NHM Thane Bharti 2024 | NHM ठाणे येथे नोकरीची संधी विविध पदांची भरती सुरू

NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 : National Health Mission has invited application from the eligible candidate for the post of Male MPW,Attentdant (female),Medical Officer There are total of 202 Vacancies are available the Job location for this recruitment is Thane Interested and eligible candidates can submit their applications to given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 29th of February 2024. For more details about Department Name visit read carefully pdf notification.


सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

NHM Thane Bharti 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे मध्ये नोकरी विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून पदासाठी अर्ज मागविले जात आहेत यामध्ये एकूण 202 जागा भरण्यासाठी भरती ही ऑफलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे.

या भरतीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर पाठवायचे आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी 29 फेब्रुवारी 2024 तारखेपर्यंत मुदत आहे.

एकूण पदांची संख्या
 • 202
पदाचे नाव:
 • वैद्यकीय अधिकारी
 • बहुउद्देशीय कर्मचारी
 • परिचारिका (महिला)
 • परिचारिका (पुरुष)
शैक्षणिक पात्रता:
 • शैक्षणिक पात्रता पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात पहावी)
अर्ज पद्धत:
 • ऑफलाइन
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता
 • ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग,चंदनवादी,पांचपाखडी,ठाणे- 400 602
नोकरीचे ठिकाण:
 • ठाणे
महत्वाच्या दिनांक:
 • अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 29 फेब्रुवारी 2024

NHM Thane Vacancy

पदाचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी67
बहुउद्देशीय कर्मचारी68
परिचारिका (महिला)07
परिचारिका (पुरुष)60

Required Education Qualification for NHM Thane Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS/BAMS
बहुउद्देशीय कर्मचारी12th Science Pass + Paramedical Basic training Course Or Sanitary Inspector Course
परिचारिका (महिला)GNM/BSC Nursing
परिचारिका (पुरुष)GNM/BSC Nursing

Salary Details For NHM Thane Jobs 2024

पदाचे नाववेतन
वैद्यकीय अधिकारीरु. 60,000/-
बहुउद्देशीय कर्मचारीरु.18000/-
परिचारिका (महिला)रु.20000/-
परिचारिका (पुरुष)रु.20000/-

Important Documents For NHM Thane Application form

पूर्ण माहिती भरलेल्या फॉर्मची प्रिंट
वयाचा पुरावा
पदवी/पदविका प्रमाणपत्र सर्व वर्षांचे प्रमाणपत्र
गुणपत्रिका
शासकीय निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
जात वैधता प्रमाणपत्र
आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेयर
पॅन कार्ड
आधार कार्ड
अधिवास प्रमाणपत्र
फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
लहान कुटुंब प्रमाणपत्र
वाहन चालविण्याचा परवाना
अर्ज धनाकर्ष व आवश्यक कागदपत्र एका लिफाफ्यात बंद करून सादर करावे

How to Apply For National Health Mission thane Notification 2024

 • भरती अर्ज ऑफलाइन करायचा आहे
 • दिलेल्या संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी अर्ज पाठवावा
 • अर्ज पूर्ण माहीती भरलेला असावा अपूर्ण अर्ज रद्द केला जाईल.
 • आवश्यक कागदपत्रे अर्जसोबत जोडावी.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघा.

Important Links For Thane NHM Application 2024

अधिकृत वेबसाइटभेट द्या
PDF नोटिफिकेशनइथे पहा

NHM Thane Bharti 2024

The National Health Mission Application are invited for the Medical Officer,Psychiatric Social Worker,Audiologist,Psychiatric Nurse,Medical Officer Ayush, District programme Manager,Program Assistant,Yoga Instructor,Entomologist,Public Health Specialist,Lab Technician There are a total of 62 vacancies available to fill the post.interested and eligible candidates to fill Vacancies Recruitment Eligible candidates may Send their application to given mentioned address with all essential documents for NHM Thane Bharti 2024 The last date for submission of application is the 21st of February 2024 Candidates Read the complete details given below on this page regarding.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे मध्ये नोकरी विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून पदासाठी अर्ज मागविले जात आहेत यामध्ये एकूण 62 जागा भरल्या जाणार असून भरती ही ऑफलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे.

या भरतीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर पाठवायचे आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी 21 फेब्रुवारी 2024 तारखेपर्यंत मुदत आहे.

भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे प्रत्येक पदनिहाय शैक्षणिक पात्रता विविध असणार असल्याने पात्रता व संपूर्ण जाहिरात सविस्तर पहावी.

National Health Mission Thane Bharti 2024 Overview

रिकत पदांची नावे
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी आयुष, फार्मासिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, कार्यक्रम सहाय्यक, योग प्रशिक्षक, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, वैद्यकीय अधिकारी,कीटक शास्त्र
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे कृपया मूळ जाहिरात पहा.
वयोमार्यादाखुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
नोकरीचे ठिकाणठाणे
पदांची संख्या62 पदे
अर्जाची पद्धतऑफलाइन अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाइट https://thane.nic.in/

NHM Thane Vacancy 2024

पदांची नावे रिक्त पदांची संख्या
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक01
वैद्यकीय अधिकारी आयुष01
योग प्रशिक्षक01
वैद्यकीय अधिकारी30
फार्मासिस्ट05
ऑडिओलॉजिस्ट 01
मानसोपचार परिचारिका01
कार्यक्रम सहाय्यक01
सार्वजनिक आरोग्य तज्ञ05
लॅब तंत्रज्ञ10
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता01
कीटकशास्त्र05

Education Qualification For NHM Thane Recruitment 2024

पदांची नावे शैक्षणिक पात्रता
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकDegree in any Field Including AYUSH and MBA in Healthcare Management/Master in health/Hospital administration/post Graduation Diploma in Hospital & Healthcare management 2 Years From AICTE recognized Institute
वैद्यकीय अधिकारी आयुषBAMS-PG {AYUSH}
योग प्रशिक्षक1] Ramaniyengar Memorial Yoga Institute,Pune
2]Kaivalyadhama,Lonavala Pune.
3] North Maharashtra University,Jalgaon – 425 001
4] SantGadge Baba Amravati University,Amaravati – 444602
5] The Yoga Institute,Santacruz,Mumbai
6]University of Mumbai,400032 Mumbai
7] Yashwantrao Chavan Maharashtra Open University Nashik – 42222, वरील विद्यापीठातून किंवा शासन मान्य प्राप्त विद्यापीठातून योग प्रशिक्षणाची पदवी धारण केलेली असावा.
वैद्यकीय अधिकारीMBBS उमेदवारांना प्राधान्य देऊन भरले जातील. MBBS उमेदवार न मिळाल्यास BAMS उमेदवारांना भरले जाईल.
फार्मासिस्ट12th + Diploma (D.Pharm)
ऑडिओलॉजिस्ट Degree in Audiologist
मानसोपचार परिचारिकाGNM/B.Sc with certification in Psychiatry From reputed instution or DPN Or M.Sc Nursing (Psy)
कार्यक्रम सहाय्यकIT. BCA/BBA/BSC – IT Graducation with one year diploma/ certificate course in computer science from recognized institute of University Or Graduation in Computer application/IT/Business administration B.Tech (S.C)
सार्वजनिक आरोग्य तज्ञAny Medical Graduate with MHA/MPH/MBA in Health
लॅब तंत्रज्ञPost Graduate Diploma in Laboratory Technology (PGDMLT)
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ताMA Psychology a post graduate Degree in Social work and a master of philosophy in psychiatric Social Work obtained after Completion of a full time Course of Two year which includes supervised clinical traning from any rocognized university
कीटकशास्त्रMSc/Zoology
इतर भरती पहा

नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये 12 वी व पदवीधर उमेदवारांची भरती

Salary Details For National Health Mission Thane Jobs 2024

पदांची नावे वेतन श्रेणी
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक35,000/-
वैद्यकीय अधिकारी आयुष30,000/-
योग प्रशिक्षकप्रती सत्र रु. 250/-
वैद्यकीय अधिकारीBAMS MBBS उमेदवारांसाठी – 60,000/- मानधन
BAMS – 15,000/- कामावर आधारित मोबदला (PBI) व 25,000/- मानधन.
फार्मासिस्ट17,000/-
ऑडिओलॉजिस्ट 25,000/-
मानसोपचार परिचारिका25,000/-
कार्यक्रम सहाय्यक18000/-
सार्वजनिक आरोग्य तज्ञ35,000/-
लॅब तंत्रज्ञ17,000/-
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता28,000/-
कीटकशास्त्र40,000/-

Documents For National Health Mission Thane Application 2024

 • गुणपत्रिका
 • वयाचा पुरावा
 • पदवी /पदविका प्रमाणपत्र सर्व वर्षांचे परमाणपत्र
 • जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रती
 • शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत काम केल्याचे प्रमाणपत्र.
 • कौन्सिल रजीस्ट्रेशन प्रमाणपत्र

How To Apply For NHM Thane Recruitment 2024

या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे जोडावी

अर्ज दिलेल्या नमुन्यात पूर्ण भरलेला असावा.

दिलेल्या खालील पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.

Links National Health Mission Thane Notification 2024

सविस्तर जाहिरात पहाइथे पहा
अधिकृत वेबसाइटइथे पहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय,4 था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान,कन्या शाळा आवार,जिल्हा परिषद ठाणे.

नौकरी विषयी अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लोगोवर क्लिक करून ग्रुप जॉइन करा व भरतीचे अपडेट पाहण्याठी रोज महासरकार नोकरी वेबसाइट ला भेट द्या.

mahasarkarnaukri group