे नाव
01पशुवैद्यकीय अधिकारी
01MSTRIPES व्यवस्थापक
04महावत
04चाराकटर
01कायदा अधिकारी

Salary Details For Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Jobs 2024

वेतन श्रेणीपदाचे नाव
रु.50,000/-पशुवैद्यकीय अधिकारी
रु. 20,000/-MSTRIPES व्यवस्थापक
रु. 25,000/-महावत
रु. 15,000/-चाराकटर
रु.50,000/-कायदा अधिकारी

Education Qualification For Pench Tiger Reserve Conservation Foundation Nagpur Notification 2024

शैक्षणिक पात्रतापदाचे नाव
मान्यताप्राप्त विद्यापीठाची 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव पदव्युत्तर पदवी MVSC ला प्राधान्य दिले जाईल.पशुवैद्यकीय अधिकारी
कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार आणि MSCTT उत्तीर्ण,टंकलेखन वेग- 40 शब्द प्रती मी. इंग्रजी 30 शब्द प्रती मी. मराठी /हिंदी मान्यताप्राप्त संस्थेतील प्रमाणपत्र आवश्यक आहे.MSTrIPES व्यवस्थापक
किमान 10 वी उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान असावे.महावत
किमान 10 वी उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान असावे.चाराकटर
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा पास केलेली असावी आणि अँडव्होकेटस अॅक्टनुसारराज्य बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केलेली असावी.कायदा अधिकारी

How To Apply Pench Tiger Reserve Recruitment 2024

  • भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे राबविण्यात येणार आहे.
  • दिलेल्या तारखेला थेट मुलाखत घेवून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
  • दिलेल्या विहित कलावधीत अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करताना त्यात आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पुराव्याचे कागदपत्रे इ. जोडावे.
  • अर्ज करण्यापूर्वि उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • अर्जामद्धे उमेदवारांची संपूर्ण माहिती भरावी लागेल जसे की,उमेदवाराचे संपूर्ण नाव,शैक्षणिक तपशील इ. अपूर्ण अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज करताना त्यामध्ये चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरू नका.
  • अधिक महितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Important Links For Pench Tiger Reserve recruitment Notification 2024

अधिकृत संकेतस्थळइथे पहा
PDF जाहिरातइथे पहा
इतर भरती पहा.

नोकरीची उत्तम संधी ! भारतीय हवामान विभागाद्वारे पदांच्या भरती

टीप

मुलाखतीत हजर राहणार्‍या उमेदवारांना कोणताही TA DA दिला जाणार नाही

उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान आहे वाचणे,लिहणे,बोलणे आवश्यक.

उमेदवार कोणत्याही इतर शासकीय,निमशासकीय आशासकीय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकारी नसावा.

नियुक्त केलेल्या महावत आणि चाराकटर उमेदवारास 24 तास सेवेसाठी तत्पर राहणे बंधनकारक राहील वनरक्षक तथा क्षेत्र संचालक,पेच व्याघ्र प्रकल्प,नागपुर यांच्या आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्राबाहेर व कोणत्याही ठिकाणी कार्य करावे लागेल.

नौकरी भरतीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील लोगोवर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा.

mahasarkarnaukri group
तुमच्या मित्रांना पाठवा